'रात्र-रात्रभर हॉटेलच्या बाहेर राहायचा...' क्रिकेटर पृथ्वी शॉबाबत MCA अधिकाऱ्याचा मोठा खुलासा
Prithvi Shaw : मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या एका अधिकाऱ्याने पृथ्वी शॉच्या वागणुकीसंदर्भात धक्कादायक खुलासा केला आहे. असोसिएशनच्या अधिकाऱ्यांनी म्हटले की, पृथ्वीने अनेकदा शिस्त भंग केला आहे आणि तो स्वतःच स्वतःचा शत्रू झालाय.
Dec 21, 2024, 09:11 AM IST6, 6, 6, 6, 6, 6, 6... CSK च्या अष्टपैलू खेळाडूची वादळी खेळी; कमबॅक मॅचमध्ये लावली षटकारांची माळ
Syed Mushtaq Ali Trophy : दुलीप ट्रॉफी दरम्यानच्या एका सामन्यात तो दुखापतग्रस्त झाला. त्यामुळेच तो बांगलादेश आणि साऊथ आफ्रिकेविरुद्ध झालेल्या टी 20 सीरिजमध्येही सहभागी होऊ शकला नाही. मात्र तो फिट होऊन पुन्हा मुंबई संघाकडून सैय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये खेळण्यासाठी उतरला.
Dec 3, 2024, 03:18 PM ISTदुसऱ्या कसोटीत टीम इंडियापेक्षाही पुणेकरांचे अधिक हाल! पाण्यासाठी घोषणाबाजी, दुर्गंधीयुक्त टॉयलेट्स अन्...
India vs New Zealand 2nd Test MCA Pune Fans: भारत विरुद्ध न्यूझीलंडदरम्यानच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर खेळवला जात असतानाच पुणेकर चाहत्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.
Oct 25, 2024, 11:28 AM ISTवानखेडे स्टेडिअममधल्या 'त्या' दोन खुर्च्यांचा होणार लिलाव, 2011 वर्ल्ड कप विजयाशी जोडलंय कारण
Wankehde Stadium : भारतात 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबरदरम्यान एकदिवसीय वर्ल्ड कप (ODI WC 2023) स्पर्धा खेळवली जाणार आहे. यातले पाच सामने मुंबईतल्या वानखेडे स्टेडिअमवर (Wankhede Stadium) होणार असून यानिमित्ताने मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) एक खास प्लान केला आहे. 2011 ची वर्ल्ड कप फायनल वानखेडे मैदानावरच खेळवण्यात आली होती. यात फायनलच्या काही अविस्मरणयी आठवणींना उजाळा दिला जाणार आहे.
Sep 14, 2023, 10:12 PM ISTWomen's Day 2023 : महिला दिनानिमित्ताने मुंबई क्रिकेट असोसिएशनची मोठी घोषणा
देशात पहिल्यात महिला क्रिकेट प्रीमिअर लीगचं (Woman Premier League) आयोजन करण्यात आलं आहे. भविष्यात टीम इंडियाला (Team India) चांगल्या खेळाडू मिळावेत या दृष्टीने मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) मोठं पाऊल उचललं आहे.
Mar 7, 2023, 09:48 PM ISTRohit Pawar : आजोबा शरद पवारांच्या पाठोपाठ रोहित पवारही क्रिकेटच्या मैदानात
Cricket News : आजोबा शरद पवारांच्या पाठोपाठ रोहित पवारही क्रिकेटच्या मैदानात उतरले आहे.
Jan 8, 2023, 02:43 PM ISTVIDEO | MCA चा अध्यक्ष कोण होणार? आज होणार मतदान
Mumbai Cricket Association Election Today
Oct 20, 2022, 09:55 AM ISTVideo | MCA निवडणुकीसाठी शिंदे, फडणवीस, पवार एकाच मंचावर
Shinde, Fadnavis, Pawar on same platform for MCA elections
Oct 19, 2022, 05:25 PM ISTक्रिकेटच्या राजकारणात मुख्यमंत्र्यांची उडी, MCA निवडणुकीआधी हाय व्होल्टेज पॉलिटिकल ड्रामा!
MCA President Election : एमसीएच्या निवडणुकीत (MCA Election) यावेळी शरद पवार (Sharad pawar) आणि आशिष शेलार (Ashish Shelar) एकत्र असताना आता मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात उडी घेतली आहे.
Oct 12, 2022, 10:16 PM ISTVideo | MCA निवडणुकीत संदीप पाटील यांची उमेदवारी धोक्यात येणार?
Will Sandeep Patil's candidature in MCA elections be in danger?
Oct 11, 2022, 02:40 PM ISTVideo | MCA निवडणुकीत राजकीय नेत्यांचा पगडा
Turban of political leaders in MCA elections
Oct 6, 2022, 04:50 PM ISTकोणी नोकरी देता का नोकरी? वर्ल्ड कप खेळलेला 'हा' खेळाडू आर्थिक संकटात
बीसीसीआयकडून दरमहा केवळ 30 हजार पेन्शन मिळते, ज्यावर जगणे कठीण झालं आहे.
Aug 17, 2022, 07:06 PM ISTSharad Pawar | मुंबईतील 'या' मोठ्या संस्थेच्या संग्रहालयाला शरद पवार यांचं नाव
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawawr) यांचं मुंबईतील (Mumbai) एका मोठ्या संस्थेच्या संग्रहालयाला नाव देण्यात येणार आहे.
Feb 11, 2022, 10:14 PM ISTIND vs NZ: दुसऱ्या कसोटी सामन्यासंदर्भात सर्वात मोठी अपडेट
न्यूझीलंड विरुद्ध मुंबईत होणाऱ्या सामन्याबद्दल मोठी बातमी
Nov 27, 2021, 09:29 PM ISTSyed Mushtaq Ali Trophy : मुंबई संघाला मोठा धक्का, चार खेळाडू कोरोनाबाधित
चार खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे बायो बबलच्या नियमांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे
Oct 27, 2021, 10:28 PM IST