marathi news

खोकला झाला म्हणून डॉक्टरकडे गेली आणि.... 13 वर्षाच्या मुलीचा CT स्कॅन रिपोर्ट पाहून डॉक्टर हादरले

 हरियाणातील(Haryana) रोहतग येथील  पल्मोनरी आणि क्रिटिकल केअर मेडिसिन विभागाच्या डॉक्टरांनी या मुलीवर यशस्वी शस्त्रक्रिया केली. तब्बल तीन तास ही शस्त्रक्रिया सुरु होती. अचानक खोकल्याचा त्रास सुरु झाल्याने ही मुलगी डॉक्टरांकडे गेली असता धक्कादायक माहिती समोर आली.

Dec 19, 2022, 09:36 PM IST

Urfi Javed Laryngitis : उर्फी जावेद 'या' आजाराने त्रस्त; जाणून घ्या लक्षणे!

urfi javed suffering from laryngitis: काही दिवसांपासून उर्फीची तब्येत खालावल्याचं (Urfi javed health update) दिसून आलं होतं. उर्फीला दुबईच्या रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली होती.

Dec 19, 2022, 09:33 PM IST

Namrata Malla Video: नम्रता मल्लाचा बोल्ड डान्स, VIDEO आला समोर

Namrata Malla Video: नम्रता (Namrata Malla Video) दररोज सोशल मीडियावर व्हिडिओ आणि फोटो शेअर करत असते. तिचे फोटो आणि व्हिडिओ दोन्ही खूप मजेदार आणि मनोरंजक आहेत.

Dec 19, 2022, 08:44 PM IST

Relationship Tips : Sex दरम्यान महिलांना या गोष्टी अजिबात आवडत नाहीत; पुरुषांनो लक्ष द्या!

लोकांना यामध्ये विविध प्रयोग करण्याची सवय असते, मात्र महिलांना अनेकदा हे प्रयोग महिलांना आवडत नाहीत. असंही म्हटलं जातं की, महिलांना सेक्सची प्रत्येक एक्टिव्हीटी (Sex activity) आवडतेच असं नाही.

Dec 19, 2022, 08:21 PM IST

Lionel Messi : 'मेस्सीचा जन्म आसाममध्ये झाला', काँग्रेस खासदाराचा जावईशोध!

Congress MP Abdul Khaleque On Messi: आसामचे काँग्रेस खासदार अब्दुल खलेक यांनी मेस्सीचं ट्विट (Congress MP Abdul Khaleque Tweet) करत अभिनंदन केलं. त्यावेळी त्यांनी मेस्सीचं आसाम कनेक्शन (Assam connection) असल्याचं म्हटलं.

Dec 19, 2022, 08:08 PM IST

फक्त Messi नाही तर Google ने देखील मोडला 25 वर्षांचा रेकॉर्ड; Sundar Pichai म्हणतात...

Google highest ever traffic in 25 years: अर्जेटिनाने 36 वर्षानंतर वर्ल्ड कपवर नाव कोरलं. अर्जेंटिनाच्या विजयानंतर संपूर्ण विश्व जणू 'मेस्सी'मय झालंय. मेस्सीबरोबरच गुगलने रेकॉर्ड मोडला आहे.

Dec 19, 2022, 07:14 PM IST