messenger

Facebook कडून युजर्सचा सौदा; 'ही' कंपनी वाचणार तुमचे Private मेसेज... फसवणूक नाही तर आणखी काय?

Facebook या सोशल मीडियावरील माध्यमाचा सर्रास वापर करणारे तुमच्यापैकी अनेजण असतील. पण, स्क्रोलिंगच्या पलिकडे जाऊन तुमच्या खासगीतल्या माहितीचं नेमकं काय होतंय तुम्हाला तरी माहितीये? 

 

Apr 3, 2024, 09:37 AM IST

WhatsApp Spam Calls मुळे तुम्हालाही होतोय त्रास? कशी मिळवाल सुटका, जाणून घ्या...

WhatsApp Spam Calls: गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय नंबर्सवरुन व्हॉटस्अप स्पॅम कॉल्स येत असल्याचे समोर आले आहेत. अनेक युजर्सनी याबाबतच तक्रारही केली आहे. याचपार्श्वभूमीवर Truecaller ने एक मोठी घोषणा केली असून लवकरच Truecaller अॅप वापरकर्त्यांना WhatsApp वर देखील स्पॅम संरक्षण मिळेल. युजर्सना हे फीचर मोफत मिळणार आहे.

May 15, 2023, 04:32 PM IST

इंटरनेट कॉलिंग आणि मॅसेजिंगलाही आता पैसे मोजावे लागणार? टेलिकॉम विभागाचे महत्वाचे आदेश... वाचा

Social media internet calling messaging service : स्काईप, व्हॉट्सअ‍ॅप, सिग्नल गुगल मीट, फेसबुक मेसेंजर, टेलिग्राम यांसारख्या अनेक मोबाइल अ‍ॅप्सच्या इंटरनेट कॉलिंग आणि मेसेजिंगसाठी पैसे मोजावे लागू शकतात.

Sep 1, 2022, 05:53 PM IST

सात तासानंतर सुरु झाले फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, इन्स्टाग्राम आणि मेसेंजर

फेसबुक  (Facebook), इन्स्टाग्राम ( Instagram), व्हॉट्सअ‍ॅप ( WhatsApp) आणि मेसेंजर (Messenger) आता ऑनलाइन सेवा सुरु झाली आहे.  

Oct 5, 2021, 06:47 AM IST

फेसबूक लाईट मेसेंजरची नवीन फिचर्स माहितीयेत का?

या नव्या फेसबूक लाईट मेसेंजर अॅपची साईझ ही केवळ १० एमबी इतकीच आहे. 

Dec 6, 2018, 08:02 PM IST

गूगलचे 'हे' अॅप बंद होणार

Allo अॅप मार्च 2019 पर्यंत सुरु असेल. 

 

Dec 6, 2018, 07:40 PM IST

फेसबूकला मोठा धक्का, मेसेंजरवर या देशात बंदी

सौदी अरबमध्ये फेसबूक मेसेंजर अॅप्लीकेशनला ब्लॉक करण्यात आलेय. याआधी येथे काही चॅटिंग अॅप्सच्या फीचर्सवर बंदी घाण्यात आलेय.

May 13, 2016, 09:21 PM IST

व्हॉटसअपनंतर आता फेसबुक मॅसेंजरचंही 'वेब व्हर्जन' लॉन्च

तुम्ही फेसबुक मॅसेंजर वापरत असाल तर तुमच्यासाठी ही खुशखबर आहे... आता, हे मोबाईल अॅप्लिकेशन वापरण्यासाठी तुम्हाला केवळ मोबाईलवर अवलंबून राहण्याची गरज उरलेली नाही. 

Apr 11, 2015, 05:44 PM IST

फेसबुक मॅसेंजर अॅपवर पैसेही ट्रान्सफर करता येतील

फेसबुकने म्हटलं आहे की, त्यांनी मॅसेंजर अॅपमध्ये एक नवं फीचर आणलं आहे, ज्या द्वारे तुम्ही तुमच्या मित्रांना पैसे ट्रान्सफर करू शकतात, किंवा त्यांच्याकडून घेऊ शकतात.

Mar 23, 2015, 10:12 AM IST

ऑर्कुटनंतर आता जी-टॉक बंद करणार गुगल!

आजच्या बरोबर ६ दिवसांनंतर म्हणजे १६ फेब्रुवारीला गुगल टॉक मॅसेंजर बंद होणार आहे. जगभरात कोट्यवधी युजर्स अनेक काळापासून याचा वापर करत होते. त्यामुळे अनेक जणांना हे सोडायचं नाहीय.

Feb 10, 2015, 06:40 PM IST

आता, फेसबुकवरूनही पाठवा ऑडिओ मॅसेज!

सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकनं आपल्या मॅसेंजर सेवेला आणखी एक नवं आणि आकर्षक फीचरची जोड दिलीय. मॅसेंजरवर उपयोगकर्ता आता व्हॉईस क्लिप (ऑडिओ क्लिप)चाही वापर करू शकणार आहेत. 

Jan 21, 2015, 08:56 PM IST