FIFA World Cup ट्रॉफी लॉन्चसोबत Deepika Padukone नं रचला इतिहास!
Deepika Padukone FIFA World Cup 2022 : Deepika Padukone लवकरच 'पठाण' या चित्रपटात दिसणार आहे.
Dec 19, 2022, 10:32 AM ISTMumbai Crime: मध्य रेल्वेच्या टीसीवर ब्लेडने हल्ला, 'या' स्थानकातील धक्कादायक घटना
Mumbai Crime: आंबिवली रेल्वे स्थानकात टीसी तिकिट तपासत असताना प्रवाशाने अचानक ब्लेडने हल्ला केला, यामुळे रेल्वे स्थानकावर एकच गोंधळ उडाला
Dec 19, 2022, 10:27 AM ISTTrending News : अजब प्रेमाची गजब कहाणी! कॅब ड्रायव्हर आवडला म्हणून 7 तासांच्या प्रवासासाठी उडवले 2 लाख
Love Story : असं म्हणतात प्रेमात आणि युद्धात सर्व काही माफ असतं. एका तरुणीची लव्ह स्टोरी सध्या सोशल मीडियावर ट्रेंड होते आहे. ही अजब प्रेमकहाणी ऐकून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल.
Dec 19, 2022, 10:23 AM ISTFIFA World Cup 2022: 'हे' आहेत 5 सर्वोत्कृष्ट फुटबॉल खेळाडू
अर्जेंटिनाच्या मेस्सीच्या नावे फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धा वगळता फुटबॉल विश्वातील जवळपास सगळी विजेतेपदं आहेत. 2006 पासून आपलं नशीब आजमावत मेस्सी पाचव्यांदा वर्ल्डकप स्पर्धा खेळत आहे. शिवाय, यंदाची वर्ल्डकप स्पर्धा मेस्सीची शेवटची स्पर्धा मानली जात आहे. दरम्यान रँकिंगमधील सर्वोत्कृष्ट फुटबॉल खेळाडूंची यादी पाहूया..
Dec 19, 2022, 10:15 AM ISTTrending Video : डोक्यावर आपटलीय का? दारु पिऊन तरुणीने भर रस्त्यात काढले कपडे...
Mumbai Viral Video : भर रस्त्यात दारुच्या नशेत तरुणीचा हाय व्होल्टेज ड्रामा (Drama Video) पाहिला मिळाला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Social Media) झाला आहे.
Dec 19, 2022, 09:31 AM ISTMaharashtra Winter Session : "घटनेला धरुन असेल तर चर्चा करु"; समान नागरी कायद्यावर अजित पवारांचा सकारात्मक सूर
Uniform Civil Code : झी 24 ताससोबत बोलत असताना अजित पवार यांनी समान नागरी कायद्याबाबत महत्त्वाचे विधान केले आहे.
Dec 19, 2022, 09:23 AM ISTWhat is Marriage? विद्यार्थ्याचा निबंध वाचून शिक्षक म्हणाले, 'जरा भेटायला ये'
Student Student Wrote Letter : विद्यार्थ्याची उत्तरपत्रिका Social Media वर होतेय व्हायरल, नेटकरी म्हणतात कोणता पुरस्कार बाकी असेल तर या विद्यार्थ्याला द्या
Dec 19, 2022, 09:01 AM ISTFIFA World Cup 2022 : फक्त चॅम्पियनाच नाहीतर, या संघांनाही लागली लॉटरी, जाणून घ्या कोणाला किती पैसे मिळाले
FIFA World Cup 2022 Prize Money : फ्रान्सच्या खेळाडूंची मेहनत अर्जेंटिनाच्या बरोबरीने कमी पडली. मात्र फ्रान्स संघाचा पराभव झाला असला तरी या अर्जेंटिनासोबतच इतर संघ ही मालामाल झाल्याचे पाहायला मिळत आहे.
Dec 19, 2022, 08:57 AM ISTआताची मोठी बातमी! मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर वऱ्हाडाच्या बसला भीषण अपघात, एकाचा मृत्यू
सिंधुदुर्गवरुन लग्नाची बस मुंबईकडे परत होती, यावेळी बोरघाटात कंटेनरची बसला जोरदार धडक, अपघातात 18 जण जखमी
Dec 19, 2022, 08:52 AM IST
Panchang, 19 December 2022: कसा असेल आठवड्याचा पहिला दिवस, जाणून घ्या पंचांग आणि शुभ मुहूर्त
Today Panchang : आज आठवड्यातील पहिला दिवस आहे. आठवड्याचा पहिला दिवस शुभ गेला की संपूर्ण आठवडा चांगला जातो, अशी सर्वांची समज आहे. म्हणून आजचा शुभ आणि अशुभ योग आणि पौष महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशी तिथीचा शुभ मुहूर्त बद्दल जाणून घ्या...
Dec 19, 2022, 07:45 AM ISTHoroscope 19 December : वृश्चिक राशीच्या लोकांनी भरपूर गुंतवणूक करावी, जाणून घ्या तुमचा दिवस कसा जाईल
Today Horoscope 19 December : आज 19 डिसेंबर, सोमवार आहे. कसा जाईल तुमचा आजचा दिवस, तुमच्या ताऱ्यांची हालचाल काय आहे आणि त्याचा तुमच्यावर कसा परिणाम होईल, जाणून घेऊयात
Dec 19, 2022, 06:44 AM ISTEmmanuel Macron: लाडक्या 'एमबाप्पे'साठी फ्रान्सचे राष्ट्रपती थेट मैदानात; सांत्वन करत पाठीवर कौतूकाची थाप!
French President Emmanuel Macron: फिफा विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत अर्जेंटिनाविरुद्ध फ्रान्सचा पराभव झाल्यानंतर फ्रान्सचा स्टार फॉरवर्ड खेळाडू किलियन एमबाप्पे (Kylian Mbappe) याला अश्रू अनावर झाले होते. त्याला रडताना पाहून...
Dec 19, 2022, 01:32 AM ISTkylian mbappe : हार कर जितने वाले को बाजीगर कहते है! संघ हरला पण एम्बाप्पेने इतिहास रचला, थेट मेस्सीला....
एम्बाप्पेने एकट्याच्या हिमतीवर सामना ओढला, त्याने तीन गोल केले मात्र पेनल्टीमध्ये संघाचा पराभव झाला.
Dec 19, 2022, 12:37 AM ISTLionel Messi Video : अखेरचा गोल मारल्यावर अशी होती मेस्सीची Reaction; थेट गुडघ्यावर बसला अन्...
Argentina vs France FIFA WC Final : गोन्झालो मॉन्टिएलने (Gonzalo Montiel) गोल केला आणि मेस्सीप्रेमींचं जग सेकंदासाठी थांबलं गेलं. कारणही तसंच होतं... सर्वांचा लाडका मेस्सी वर्ल्ड कप जिंकला होता.
Dec 19, 2022, 12:20 AM ISTFifa World Cup जिंकल्यानंतर अर्जेंटिना संघाचा सेलिब्रेशनच Video आला समोर
फिफा वर्ल्ड कप 2022 (FIFA World Cup Final 2022) अंतिम सामन्यात अर्जेंटीनाचा (Argentina vs France) विजय झाला आहे. थरारक सामन्यात पेनल्टी शूट (Penalty shootout) आऊटमध्ये 4-2 अशा फरकाने अर्जेंटीनाचा विजय झाला आहे. वर्ल्डकपचा हा सामना अतिशय रंजक झाला होता.
Dec 18, 2022, 11:59 PM IST