marathi news

कधीकाळी चिकन विकणारा 'हा' चिमुकला, आज गाजवतोय बॉलिवूड; आहे 'इतक्या' कोटींचा मालक

Guess the Actor :  कधीकाळी चिकन विकणाऱ्या या अभिनेत्याला तुम्ही ओळखलंत का? 

Jul 6, 2024, 08:42 AM IST

प्रिया मराठे 'या' मालिकेत दिसणार खलनायिकेच्या भूमिकेत

Priya Marathe In Marathi Serial : प्रिया मराठे आता या मालिकेत साकारणार खलनायिकेची भूमिका...

Jul 5, 2024, 04:07 PM IST

T20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर घरी पोहोचला हार्दिक पांड्या, पत्नी नताशा नाही तर 'या' व्यक्तीनं केलं ग्रॅंड वेलकम

Natasa Stankovic Cryptic Post For Hardik Pandya : टी 20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर घरी आलेल्या हार्दिक पांड्याची नताशा स्टेनकोविकनं नाही तर कोणी केलं स्वागत?

Jul 5, 2024, 03:47 PM IST

महाभारतातील अश्वत्थामाचं पुढे काय झालं? आता कुठे भटकतोय?

Ashwatthama:उत्तराच्या पोटात वाढणाऱ्या अभिमन्यूचे बाळ परिक्षितवर ब्रम्हास्त्र चालवलं. त्याच्या या कृत्यामुळे कौरवदेखील खुश नव्हते. कारण कौरव-पांडव दोघेही एकाच कुळातले होते.भगवान श्रीकृष्णाला हे कळाल्यावर त्यांनी अश्वत्थमाच्या माध्यावरील मणि काढायला लावला. भगवानांनी त्याला नेहमी भटकण्याचा श्राप दिला. नर्मदेच्या तटीय जंगलातून तो आजही भटकतोय असे म्हणतात. 

Jul 5, 2024, 01:39 PM IST

भारताच्या पंतप्रधनांकडे असतात 'हे' महत्त्वाचे अधिकार

What powers does the PM of India have : हे अधिकार नेमके कोणते आणि त्या अधिकांअंतर्गत नेमके कोणते बदल शक्य असतात? पाहून घ्या. 

Jul 5, 2024, 12:57 PM IST

सांगा मंत्री महोदय शिकायचं कसं? स्कूल बसमध्ये क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी कोंबून वाहतूक!

Solapur School Buses:  झी 24 तासने यासंदर्भातील धक्कादायक व्हिडीओ समोर आणलाय. यामुळे पाल्याच्या स्कूल बसकडे तुमचं लक्ष आहे का? असा प्रश्न पालकांना विचारला जातोय.

Jul 5, 2024, 12:47 PM IST

काय सांगता... विक्ट्री परेडमध्ये खेळाडूंनी उंचावलेली ट्रॉफी खोटी होती? मग खरी ट्रॉफी कुठंय?

Team India : रोहित शर्मा आणि त्याच्या नेतृत्त्वाखाली बार्बाडोसमध्ये विजयाची मोहोर उमटवणारा भारतीय क्रिकेट संघ अखेर मायदेशी परतला आणि क्रिकेटप्रेमींचा उत्साह शिगेला पोहोचला. 

 

Jul 5, 2024, 12:29 PM IST

Team India : '...आणि हार्दिकने माझ्याकडे बघून वर्ल्ड कप उंचावला'; प्रसाद खांडेकरची पोस्ट चर्चेत

Prasad Khandekar Post For Team India : प्रसाद खांडेकरनं टीम इंडियासाठी लिहिलेली पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत...

Jul 5, 2024, 11:49 AM IST

पहिली पत्नी घराबाहेर जाताच अरमान मलिक का म्हणाला? 'आयुष्य संपवून...'

Armaan malik Say Faansi Laga Lunga :  अरमान मलिकनं पहिली पत्नी पायलच्या 'बिग बॉस OTT' च्या घरातून बाहेर आल्यानंतर का केलं असं वक्तव्य...

Jul 5, 2024, 11:09 AM IST

TISS मध्ये भरती, मुंबईत मिळेल 75 हजार पगाराची नोकरी

TISS Mumbai Bharti: देशभरातील टीसच्या मुंबई, हैदराबाग, गुवाहटी आणि तुळजापूर 4 कॅम्पसमध्ये ही भरती होईल. 

Jul 5, 2024, 10:39 AM IST

अल्लु अर्जुनच्या 'पुष्पा'साठी गाणं गाणाऱ्या 'या' लोकप्रिय गायकानं गुरुसाठी बदललं आडनाव

Popular Playback Singer Changed His Surname For Teacher : या लोकप्रिय बॉलिवूड गायकानं गुरुसाठी चक्क बदललं आडनाव...

Jul 5, 2024, 09:46 AM IST

Bikini Day : फॅशन डिझायनर नाही तर ऑटोमोबाइल इंजिनिअरने केला बिकिनीचा आविष्कार, अणुबॉम्बशी आहे नावाचा संबंध

Bikini Day : दरवर्षी 5 जुलैला आंतरराष्ट्रीय बिकिनी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. ही बिकिनीची फॅशन कधी आणि कशी सुरु झाली, हे नाव कसं पडलं आणि त्याचा शोध कोणी लावला याबद्दल आजही अनेकांना माहिती नाही. आज बिकिनी डे निमित्त बिकिनीचा रंजक इतिहासावर एक नजर टाकूयात. 

Jul 5, 2024, 08:54 AM IST

Maharastra Politics : बीड मधील पंकजा मुंडेंचा पराभव कोणामुळे? मनोज जरांगे स्पष्टच म्हणाले...

Maharastra Politics : बीड लोकसभेत पंकजा मुंडेंचा झालेल्या पराभवाला कारणीभूत कोण? या प्रश्नावर मनोज जरांगे पाटील यांनी झी 24 तासला दिलेल्या मुलाखतीत काय म्हटलंय? पाहा

Jul 4, 2024, 11:03 PM IST

'माझा दोष फक्त इतकाच....' उपमुख्यमंत्री अजित पवारांची 'मन की बात'

NCP Chief Ajit Pawar:  शेतकरी, महिला, युवक यांना आपण अर्थसंकल्पातून कशी मदत केली, याची माहिती त्यांनी व्हिडीओच्या माध्यमातून दिली. 

Jul 4, 2024, 03:05 PM IST

Ashadhi Wari 2024 : संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिण्यासाठी नेवासा हेच ठिकाण का निवडलं?

Ashadhi Wari 2024 : संतांची थोरवी आणखी काय... माऊलींनी काय हेतूनं हे ठिकाण निवडून इथंच लिहिली ज्ञानेश्वरी? संदर्भ वाचून भारावून जाल. 

 

Jul 4, 2024, 12:25 PM IST