Hybrid Car म्हणजे काय? कसं काम करते? जाणून घ्या संपूर्ण माहिती
Hybrid vs Normal Cars: ऑटो क्षेत्रात गेल्या काही महिन्यात बरेच बदल घडत आहेत. पेट्रोल डिझेलनंतर आता बहुतांश सर्वच कंपन्या इलेक्ट्रिक कार निर्मिती क्षेत्रात उतरल्या आहेत. पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमती पाहता ग्राहकांचा कल इलेक्ट्रिक गाड्या खरेदीकडे आहे.
Nov 3, 2022, 05:10 PM ISTलाँचिंगपूर्वीच Maruti च्या 28 किमी मायलेज देणाऱ्या कारची मागणी वाढली, काय आहे खास जाणून घ्या
भारतात मारुतीच्या गाड्यांना सर्वाधिक मागणी आहे. ग्राहकांची वाढती मागणी पाहता कंपनी दरवर्षी नवनवे मॉडेल लाँच करत असते. दोन महिन्यांत 50,000 हून अधिक बुकिंग मिळाले.
Sep 7, 2022, 01:53 PM ISTप्रतीक्षा संपली! मारुति सुझुकी Grand Vitara एसयूव्ही लाँच, जाणून घ्या फीचर्स
भारतातील प्रमुख कार ब्रँड असलेल्या मारुति सुझुकीने ग्रँड विटारा कार लाँच केली आहे. या गाडीबाबत भारतीय ग्राहकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.
Jul 20, 2022, 02:17 PM IST