matoshree

Uddhav Thackeray : जळगावमध्ये दोन गुलाबराव आमनेसामने, काटे कुणाला टोचणार?

नागाला दूध पाजलं तरी चावायचं तो चावतोच, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बंडखोर आमदांरांवर 'जहरी' टीका केली आहे.

Aug 3, 2022, 04:42 PM IST
Shiv Sena belongs to whom? Supreme Court hearing tomorrow PT1M55S

उद्धव ठाकरे पुन्हा सक्रीय; शिवसेना प्रवक्त्यांची तातडीची बैठक, संजय राऊतांची जागा कोण घेणार?

Shiv Sena spokesperson meeting on Matoshree : शिवसेना (Shiv Sena) पुन्हा सक्रीय झाली आहे. शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना अटक झाल्यानंतर शिवसेनेत हालचाली वाढल्या आहेत. 

Aug 3, 2022, 10:37 AM IST
Be Ready for coming election said uddhav thackeray PT1M33S

शिवसेनेला नवी उभारी देण्यासाठी Uddhav Thackeray एक्टिव्ह, जिल्हाप्रमुखांना आदेश

एकनाथ शिंदे गटाच्या (Eknath Shinde) बंडखोरीनंतर मातोश्रीवर (Matoshree) पक्षाला नवी उभारी देण्यासाठी संघटना पातळीवर बैठकींचा सपाटा सुरु आहे.

Jul 14, 2022, 06:05 PM IST

उद्धव ठाकरे यांचं आता 'मिशन 2024' अशी आखलीय रणनीती

उद्धव ठाकरेंनी सुरू केली 2024 निवडणुकीची तयारी, शिंदे गटात सामील न होण्यासाठी रणनीती

Jul 12, 2022, 02:23 PM IST
 Shivsena sanjay Raut on Uddhav Thackeray called meeting of top leaders PT40S

उद्या शिवसेनेचा कोर्टात विजय होईल : राऊत

Shivsena sanjay Raut on Uddhav Thackeray called meeting of top leaders

Jul 10, 2022, 05:05 PM IST