VIDEO | मनसेचे शेकडो कार्यकर्ते भाजपमध्ये जाणार, लवकरच करणार पक्षप्रवेश
loksabha election 2024 Many MNS Activist may join bjp soon
Apr 7, 2024, 07:55 PM ISTLoksabha 2024: मनसे-महायुतीच्या समावेशाच्या चर्चा थंडावल्या ?
Loksabha 2024 MNS-Maha Yuti inclusion talks cooled down
Apr 2, 2024, 06:50 PM ISTनिवडणुका सुरु झाल्यावर मनसे महायुतीत? आदित्य ठाकरेंचे संकेत; म्हणाले, 'आम्हाला भाजपाकडून...'
Aditya Thackeray On Raj Thackeray MNS Joining Mahayuti: आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे काही उमेदवार बदलावे लागणार या विषयापासून ते अगदी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं महायुतीमधील भविष्याबद्दल भाष्य केलं.
Apr 2, 2024, 03:02 PM ISTMumbai | शिवाजी पार्कसाठी 'मैदान-ए-जंग' ठाकरे गट-मनसे आमने सामने
Loksabha 2024 Shivsena Thackeray Group vs MNS for Shivaji Park Ground
Apr 1, 2024, 09:45 PM ISTवसंत मोरे वंचितकडून लढणार? प्रकाश आंबेडकरांनी केलं स्पष्ट, म्हणाले 'नव्या राजकारणाची सुरुवात...'
Vasant More meets Prakash Ambedkar: मनसेला सोडचिठ्ठी देऊन पक्षातून बाहेर पडलेले वसंत मोरे वंचितकडून पुणे लोकसभा निवडणूक लढण्याची शक्यता आहे. त्यांनी आज वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली.
Mar 29, 2024, 12:49 PM IST
LokSabha: 'अजित पवारांची दुसरी बायको....', जयंत पाटील यांचं धक्कादायक विधान
LokSabha: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता राजकीय पक्षांचे नेते एकमेकांवर फैरी झाडत आहेत. यादरम्यान शेकापचे जयंत पाटील यांनी अजित पवारांवर टीका करताना 'दुसरी बायको' असा उल्लेख केला आहे. या विधानामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
Mar 28, 2024, 01:56 PM IST
राज ठाकरे महायुतीत कधी सहभागी होणार? राहुल शेवाळेंनी अखेर केला खुलासा, 'शिंदे, आणि फडणवीसांनी...'
LokSabha: राज ठाकरेंचं नेतृत्व तिन्ही पक्षातील लोकांना मान्य असल्याचा खुलासा राहुल शेवाळे यांनी केला आहे. मनसेचं आम्ही महायुतीमध्ये स्वागतच करतोय असंही ते म्हणाले आहेत.
Mar 28, 2024, 01:04 PM IST
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आक्रमक; मनसे लोकसभा निवडणुकीतून बॅकआऊट करणार?
मनसे लोकसभा निवडणुकीतून माघार घेणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.
Mar 24, 2024, 08:53 PM ISTदक्षिण मुंबईची जागा मनसेला देणार? दिल्लीत महत्वाच्या हालचालींना वेग
Loksabha Election: लोकसभा निवडणुकीत महायुतीतर्फे मनसेला एक जागा मिळणार असल्याची शक्यता आहे.
Mar 23, 2024, 07:21 PM IST'मी काय शिवसेनेचा आणि राज ठाकरेंचा प्रवक्ता नाही,' फडणवीस संतापले, 'उद्धव ठाकरेंनी एक वाक्य बोलावं'
LokSabha: महायुतीचं जागावाटपाचं 80 टक्के काम पूर्ण झालं आहे. 20 टक्के काम बाकी असून आज, उद्यापर्यंत तेही संपेल अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तसंच राज ठाकरेंना महायुतीत घेण्यासंबंधी चर्चा सुरु असल्याचं सांगितलं आहे.
Mar 23, 2024, 05:16 PM IST
महायुतीचं जागावाटप मनसेमुळे रखडलं, 3 जागांवरील गुंतागुंत मनसेच्या एन्ट्रीन आणखी वाढली
The seat allocation of Mahayuti was stopped due to MNS
Mar 23, 2024, 12:00 PM IST'जर आम्ही ठरवलं तर 4 ते 5 मिनिटात....,' महायुतीतील जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळे स्पष्टच बोलले
LokSabha Election: महायुतीमधील जागावाटप अद्यापही अंतिम झालेलं नाही. महायुतीत काही मतदारसंघांवरुन तिढा असल्याची चर्चा आहे. मात्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा दावा फेटाळला आहे.
Mar 23, 2024, 11:43 AM IST
राज ठाकरेंना शिवसेनेचा अध्यक्ष करणार? चंद्रशेखर बावनकुळेंनी केलं स्पष्ट 'एकनाथ शिंदेंनी पक्ष...'
LokSabha Election: जर ठरवलं तर जागावाटपाची चर्चा 4 ते 5 मिनिटात संपेल असं विधान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे. तसंच मागील निवडणुकीच्या तुलनेत 7 ते 8 टक्के मतं वाढतील असंही म्हटलं आहे.
Mar 23, 2024, 11:20 AM IST
मनसे शिर्डीतून बाळा नांदगावकरांना उमेदवारी देणार? चाचपणी सुरु
LokSabha MNS might give ticket to Bala Nandgaonkar from Shirdi
Mar 22, 2024, 07:10 PM IST'पुरंदरचा तह…पण राजा वर विश्वास कायम', तेजस्विनी पंडित स्पष्टच बोलली
तेजस्विनीने शेअर केलेल्या फोटोत छत्रपती शिवाजी महाराजांनी पुरंदरचा तह का आणि कशासाठी केला? त्यामागील कारण काय होते? याबद्दलही नमूद करण्यात आले आहे.
Mar 22, 2024, 06:05 PM IST