mla

शिवसेना आमदारांचे जातप्रमाणपत्र रद्द, आमदारकी जाणार?

जिल्ह्य़ातील मेहकरचे शिवसेना आमदार संजय रायमुलकर यांचे जातप्रमाणपत्र रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे आमदारकी जाण्याची शक्यता आहे.

Jan 19, 2016, 10:25 PM IST

नव्या कोऱ्या गाडीची टेस्ट ड्राईव्ह पडली महागात!

आपल्या नव्या कोऱ्या गाडीची टेस्ट ड्राइव्ह एका तरुणाला चांगलीच महागात पडलीय.

Jan 5, 2016, 12:50 PM IST

नव्या कोऱ्या गाडीची टेस्ट ड्राईव्ह पडली महागात!

नव्या कोऱ्या गाडीची टेस्ट ड्राईव्ह पडली महागात! 

Jan 5, 2016, 11:49 AM IST

आमदार महेश लांडगे आणि खासदार आढळराव पाटील यांच्यातील संघर्ष विकोपाला

पुण्याजवळील पिंपरी चिंचवडमध्ये दोन विरोधी नेत्यांमध्ये कायमच संघर्ष पाहायला मिळालाय.   

Dec 30, 2015, 11:27 PM IST

खडसे यांनी शिवसेना आमदाराविरोधात ५ कोटींचा ठोकला दावा

कृषी मंत्री एकनाथ खडसे यांनी शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील यांच्या विरुद्ध ५ कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा खटला दाखल केलाय. 

Dec 30, 2015, 04:40 PM IST

विधानसभेत अश्लील क्लिप पाहताना आमदार कॅमेऱ्यात कैद

ओरिसा विधानसभेत एक आमदार पॉर्न पाहतांना कॅमेऱ्यात कैद झाला. एका स्थानिक टीव्ही चॅनेलने दिलेल्या बातमीनुसार, प्रश्नोत्तराच्या तासात हा आमदार आपल्या स्मार्टफोनवर पॉर्नचित्रपट पाहत होता. 

Dec 15, 2015, 04:13 PM IST

पवारांचा वाढदिवस महत्त्वाचा... शेतकऱ्यांच्या प्रश्नाचं काय?

शरद पवार यांच्या पंच्चाहत्तरी निमित्त दिल्लीत मोठा कार्यक्रम होतोय. त्याचे पडसाद नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात उमटणार आहेत. 

Dec 10, 2015, 10:26 AM IST

कडाक्याच्या थंडीत आमदाराचं 'मोबाईल वेड'

राज्याचं हिवाळी अधिवेशन नागपुरात सुरू झालं आहे, सभागृहात शोकप्रस्तावावर भाषणं सुरू असताना, दिवंगत सदस्यांच्या कार्याविषयी सांगितलं जात होतं, आणि काही आमदार मात्र मोबाईलवर खेळण्यात गुंग होते. 

Dec 8, 2015, 07:51 PM IST

परमार आत्महत्या प्रकरण : एसआयटीमार्फत चौकशी हवी, आमदारांचे CMना पत्र

ठाणे येथील बिल्डर सूरज परमार आत्महत्या प्रकरणी एसआयटी स्थापन करावी, अशी मागणी भाजप आमदार अनिल गोटे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून केलीय.

Dec 8, 2015, 08:55 AM IST

हर्षवर्धन जाधवांचा आमदारकीचा राजीनामा

हर्षवर्धन जाधवांचा आमदारकीचा राजीनामा

Dec 1, 2015, 07:25 PM IST

मतदारसंघात कामे होत नसल्याने हर्षवर्धन जाधव यांचा आमदारकीचा राजीनामा

कन्नडचे शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी अखेर आमदारकीचा राजीनामा दिलाय. आपल्या मतदारसंघात कामं होत नसल्यानं राजीनामा देणार असल्याचा इशारा त्यांनी तीन महिन्यांपूर्वीच दिला होता.

Dec 1, 2015, 06:33 PM IST

भाजप आमदाराला कारावास, १० हजारांचा दंड

यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी विधानसभेचे भाजपाचे आमदार राजू तोडसाम यांना तीन महिन्यांचा कारावास आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

Nov 27, 2015, 09:06 PM IST

आमदार राजू तोडसाम यांना 3 महिन्यांची शिक्षा

आमदार राजू तोडसाम यांना 3 महिन्यांची शिक्षा

Nov 27, 2015, 07:05 PM IST

आप आमदार अखिलेश त्रिपाठी यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक

 आम आदमी पार्टीचे आमदार अखिलेश त्रिपाठी यांना दिल्ली पोलिसांनी अटक केल्याने आपला राजकीय हादरा बसलाय.

Nov 26, 2015, 06:30 PM IST