marriage

पूजा बेदी वडिलांच्या चौथ्या विवाहाबद्दल होती नाखूश.. पण...

मुंबई : बॉलिवूड अभिनेता कबीर बेदीने १६ जानेवारीला आपल्या ७०व्या वाढदिवशी त्यांची मैत्रीण आणि ब्रिटीश अभिनेत्री परवीन दुसांजशी विवाह केला.

Jan 18, 2016, 08:51 PM IST

घटस्फोटाची ही आहेत ६ मनोरंजक कारणे

घटस्फोटाची ही आहेत ६ मनोरंजक कारणे 

Jan 16, 2016, 09:18 PM IST

लग्नाची अंगठी अनामिकेतच का बरं घालतात?

मुंबई : लग्न करताना घातली जाणारी अंगठी अनामिकेतच का घातली जाते असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का?

Jan 13, 2016, 05:12 PM IST

रुपर्ट मरडॉक चौथ्यांदा चढणार लग्नाच्या बोहल्यावर

लंडन : जागतिक माध्यम-सम्राट रुपर्ट मरडॉक चौथ्यांदा विवाह बंधनात अडकणार आहेत.

Jan 12, 2016, 06:02 PM IST

त्याने लग्नाला दिला नकार म्हणून तिने फेकलं अॅसिड

बिजनौर ( उत्तर प्रदेश) :  उत्तर प्रदेशमधील बिजनौरमध्ये एक वेगळी घटना उघडकीस आली आहे.

Jan 12, 2016, 04:23 PM IST

लग्नाचे आमिष दाखवून घातला ६६ लाख रुपयांचा गंडा

एका घटस्फोटीत महिलेला एका वेबसाईटद्वारे लग्नाचे आमिष दाखवून ६६ लाख रुपयांचा गंडा घातल्याची घटना डोंबिवलीत घडली आहे.

Jan 11, 2016, 08:11 PM IST

९० वर्षाच्या म्हाताऱ्याला पुन्हा करायचेय लग्न

उतारवयात माणसांना इतर कोणत्याही गरजांपेक्षा अधिक महत्त्वाची असते ती सोबतीची गरज. अनेकदा काही कारणांमुळे ज्येष्ठांना एकाकी आयुष्य जगाव लागत. 

Jan 11, 2016, 04:20 PM IST

शेतकऱ्यांच्या घरात सामसूम, लेकीच्या लग्नात खैरेंची उधळण आणि धामधूम

एकीकडे मराठवाड्यात दुष्काळासारख्या नैसर्गिक महासंकटाचा महाभयंकर प्रकोप झालेला असताना दुसरीकडे औरंगाबादचे खासदार आणि शिवसेनेचे उपनेते चंद्रकांत खैरे यांनी आपल्या लेकीच्या लग्नात कोट्यावधी रुपयांची उधळपट्टी केल्याचं चित्र समोर आलंय

Jan 5, 2016, 12:18 PM IST

खासदार खैरेंच्या घरचा शाही लग्नसोहळा

खासदार खैरेंच्या घरचा शाही लग्नसोहळा

Jan 4, 2016, 11:03 PM IST

लग्नाआधी नवरदेव पळाला, पण त्यांनी उपाय काढला

लग्नाच्या दिवशीच नवरदेवाने पळ काढला, लग्नाची तयारी झाली होती, तेव्हा काही लोकांनी मध्यस्थी करत, दुसरी बोलणी सुरू झाली आणि ऐन वेळेस त्या मुलीचं लग्न दुसऱ्या मुलाशी लावून देण्यात आलं. 

Dec 30, 2015, 04:32 PM IST

२०१६ मध्ये लग्नाचे कमी मुहूर्त

पुढील वर्षात लग्न करण्याचा विचार असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण २०१६ मध्ये लग्नाचे मुहूर्त कमी आहेत. दरवर्षी लग्नाचे साधारण ५० ते ६५ मुहूर्त असतात. मात्र पुढील वर्षी केवळ ४१ मुहूर्त आहेत. विशेष म्हणजे मे आणि जूनमध्ये एकही मुहूर्त नाही. 

Dec 27, 2015, 04:35 PM IST

हर्ष आणि आपल्या लग्नाबद्दल पाहा काय म्हणतेय भारती...

हर्षसोबत आपल्या लग्नाच्या चर्चांबद्दल कॉमेडीयन भारती सिंह हिनं पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिलीय. 

Dec 26, 2015, 04:23 PM IST

'बालिकावधू' कोर्टात झाली दाखल!

अजमेरमध्ये एका १९ वर्षीय मुलीनं आपला विवाह अवैध करार करण्यात यावा, अशी याचिका कोर्टात दाखल केलीय. 

Dec 24, 2015, 01:58 PM IST

'कॉमेडी क्वीन' भारती सिंग लवकरच बोहल्यावर चढतेय

भारतीय 'कॉमेडी क्वीन' म्हणून ओळखली जाणारी भारती सिंग लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

Dec 23, 2015, 02:19 PM IST

तथास्तु... लग्न बस्त्याचं माहेरघर!

तथास्तु... लग्न बस्त्याचं माहेरघर!

Dec 18, 2015, 09:56 PM IST