mla

उद्धव ठाकरेंनी आमदार, मंत्र्याना पाजले बाळकडू

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आधी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या आमदारांना आणि मंत्र्यांना बाळकडू पाजले. काम जमत नसेल तर राजीनामा द्या, असे स्पष्ट बजावले.

Mar 4, 2015, 06:32 PM IST

आमदार प्रणिती शिंदेंविरुद्ध गुन्हा दाखल

तरुणाला मारहाण केल्याप्रकरणी काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचं वृत्त आहे. २०१३ साली फेसबूकच्या पोस्ट वरून झाली होती मारहाण. 

Feb 10, 2015, 09:06 PM IST

माझ्या विजयाने भाजपची उंची वाढली

 जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीत ७२ वर्षांचे गुलाब नबी कोहली हे भाजपच्या तिकिटावरून जिंकून आलेले एकमेव मुस्लिम उमेदवार ठरले आहे. 

Dec 26, 2014, 06:01 PM IST

आमदार हर्षवर्धन जाधवांनी पोलिसांच्या कानशिलात लगावली

शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधवांनी पोलीस अधिकाऱ्याच्या कानशिलात लगावल्याची घटना पुढे आलीय. नागपूरात आमदार जाधवांनी शिवसेना पक्षप्रमुखांना भेटायला गेले असता हा प्रताप केल्याचं कळतंय.

Dec 17, 2014, 11:08 PM IST

जितेंद्र आव्हाड यांचं निलंबन अखेर मागे

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे निलंबन आज मागे घेण्यात आले आहे.  आक्षेपार्ह विधान केल्यामुळे  जितेंद्र आव्हाड यांना शुक्रवारी निलंबित करण्यात आले होते.

Dec 15, 2014, 08:00 PM IST

प्रियंकाचा फोटो पाहणारे भाजप आमदार रडले

भाजप आमदारांनी प्रियंका गांधी यांचा फोटो झूम करून पाहिल्याच्या प्रकरणावर गोंधळ झाल्यानंतर कर्नाटक विधानसभेची कार्यवाही स्थगित करावी लागली. विधानसभेची कार्यवाही सुरू झाल्यावर काँग्रेसच्या आमदारांनी स्पीकरच्या बाकांसमोर जोरदार गोंधळ सुरू केला. ते सर्व भाजप आमदार प्रभू चव्हाण यांच्या बुधवारच्या कारनाम्यावर त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी करीत होते. 

Dec 11, 2014, 08:19 PM IST

प्रियांका गांधींचा फोटो झूम करून पाहिला; भाजप आमदार अडचणीत

कर्नाटक भाजपच्या एका आमदारानं पक्षाला अडचणीत आणलंय. भाजपचे प्रभू चव्हाण हे आमदार महाशय विधानसभा सुरु असताना प्रियांका गांधी यांचा फोटो 'नको त्या पद्धतीनं' झूम करून पाहत असलेले दिसले.

Dec 11, 2014, 09:32 AM IST

शिवसेनेचे आमदार माझ्या संपर्कात - सुधीर मुनगंटीवार

शिवसेनेचे आमदार आपल्या संपर्कात आहेत आणि आपल्याला ते समर्थन द्यायलाही तयार आहेत, असा खळबळजनक दावा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. भाजप दिशाभूल करीत असल्याचे सेनेने म्हटलेय.

Nov 25, 2014, 01:24 PM IST