असं लग्न कदाचित पहिल्यांदाच झालं असावं!
सगळ्या भावांनी चक्क हातांच्या पायघड्या घातल्या
Jun 16, 2019, 06:31 PM ISTबिहार | ...आणि सगळ्या वऱ्हाडींचे डोळे पाणावले
Bihar 20 Brothers Attends Martyr Sisters Marriage
...आणि सगळ्या वऱ्हाडींचे डोळे पाणावले
शहीद जवानाच्या बहिणीच्या लग्नाला पोहोचले १०० गरुड कमांडो, जवानांनी अशी केली 'विदाई'
शहीद जवान ज्योती प्रकाश निराला गरुड कमांडो होते.
Jun 14, 2019, 07:53 PM ISTलग्नानंतरही या व्यक्तीसोबतच राहण्यास सैफची लेक आग्रही
पुन्हा एकदा अभिनेत्री सारा अली खान आली प्रकाशझोतात
Jun 7, 2019, 04:54 PM IST....तरीही विवाहसंस्थेवर माझा विश्वास - अर्जुन कपूर
अर्जुन लग्नाविषयीसुद्धा तितक्याच आत्मियतेने बोलतो.
Jun 7, 2019, 01:48 PM ISTशेतकरी मुलीलाही पाहिजे नोकरी करणारा मुलगा
शेतकरी मुलीलाही पाहिजे नोकरी करणारा मुलगा
May 29, 2019, 03:30 PM ISTआणखी एका सेलिब्रिटी जोडीच्या नात्यात दुरावा, इतक्या वर्षांचं नातं....
दुराव्यास कारण की....
May 21, 2019, 10:50 AM IST'जोडीदार मिळत नाही, इच्छामरणाची परवानगी द्या'; पुण्याच्या तरुणाचं मुख्यमंत्र्यांना पत्र
पुण्यातील एका तरुणाने चक्क मुख्यमंत्र्यांकडे इच्छामरणाची परवानगी मागितली
May 12, 2019, 09:57 PM ISTजोडीदार मिळत नसल्यामुळे तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र
आईवडीलांची देखभाल करणारी जोडीदार मिळत नसल्यामुळे पुण्यातील एका तरुणाने चक्क मुख्यमंत्र्यांकडे इच्छामरणाची परवानगी मागितली.
May 11, 2019, 09:06 PM ISTवऱ्हाड निघालं हेलिकॉप्टरनं, शाही थाटात नवरदेवाची वरात
मावळ मधल्या ढोणे गावातल्या एका नवरदेवाने त्याचं वऱ्हाड चक्क हेलिकॉप्टरमध्ये बसवून घेऊन गेला.
May 9, 2019, 11:14 PM ISTआलिया- रणबीरच्या नात्याविषयी हे काय म्हणाल्या सोनी राजदान?
आलियाच्या आईनेच या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे
May 9, 2019, 11:54 AM ISTVIDEO : लग्नाची मागणी घालणाऱ्या चाहत्याला कतरिनाचं उत्तर; 'हे खरंच... '
....त्याने तिच्या लग्नाचा प्रश्न उपस्थित केला.
May 8, 2019, 01:09 PM ISTVIDEO | आंतरजातीय विवाहाच्या रागातून जोडप्याला पेटवलं
VIDEO | आंतरजातीय विवाहाच्या रागातून जोडप्याला पेटवलं
May 6, 2019, 05:05 PM ISTपिंपरी-चिंचवड । अल्पवयीन मुलीसोबत लग्न करुन अत्याचार
धकादायक आणि तितकीच संतापजनक घटना. एका मुलीवर झालेल्या अत्याचाराची. अवघे १४ वर्ष असताना तिच्या कुटुंबियाना फसवून ४० वर्षीय पुरुषाने तिच्याशी विवाह थाटला. त्यानंतर तब्बल पाच वर्ष तिला नरक यातनांचा सामना करावा लागला. लग्न झाले तेव्हा ही मुलगी इयत्ता सातवीमध्ये शिकत होती. लातूरला आजीबरोबर राहत होती. बालाजी तळपते या ४० वर्षीय व्यक्तीने तिला घरासमोर खेळताना पाहिले. तिच्या घरच्यांची माहिती काढली आणि तिच्या आजी-आजोबांना त्याने बोलून विश्वासात घेतले. मुलीला पुढे शिकवतो असे सांगितले. त्यांचा त्यावर विश्वास बसला. त्यांनी लग्नाला संमती दिली. येथेच त्यांचा घात झाला.
May 4, 2019, 09:45 PM IST