मुंबई : आव्हाडांविरोधात भाजपाचा हक्कभंग प्रस्ताव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 15, 2015, 05:12 PM ISTदलित मारहाण प्रकरण, आमदार दत्तात्रय भरणेंचा खुलासा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 6, 2015, 08:48 PM ISTराष्ट्रवादीचे आमदार रमेश कदम यांना न्यायालयीन कोठडी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 5, 2015, 06:23 PM ISTराष्ट्रवादीचे आमदार रमेश कदम यांना न्यायालयीन कोठडी
मोहोळचे राष्ट्रवादीचे आमदार रमेश कदम यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलीय. आमदार कदम यांच्यासह ५७ आंदोलकांनाही न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.
Jul 5, 2015, 03:14 PM ISTसोलापुरात पोलीस, आमदार कदम यांच्या समर्थकांत धुमचक्री
सोलापुरात पोलीस, आमदार कदम यांच्या समर्थकांत धुमचक्री
Jul 4, 2015, 06:31 PM ISTसोलापुरात पोलीस, आमदार कदम यांच्या समर्थकांत धुमचक्री
मोहोळमध्ये राष्ट्रवादीचे आमदार रमेश कदम समर्थक आणि पोलीस यांच्यात मोठी धुमचक्री सुरु झाली. जमावाने पोलीस ठाण्यावर दगडफेक केली. त्यानंतर पोलिसांनी जमावाला पांगविण्याचा प्रयत्न केला.
Jul 4, 2015, 03:17 PM ISTभाजप आमदाराविरोधात गुन्हा दाखल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 2, 2015, 10:02 AM ISTआता, भाजपच्या आमदारावर बँकेच्या फसवणुकीचा आरोप
भाजपच्या मंत्र्यांवर घोटाळ्यांचे आरोप होत असताना, आता भाजपचे आमदारही वादाच्या भोवऱ्यात सापडलेत.
Jul 1, 2015, 07:26 PM ISTआता, भाजपच्या आमदारावर बँकेच्या फसवणुकीचा आरोप
आता, भाजपच्या आमदारावर बँकेच्या फसवणुकीचा आरोप
Jul 1, 2015, 06:38 PM ISTतिकीट कन्फर्म झाले नाही, आमदारांनी ट्रेन रोखून धरली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 15, 2015, 09:52 PM ISTतिकीट कन्फर्म झाले नाही, आमदारांनी ट्रेन रोखून धरली
तिकिट कन्फर्मच्या मुद्द्यावर आमदारांनी देवगिरी एक्सप्रेस ट्रेन रोखल्याची घटना आज नांदेड रेल्वे स्थानावर घडली. आमदार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घातलेल्या वादामुळे ट्रेन अजूनही नांदेड स्टेशनवर उभी आहे. तब्बल दोन तास लेट झाल्याने हजारो प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.
Jun 15, 2015, 08:24 PM ISTज्यांना योग मान्य नाही त्यांनी समुद्रात जीव द्यावा- योगी आदित्यनाथ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 10, 2015, 10:07 AM ISTलोकप्रतिनिधी आणि सरकारी कर्मचाऱ्यांना सरकारचं संरक्षण कवच
सक्षम प्राधिकाऱ्यांच्या संमतीशिवाय दंडाधिकाऱ्यांना आता आमदार, खासदार आदी लोकप्रतिनिधी तसंच सरकारी अधिकारी आणि कर्मचारी यांच्या चौकशीचे आदेश देता येणार नाहीत. राज्य मंत्रिमंडळानं हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सरकारी अधिकारी, कर्मचारी आणि लोकप्रतिनिधींना एकप्रकारे संरक्षण कवच प्राप्त होणार आहे.
Jun 9, 2015, 10:56 PM ISTभाजपच्या कारभारावर शिवसेना आमदार नाराज, सत्तेतून बाहेर पडण्याची मागणी
शिवसेना आमदार राज्य सरकारविरोधात आक्रमक झालेले दिसत आहेत. शिवसेनेच्या मंत्र्यांना सन्मान मिळत नसेल तर सरकारमधून बाहेर पडण्याची मागणी सेना आमदारांनी केलीय.
Jun 9, 2015, 10:37 PM IST