मातोश्रीवर मुंडे, तावडेंशी उद्धव ठाकरेंची बैठक
उद्धव ठाकरे यांच्यासोबत भाजप नेते गोपीनाथ मुंडे आणि विनोद तावडे यांची मातोश्रीवर चर्चा सुरू आहे.
Mar 18, 2014, 08:31 PM ISTचंद्राबाबू नायडू मातोश्रीवर दाखल
आंध्रप्रदेशात स्वतंत्र तेलंगणावर वातावरण तापलं असतांना, तेलगू देसम पार्टीचे चंद्राबाबू नायडू आज मातोश्रीवर दाखल झाले आहेत.
Feb 5, 2014, 11:35 AM ISTआठवलेंना `मातोश्री`वर दिवाळी गिफ्ट?
उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी दिवाळी गिफ्ट मिळाल्याचं सांगितलंय. आपल्या राज्यसभेवर पाठवण्यात येणार असल्याची माहिती आठवलेंनी या भेटीनंतर दिली.
Nov 3, 2013, 10:33 PM ISTअखेर सरांनी घेतलं नमतं, पोहोचले ‘मातोश्री’वर
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी आज ‘मातोश्री’वर गेले होते. तिथं त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. दसरा मेळाव्य़ाआधी जोशी यांनी पक्षनेतृत्वावर टीका केली होती. या भेटीत कुठल्याही प्रकारची राजकीय चर्चा झाली नसल्याचं जोशी सरांनी भेटीनंतर स्पष्ट केलं. मात्र, ही भेट तब्बल तासभर चालल्यानं तर्कवितर्कांना वेग आला आहे.
Nov 3, 2013, 03:55 PM ISTठाकरे परिवाराच्या सांत्वनासाठी `मोदी मातोश्रीवर`
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेवून सांत्वन केलं. सध्या नरेंद्र मोदी हे निवडणूक प्रचारात व्यस्त आहे.
Nov 20, 2012, 12:56 PM IST'मातोश्री`वरील घडामोडी
आज दिवसभर साऱ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं ते शिवसेनाप्रमुखांचं निवासस्थान असलेल्या `मातोश्री` बंगल्याकडे.. भावूक शिवसैनिकांची गर्दी, राजकीय नेते, सेलिब्रिटींची गर्दी आणि पोलिसांचा बंदोबस्त असंच याचं स्वरुप होतं.
Nov 15, 2012, 09:04 PM ISTबाळासाहेबांना भेटण्यासाठी सर्व क्षेत्रांतील दिग्गज `मातोश्री`वर
आज सकाळपासूनच ‘मातोश्री’वर अनेक राजकारणी आणि सेलिब्रिटींचा बाळासाहेबांच्या भेटीसाठी ओघ सुरू झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार हे देखील बाळासाहेबांना भेटण्यासाठी दिल्लीहून मुंबईला येण्यासाठी रवाना झाले आहेत.
Nov 15, 2012, 12:29 PM ISTबच्चन यांना शिवसैनिकांकडून धक्काबुक्की, शारीरिक इजा
अमिताभ बच्चन यांनी यासंदर्भात ट्विट करताना सांगितलं, “होय, मला आणि अभिषेकला धक्काबुक्कीत थोडं खरचटलं. पण आम्ही ठीक आहोत. ‘मातोश्री’वरील डॉक्टरांनी आमच्यावर प्रथमोपचार केले.”
Nov 15, 2012, 10:38 AM ISTमातोश्रीहून राज ठाकरे निघाले, प्रकृती अजूनही गंभीर
राज ठाकरे मातोश्रीवरुन थोड्याच वेळापूर्वी निघाले आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांची प्रकृती अजूनही गंभीर आहे. आज सकाळपासून शिवसैनिकांची मातोश्रीवर गर्दी वाढते आहे.
Nov 15, 2012, 08:57 AM ISTराज ठाकरे मातोश्रीवर, बाळासाहेबांची घेतली भेट
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे बुधवारी दुपारी मातोश्रीवर आले होते. बाळासाहेबांची प्रकृती स्थिर असून त्यांची भेट घेण्यासाठी राज आले होते.
Nov 14, 2012, 04:44 PM ISTकोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका- राज ठाकरे
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, बाळासाहेबांची प्रकृती स्थिर आहे.. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
Nov 11, 2012, 12:50 AM ISTबाळासाहेबांच्या भेटीसाठी छगन भुजबळ मातोश्रीवर....
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी बाधंकाममंत्री छगन भुजबळ हे मातोश्रीवर पोहोचले आहेत.
Nov 1, 2012, 05:57 PM ISTराज ठाकरे पुन्हा ‘मातोश्री’वर
शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यावर उद्या अँन्जिओप्लास्टी शस्त्रक्रिया होणार आहे. त्यांचे बंधू आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मातोश्रीवर जाऊन त्यांची भेट घेतली.
Jul 19, 2012, 10:44 PM ISTराज-उद्धव यांची शेवटची भेट २००८ साली
आज राज आणि उद्धव या ठाकरे बंधूंची भेट तब्बल साडेतीन वर्षांनी झाली. यापूर्वी २००८ साली राज यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती.
Jul 16, 2012, 06:42 PM IST