marathi

'स्त्री 3'मध्ये जना होणार सुपर खलनायक? अभिषेक बॅनर्जी म्हणाला, मला...

श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांच्या 'स्त्री 2' चित्रपटाने कमाईच्या बाबतीत बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. 'स्त्री 2' ची चर्चा असतानाच आता 'स्त्री 3' ची देखील चर्चा होऊ लागली आहे. अशातच अभिनेता अभिषेक बॅनर्जीने केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे. 

Aug 29, 2024, 06:21 PM IST

रविवार, सोमवार... नाही तर शिवरायांच्या काळात अशी होती आठवड्याच्या 7 दिवसांची नावं

Chatrapati Shivaji Maharaj Time Name Of Days: आपल्याप्रमाणे त्याकाळी रविवार, सोमवार असा दिवसांचा उल्लेख केला जात नसे.

Aug 28, 2024, 01:35 PM IST

PHOTO: तुम्हाला याबद्दल कोणी सांगणार नाही; पुरुषांसाठी खूपच कामाच्या 'या' 5 ब्लड टेस्ट !

Blood Test For Mens: सीबीसी म्हणजे पूर्ण रक्त तपासणी नव्हे. या चाचणीत सर्व काही समजत नाही. प्रत्येक पुरुषाने वयाच्या 25 ते तिशीत गेल्यानंतर दरवर्षी काही विशेष रक्त तपासणी करणे आवश्यक आहे.

Aug 27, 2024, 12:58 PM IST

WB Rape Case: 'ममतांचा मोर्चा 'ढोंग', स्वत:लाच ट्रोल करणारे मोदीसुद्धा...'; मराठी अभिनेता संतापला

West Bengal Doctor Rape And Murder Case: 31 वर्षीय महिला डॉक्टरवर बलात्कार करुन निघ्रृणपणे तिची हत्या करण्यात आल्याचं प्रकरण समोर आल्यापासून देशभरामध्ये संताप व्यक्त होत आहे.

Aug 18, 2024, 02:51 PM IST

'ठुमकत नाचत आला मोर वन्समोअर, वन्समोअर', बालभारतीच्या पुस्तकात इंग्रजी शब्द... वाचक संतापले

Viral News : महाराष्ट्र शासनाच्या बालभारतीच्या पुस्तकातील एका कवितेवरुन सध्या चर्चा रंगली आहे. इयत्ता पहिलीच्या मराठीच्या पुस्तकात चक्क इंग्रजी शब्दांचा वापर करण्यात आला आहे. किमान मराठी भाषा शिकवाताना मराठी शब्दाचा वापर व्हायला हवा अशी मागणी केली जात आहे. 

Jul 22, 2024, 04:24 PM IST

Bikini Day : फॅशन डिझायनर नाही तर ऑटोमोबाइल इंजिनिअरने केला बिकिनीचा आविष्कार, अणुबॉम्बशी आहे नावाचा संबंध

Bikini Day : दरवर्षी 5 जुलैला आंतरराष्ट्रीय बिकिनी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. ही बिकिनीची फॅशन कधी आणि कशी सुरु झाली, हे नाव कसं पडलं आणि त्याचा शोध कोणी लावला याबद्दल आजही अनेकांना माहिती नाही. आज बिकिनी डे निमित्त बिकिनीचा रंजक इतिहासावर एक नजर टाकूयात. 

Jul 5, 2024, 08:54 AM IST

'मुद्दाम कलाकृतीचं नाव घेत नाही...', 'पछाडलेला' फेम अभिनेत्री असं का बोलून गेली?

अभिनेत्रीनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत कोणावर व्यक्त केला संताप...

Jun 29, 2024, 02:01 PM IST

Sankashti Chaturthi : प्रियजनांना द्या संकष्टी चतुर्थीच्या 'या' खास शुभेच्छा! whatsapp ला ठेवा स्टेटस

Sankashti Chaturthi Wishes in Marathi : विघ्नहर्त्याची पूजा केल्याशिवाय शुभ कार्य आणि कोणतीही पूजा होऊ शकत नाही. प्रत्येक महिन्यातील दोन चतुर्थी येते. एक शुक्ल पक्षातील विनायक चतुर्थी आणि कृष्ण पक्षातील संकष्टी चतुर्थी. आज प्रत्येक जण सोशल मीडियावर व्हॉट्सअप स्टेटस, फेसबूक स्टेट्स किंवा एकमेकांना मेसेजेस पाठवून शुभेच्छा देतात. हे खास शुभेच्छाचे फोटो तुम्हाला नक्कीच कामी येतील. 

Jun 24, 2024, 03:51 PM IST

मुंबईतील 50% नवी घरं मराठी माणसांसाठी राखीव? नियम मोडणाऱ्या बिल्डरला 10 लाखांचा दंड?

50 Percent Homes In Mumbai Reserve For Marathi People: विलेपार्ले येथील एका बिल्डरने मराठी लोकांना मांसाहार करत असल्याचं कारण देत घरे नाकारल्याच्या घटनेचा संदर्भही देण्यात आला.

Jun 24, 2024, 12:34 PM IST

'मंगळसूत्र विकलं पार्टटाइम नोकरी केलीस पण...', अभिनेत्याची आईसाठी भावूक पोस्ट

Sanket Korlekar Emotional Post for Mother : मराठमोळ्या अभिनेत्यानं आईसाठी शेअर केली भावूक पोस्ट... तिच्या कष्टाविषयी बोलताना म्हणाला...

May 25, 2024, 12:55 PM IST

याला म्हणतात बदला! मुलीला नावं ठेवणाऱ्या शेजाऱ्यांच्या दारात जाऊन आईने वाजवला ढोल... Video व्हायरल

Viral News : शालेय जीवनात अनेक मुलांना अपयशाचा सामना करावा लागतो. पण काही वेळा कुटुंबियांपेक्षा शेजारपाजारच्यांकडून किंवा नातेवाईकांकडूनच मुलांना अधिक टोमणे सहन करावे लागतात. याचा खोल परिणाम मुलांच्या बाल मनावरही होतो.

May 24, 2024, 08:50 PM IST

'ओमकारा', 'दृश्यम'च्या टीमसोबत काम करणार प्राजक्ता माळी; नव्या सिनेमाचा फर्स्ट लूक समोर

Prajakta Mali : प्राजक्ता माळीनं अक्षय तृतीयेच्या शुभ मुहुर्तावर केली आगामी चित्रपटाची घोषणा...

May 10, 2024, 01:47 PM IST
Special Report Mumbai Marathi Gujrati Issue PT2M49S

VIDEO | मराठी-गुजराती वाद पेटला?

Special Report Mumbai Marathi Gujrati Issue

May 6, 2024, 08:20 PM IST

'बरेच मुलं वारसा घेतात पण याने..', दिग्दर्शकाची पोस्ट वाचून अभिनय भावुक

Abhinay Berde : अभिनय बेरडेसाठी नाटकाच्या दिग्दर्शकानं शेअर केली भावुक पोस्ट... लक्ष्मीकांत बेर्डेंचा उल्लेख करत म्हणाला...

May 6, 2024, 06:45 PM IST

'मुंबईत गिरगावमध्ये नोकरीची संधी पण मराठी उमेदवार नको'; महिला HR ची संतापजनक पोस्ट

HR LinkedIn Post Related to Marathi People : मुंबईत गिरगावमध्ये नोकरीची संधी पण मराठी उमेदवार नको... HR च्या त्या पोस्टनंतर सोशल मीडियावर संताप

May 5, 2024, 04:47 PM IST