marathi news

एक चूक अन् तुम्ही संकटात; रेल्वेनं प्रवास करताना अजिबात विसरू नका 'हा' नियम

Indian Railway :  भारतीय रेल्वेनं प्रवास करण्याची मुभा सर्वांनाच असली तरीही हा प्रवास करताना रेल्वेच्या काही नियमांचं पालन केलं जाणंही तितकंच महत्त्वाचं. 

Jul 4, 2024, 11:14 AM IST

सोनं झालं स्वस्त, खरेदीची मोठी संधी! जाणून घ्या आजचे दर

सोनं चांदी हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. त्यामुळे सोन्या-चांदीच्या किंमती कमी होतात तेव्हा अनेकजण त्यामध्ये गुंतवणूक करतात. तसेच किंमती वाढल्या तरी सणासुदीला, घरच्या कार्यक्रमाला सोने-चांदी खरेदी करणाऱ्यांची संख्या काही कमी होत नाही. तुम्हीदेखील आज सोने चांदी खरेदीचा विचार करत असाल तर आजचे दर जाणून घ्या. 4 जुलै रोजी सोन्याच्या भावात किरकोळ उतार आलेला पाहायला मिळाला. चेन्नईमध्ये 10 ग्रॅम गोल्डची किंमत 73 हजार रुपयांच्या पार गेली. तर 24 कॅरेट वाल्या 10 ग्रॅम सोन्याची किंमत 72 हजार 520 रुपये आहे. 

Jul 4, 2024, 11:07 AM IST
DCM Ajit Pawar Post Video | 'We need your support in the future'; Video of Ajit Pawar appealing to the public PT2M43S
Hingoli | What is behind the meeting of Nagesh Patil Ashtikar, Abdul Satar and Santosh Bangar? PT54S

Hingoli | Nagesh Patil Ashtikar, Abdul Satar आणि Santosh Bangar यांच्या भेटीमागे दडलंय काय?

Hingoli | What is behind the meeting of Nagesh Patil Ashtikar, Abdul Satar and Santosh Bangar?

Jul 4, 2024, 10:50 AM IST

'हारी बाजी को जितना, इसे आता है...' अंथरुळाला खिळण्यापासून मैदान गाजवण्यापर्यंतचा प्रवास; पंतचा 'हा' Video पाहाच

Team India : टी20 विश्वचषक घेऊन भारतीय क्रिकेट संघ अखेर मायदेशी दाखल झाला आहे. संघ भारताच्या भूमीत दाखल होताच सोशल मीडियावर असंख्य व्हिडीओ व्हायरल होऊ लागले आहेत. 

 

Jul 4, 2024, 10:15 AM IST

Ashadhi Wari 2024 : वारीतले अनोळखी, पण ओळखीचे चेहरे; कुठवर पोहोचला वैष्षवांचा मेळा?

Ashadhi Wari 2024 : आता पंढरपूर काहीसंच दूर... जाणून घ्या कशी सुरुये पंढरीची वारी... वारीतले हे अनोळखी चेहरेसुद्धा किती ओळखीचे वाटतात नाही का....Photo पाहून तुम्हालाही असंच वाटेल. 

 

Jul 4, 2024, 09:46 AM IST

Team India : तहान, भूकेसह झोपही विसरले क्रिकेटप्रेमी; टीम इंडियाच्या विमानावर क्षणोक्षणी अशी ठेवली नजर...

Team India : भारतीय नागरिकांच्या नावे अनोखा विक्रम... टीम इंडियासोबत जणू प्रत्येक भारतीयानंही केला बार्बाडोस ते भारतापर्यंतचा प्रवास... 

 

Jul 4, 2024, 08:32 AM IST

'बिग बॉस'मध्ये अभिनेत्याचं खुल्लम खुल्ला नको ते कृत्य, प्रेक्षक संतापले

Ranvir Shorey in Bigg Boss OTT 3 : अभिनेत्यानं कोणत्याही गोष्टीचा विचार न करता केलं 'हे' कृत्य

Jul 3, 2024, 04:31 PM IST

कोणी 4 लाख तर कोणी 12 लाख; Mirzapur 3 साठी कलाकारांनी घेतलं 'इतकं' मानधन

'मिर्झापुर 3' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रत्येक व्यक्ती याची प्रतिक्षा करत आहे. त्यात उस्तुकतेचा काही बांध नाही. आज आपण जाणून घेणार आहोत की या सीरिजमध्ये काम करण्यासाठी कलाकारांनी किती मानधन घेतलं. 

Jul 3, 2024, 03:46 PM IST

AI च्या माध्यमातून खुलणार अनोखी प्रेमकहाणी, सुबोध भावेची 'तू भेटशी नव्याने’ मालिका 'या' दिवशी होणार प्रदर्शित

Subodh Bhave Tu Bhetashi Navyane : सुबोध भावेच्या तू भेटशी नव्याने या मालिकेची आता सगळीकडे चर्चा सुरु आहे आणि त्याचं कारण म्हणजे AI च्या माध्यमातून सुबोध सगळ्यांच्या भेटीला येणार आहे. 

Jul 3, 2024, 03:07 PM IST

56 व्या वर्षी अरबाज होणार वडील? शुरा खानच्या 'त्या' व्हिडीओमुळे एकच चर्चा

Arbaaz Khan's Wife Sshura at Hospital : अरबाज खानच्या पत्नीच्या त्या व्हिडीओमुळे प्रेग्नंसीच्या चर्चा! वयाच्या 56 व्या वर्षी अरबाज खान होणार वडील!

Jul 3, 2024, 01:21 PM IST

रातोरात बदलले सोनं- चांदीचे दर; प्रतितोळ्याचे दर परवडणार की घाम फोडणार?

Gold and Silver Price Today: रातोरात बदलले सोनं- चांदीचे दर; प्रतितोळ्याचे दर परवडणार की घाम फोडणार? आजच्या दिवशी सोनं- चांदी खरेदी करण्यासाठी किती पैसे मोजावे लागत आहेत? जाणून घ्या... सराफा बाजारात सणासुदीचे दिवस जवळ येत असतानाच सोनं-चांदीच्या दरात बदल होताना दिसत आहेत. 3 जुलै 2024 रोजी 24 कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळा 72,390 रुपये आणि 22 कॅरेट सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम अर्थात प्रति तोळा 66360 रुपयांवर पोहोचले आहेत. 

 

 

Jul 3, 2024, 12:27 PM IST

अरे देवा! पालिका कर्मचाऱ्यांच्या वेतनावर गदा; रितसर नोटीस जारी

Mumbai BMC News: मुंबई महानगर पलिकेच्या कर्मचाऱ्यांना मिळणारा बोनस, कर्मचाऱ्यांचे पगार, त्यासोबत मिळणारे भत्ते आणि पगारवाढीचा टक्का या सर्व गोष्टी पाहता अनेकांनाच पालिका कर्मचारी आणि त्यांच्या नोकऱ्यांचा हेवा वाटतो. पण, याच पालिकेच्या अख्त्यारित येणाऱ्या काही कर्मचाऱ्यांवर मात्र आता प्रशासन कारवाईचा बडगा उगारताना दिसत असून, थेट या कर्मचाऱ्यांच्या पगारावरच टांगती तलवार आल्याचं स्पष्ट होत आहे. 

Jul 3, 2024, 11:36 AM IST