Mangal Ast: जानेवारी 2024 पर्यंत मंगळ राहणार अस्त; 'या' राशींचं आयुष्य संकटांनी घेरणार
Mangal Ast 2023: ग्रहांच्या उदय आणि अस्त परिस्थितीतचा राशींवर विशेष प्रभाव पडतो. मंगळ सध्या अस्त स्थितीत असून 11 जानेवारी 2024 पर्यंत याच स्थितीत राहणार आहे. मंगळाच्या अस्ताचा काही राशींच्या व्यक्तींवर विपरीत परिणाम होणार आहे.
Mangal Uday : धोकादायक आहेत आगामी 2 महिने; 'या' राशींच्या जीवनात होणार आर्थिक उलथापालथ
Mangal Uday 2024: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, मंगळ 24 सप्टेंबर रोजी कन्या राशीत अस्त झाला आहे आणि 17 जानेवारी 2024 या स्थितीत राहणार आहे. मंगळाच्या अस्तामुळे हा काळ वृषभ आणि मेष राशीसह काही राशींसाठी अत्यंत धोकादायक असणार आहे.
Mangal Ast : 2024 पर्यंत अस्त राहणार मंगळ; तीन राशींचे खुलणार आर्थिक मार्ग
Mangal Ast 2023: 13 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 6.26 वाजता कन्या राशीत अस्त झाला. त्यानंतर 23 जानेवारी 2024 मंगळ ग्रहाचा उदय होणार आहे. मंगळाच्या अस्तामुळे अनेक राशींच्या जीवनावर विविध प्रकारे परिणाम होऊ शकतो.
Mangal Ast 2023 : मंगळ शत्रू बुधाच्या कन्यात राशीत अस्त! 4 राशीच्या लोकांचं आयुष्य 'अमंगळ', करा 'हे' उपाय
Mangal Ast 2023 Effects : कल्याणकारी मंगळ शत्रू बुधाच्या कन्यात राशीत 24 सप्टेंबरला प्रवेश करत आहे. त्यामुळे 4 राशीच्या लोकांचं आयुष्य 'अमंगळ' होणार आहे.
Mangal Asta : शत्रूच्या राशीत मंगळ होणार अस्त; 'या' राशींच्या व्यक्ती एका रात्रीत होतील कंगाल
Mangal Asta in Kanya Rashi: येत्या 24 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 06:26 वाजता कन्या राशीत अस्त होणार आहे. मंगळाच्या अस्तामुळे अनेक राशीच्या लोकांच्या आयुष्यात अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कन्या राशीत मंगळ ग्रहण झाल्यामुळे तो शक्तिहीन होऊ शकतो.
Mangal Ast 2023: सप्टेंबर महिन्यात मंगळ ग्रह होणार अस्त; 'या' राशींच्या आयुष्यात येणार मोठं वादळ
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, नवग्रहाच्या स्थितीत काही काळानंतर बदल होतात. दरम्यान याचा प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर परिणाम होताना दिसतो. सध्या भूमीपूत्र मंगळ कन्या राशीत बसला आहे. मंगळ 24 सप्टेंबर 2023 रोजी संध्याकाळी 06.26 वाजता कन्या राशीत अस्त होणार आहे. मंगळाच्या अस्तामुळे अनेक राशींना फायदा होईल. मात्र यावेळी काही राशी अशा आहेत, ज्यांना यावेळी काही प्रमाणात काळजी घेणे आवश्यक आहे.
Mangal Asta: 100 हून अधिक दिवस मंगळ ग्रह जाणार अस्ताला, या तीन राशींसाठी हा काळ धोक्याचा
Mangal Ast Effect 2023: ग्रहांचा भ्रमण कालावधी यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. ज्योतिष्यांचं बारीक लक्ष या घडामोडींवर लागून असतं. ग्रह गोचरानंतर ग्रहाचा अस्त-उदय किंवा वक्री होणं महत्त्वाचं असतं. यामुळे काही राशींवर शुभ, तर काही राशींवर अशुभ परिणाम होतो.