marathi news

Mumbai : मुलांना Cough Syrup देताय? मग सावधान, अडीच वर्षांच्या बाळाला कप सिरप दिलं आणि...

Cough Syrup : हिवाळा आला आहे, त्यामुळे अनेकांना सर्दी आणि खोकल्याची समस्या जाणवते. अशात जर तुम्ही डॉक्टर्सच्या सल्लाशिवाय कप सिरप देता मग आधी 'ही' बातमी वाचा.

Dec 20, 2022, 08:51 AM IST

Vastu Tips: नवीन वर्षात 'या' 5 शुभ वस्तू घरा आणा; आर्थिक भरभराट होईल, वर्षभर संपत्तीचा ओघ राहील

Vastu Shastra for New year 2023:  नवीन वर्षाची सुरूवात सुख-समृध्दीने व्हावी, असे कोणाल वाटत नसतं. प्रत्येकजण सुखी आयुष्यासाठी धडपड करत असतो. असे काही उपाय आहेत ज्यामुळे तुम्हाला नवीन वर्षात आर्थिक भरभराट राहिल. 

Dec 20, 2022, 08:51 AM IST

IND vs BAN : नशीब खराब! 'या' खेळाडूचे वयाच्या 29 व्या वर्षीचं करिअर संपले, रोहित-द्रविडनेही फिरवली पाठ

Team India : टीम इंडियाच्या एका खेळाडूची कसोटी कारकीर्द आता वयाच्या 29 व्या वर्षी संपताना दिसून येत आहे. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांनीही या खेळाडूकडे पाठ फिरवली आहे. या खेळाडूसाठी भारतीय कसोटी संघाचे दरवाजे बंद होताना दिसत आहेत. 

Dec 20, 2022, 08:07 AM IST

Trending News : पनीर पसंदा गुगल लिस्टमध्ये टॉपवर, मग तुम्हाला Paneer चं खरं नाव माहिती आहे का?

Paneer Pasanda : जसजसं नवीन वर्ष जवळ येत आहे तसतसं आपण गुगलवर काय काय केलं याचं सत्य बाहेर येतं आहे. यावर्षी म्हणजे 2022 मध्ये गुगलवर भारतीयांनी सर्वाधिक पनीरची एक रेसिपी सर्च मारली आहे. 

Dec 20, 2022, 07:51 AM IST

Panchang, 20 December 2022 : शुभ अशुभ मुहूर्त आजच्या पंचांगानुसार...

जाणून घ्या शुभ कार्यासाठी आजच्या वेळेनुसार शुभ अशुभ मुहूर्त..    

 

Dec 20, 2022, 07:31 AM IST

Shirdi News: शिर्डीत 109 कोटींचं दर्शन कॉम्प्लेक्स; साईभक्तांसाठी मोठा दिलासा!

AC Darshan Complex: साईबाबा संस्थानच्या (Shri Saibaba Sansthan Trust) या नव्याने बांधण्यात आलेल्या दर्शनरांगेत 11 हजार भाविक बसू शकतील असं वातानुकूलीन हॉल बनवण्यात आले आहेत.

Dec 20, 2022, 01:19 AM IST

PAK vs ENG: कॅप्टन बाबर आझमने रचला इतिहास; रिकी पाँटिंगच्या 'या' बड्या रेकॉर्डची बरोबरी!

Babar Azam, Ricky Ponting: एका बड्या रेकॉर्डच्या बाबतील त्यानं ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगची बरोबरी (Babar Azam Equals Ricky Ponting Record) केली आहे. 

Dec 20, 2022, 12:52 AM IST

Lionel Messi: 494 दिवस अन् 339 कोटींची डील; 'मेस्सी वर्ल्ड कप जिंकणार' हे आधीच ठरलं होतं?

Messi PSG connection: लिओनेल मेस्सी (Lionel Messi) फिफा वर्ल्ड कप जिंकणार (FIFA World Cup ) हे 494 दिवसांपूर्वीच ठरलं होतं?  फायनलआधीच मेस्सीच्या नावावर वर्ल्ड कपचा ठसा उमटवला होता, असं सांगितलं होतं. त्याला कारण होतं...एक डील.

Dec 19, 2022, 11:30 PM IST

MPSC : एमपीएससीचे विद्यार्थी पुन्हा रस्त्यावर, नवीन अभ्यासक्रमाला विद्यार्थ्यांचा विरोध का?

काही महिन्यांपूर्वी पुण्यात MPSC विद्यार्थ्यांचं प्रखर आंदोलन पाहायला मिळालं होतं, त्याचीच पुनरावृत्ती पुन्हा एकदा पुण्यात दिसून आली. 

 

Dec 19, 2022, 11:02 PM IST

Cracked Lips : थंडीत तुमचेही ओठ फाटतायत, 'हे' घरगूती उपाय करून बघा

 हे घरगुती उपाय (Home remedies) करून तुम्ही तुमचे ओठ पहिल्यासारखे करू शकता. दरम्यान हे उपाय कोणते आहेत, ते जाणून घेऊयात.

Dec 19, 2022, 10:37 PM IST

पत्र्याच्या घरात छापल्या 10 कोटींच्या नोटा; माय-लेकाचा प्रताप पाहून पोलीस झाले शॉक

Duplicate currency note Print : एका पत्र्याच्या घरात 10 कोटीच्या नकली नोटा छापल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे या नोटा कोणतीही टोळी नव्हे तर एका माय-लेकाने छापल्या आहेत. त्यामुळे ही घटना पाहून पोलिसही चक्रावले आहे. 

Dec 19, 2022, 10:15 PM IST