marathi news

टीम इंडियाचा 'हा' स्टार खेळाडू अडकणार लग्नबंधनात!

IND VS BAN : के एल राहूलच्या लग्नाच्या चर्चा देखील रंगल्या आहेत. असे असताना आता टीम इंडियाचा आणखीण एक खेळाडू लवकरच लग्नगाठ बांधणार आहे. हा खेळाडू कोण आहे, हे जाणून घेऊयात. 

Dec 19, 2022, 06:53 PM IST

Pak vs Eng: शुन्यावर आऊट... तरीही टीमने दिला 'गार्ड ऑफ ऑनर', क्षणात Azhar Ali चे डोळे पाणावले!

Azhar Ali, Guard Of Honour: पाकिस्तानच्या दुसऱ्या डावात (PAK vs ENG) अझहर अली फलंदाजीला आला तेव्हा फिरकीपटू जॅक लीच (Jack Leach) गोलंदाजी करत होता. तीन बॉल खेळवल्यानंतर जॅक लीचने आपला हुकमी एक्का लेग स्पीन बॉल काढला

Dec 19, 2022, 06:19 PM IST

Optical Illusion: 'या' फोटोत लपलेला पक्षी शोधून दाखवा, तुमच्याकडे 30 सेकंदाची वेळ

Optical Illusion:  ऑप्टीकल इल्यूजनची (Optical Illusion) अशी अनेक चित्रे असतात, जी तुमच्यासमोर एक आव्हान ठेवत असतात. हे आव्हान पुर्ण करून तुम्हाला तुमच्या बुद्धीची चाचपणी करता येते.तसेच तुम्हाला तुमची बुद्धी किती कुशाग्र आहे, याची माहिती कळत असते. असाच आता एक ऑप्टीकल इल्यूजनचा फोटो (Optical Illusion test) समोर आला आहे. या फोटोमध्ये तुम्हाला पक्षी शोधायचा आहे. 

Dec 19, 2022, 06:14 PM IST

महाराष्ट्र-कर्नाटकचा सीमावाद थेट मस्कच्या दारी, जयंत पाटलांची ट्विटरच्या मालकाला गळ!

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एक ट्वीट केलंय. त्यात थेट ट्विटरचे मालक एलॉन मस्क यांनाच टॅग करुन प्रश्न विचारलाय.

Dec 19, 2022, 05:43 PM IST

BCCI ॲक्शन मोडमध्ये; रोहित - राहूल टी-20 संघातून OUT?

Team India : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) लवकरच सर्वोच्च परिषदेच्या सदस्यांच्या बैठकीत रोहित-द्रविडबाबत मोठा निर्णय घेणार आहे. या दोन्ही दिग्गजांना टी-20 संघातून वगळले जाऊ शकते. 

Dec 19, 2022, 04:41 PM IST

Winter Session: 'तुम्हाला मंत्री व्हायचं का? बोला...'; भर सभागृहात ठाकरेंच्या आमदाराला फडणवीसांची खुली ऑफर!

Devendra fadanvis offer to mla sunil prabhu: कर्नाटक सरकारचा धिक्कार असो, अशा घोषणा देत विरोधकांनी पहिल्याच दिवशी रान पेटवलं. त्यामुळे आता नऊ दिवसांचं अधिवेशन वादळी (Winter Session Nagpur) ठरणार हे नक्की. अधिवेशनात सीमावादाचा प्रश्न सुरू असताना...

Dec 19, 2022, 04:40 PM IST

IND vs BAN: दुसऱ्या कसोटीपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का!

Rohit Sharma : भारत आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना 22 डिसेंबरपासून मीरपूर येथे खेळला जाणार आहे. मात्र सामन्यापूर्वीच भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे.  

Dec 19, 2022, 04:31 PM IST

चिमुकल्यावर एकाने हल्ला केला आणि दुसऱ्याने...कुत्र्याचा हल्ल्याचा थरारक Video

Viral Video  :  गेल्या काही दिवसांपासून कुत्र्याच्या हल्ल्याची घटना वाढताना दिसतं आहेत.  असाच एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. यात मैदानात खेळणाऱ्या चिमुकल्यावर कुत्र्याने हल्ला आणि मग...

Dec 19, 2022, 03:59 PM IST