marathi news

Maruti Brezza चे टेन्शन वाढणार, टाटा मोटर्सनं आखली अशी रणनिती

Tata Nexon CNG And Punch CNG: ग्राहकांची मागणी आणि वाढती स्पर्धा पाहता टाटा मोटर्स आता सीएनजी सेगमेंटवर भर देत आहे. टाटाच्या या स्ट्रॅटर्जीमुळे मारुती ब्रेझाला आव्हान मिळणार आहे. काय आहे स्ट्रॅटर्जी जाणून घ्या

Dec 20, 2022, 07:22 PM IST

Health News: पान खाल्याने तुमच्या शरीरात काय बदल होतात? वेळीच जाणून घ्या

Side Effects of Eating Betel : आपल्या सगळ्यांनाच पान खायला आवडतं. अनेकदा भरपूर जेवण झाल्यानंतर आपल्याला गोड आणि चवीष्ट पानं खाण्याची सवय आहे. त्यामुळे आपल्याला तसंही अनेकदा पानं खायला हे आवडतंच. अनेकदा जेवणाशिवायही आपल्याला नुसतं पानं (Paan) खायला खूप आवडतं. 

Dec 20, 2022, 06:33 PM IST

अजब प्रेमाची गजब गोष्ट!नायजेरियन तरूणाच्या प्रेमात पडली भारतीय तरूणी, वाचा भन्नाट Love Story

Viral Story : एका नायजेरियन तरूणाने भारतीय तरूणीशी लग्नगाठ बांधल्याची घटना समोर आली आहे. ही लव्हस्टोरी (Love Story) वाचून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.  

Dec 20, 2022, 06:11 PM IST

Maharashtra Winter Session 2022 : 'लव्ह जिहाद'वर बोलताना फडणवीसांची मोठी घोषणा, महाराष्ट्रात कायदा होणार?

Devendra Fadnavis On Love Jihad: श्रद्धा वालकरने आफताबविरोधात तक्रार दिली होती. त्यावेळी पोलिसांवर दबाव होता. दबाव हा राजकीय होता का?, असा सवाल देखील भातखळकरांनी  (Atul Bhatkhalkar) उपस्थित केला.

Dec 20, 2022, 06:08 PM IST