वडिलांच्या जागी विवाहित मुलीलाही नोकरी
वडिलांच्या जागेवर नोकरी प्राप्त करण्यासाठी मुलगी अविवाहितच असायला हवी, असा कोणताही नियम नाही. त्या व्यक्तीला जर मुलगा नसेल, केवळ मुलगीच असेल आणि तिचाही विवाह झाला असेल, तरीदेखील ती आपल्या वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या जागी नोकरी प्राप्त करू शकते, असे न्यायालयाने एका प्रकरणी दिलेल्या आपल्या निकालात स्पष्ट केले आहे.
May 12, 2015, 10:53 PM IST'विवाहीत मुलीही आई-वडिलांच्या कुटुंबाचा अविभाज्य भाग’
विवाहानंतरही मुली आपल्या आई-वडिलांच्या कुटुंबातील एक अविभाज्य घटक असतात, असा निर्वाळा उच्च न्यायालयानं दिलाय.
Aug 21, 2014, 04:45 PM IST