जरांगेंच्या पाठीशी कोण? मराठा आरक्षण कधीही मिळणार नाही, राज ठाकरेंचा दावा
Raj Thackeray : मनोज जरांगेंच्या पाठीशी कोण असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे , मराठा आरक्षण कधीही मिळणार नाही असा दावाही राज ठाकरे यांनी केला आहे. 25 डिसेंबरला जरांगे सांताक्लॉज बनून येणार का असा टोला राज ठाकरे यांनी लगावला आहे.
Nov 16, 2023, 02:00 PM IST'भाजपने टूर्स अँड ट्रॅव्हल्सचं नवं खातं उघडलंय' मोफत अयोध्यावारीवरुन राज ठाकरेंचा टोला
Raj Thackeray : गृहमंत्री अमित शाह यांनी मध्य प्रदेशात भाजपाला निवडून दिलं तर रामलल्लाचं दर्शन फुकट करून दिलं जाईल अशी घोषणा केली. यावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जोरदार टोला लगावला आहे.
Nov 16, 2023, 01:40 PM IST
'...तर मराठी माणसाला पंतप्रधान करा', भाजपाला संतापलेल्या मनसेचं चॅलेंज; 'सलीम-जावेद'वरुन जुंपली
BJP Slams Raj Thackeray MNS: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं मुंबईतील दादरमधील शिवाजीपार्क येथे आयोजित केलेल्या मनसे दिपोत्सव 2023 या 13 व्या दिपोत्सवाच्या कार्यक्रमाला राज ठाकरेही उपस्थित होते.
Nov 11, 2023, 09:28 AM ISTRaj Thackeray | मुंबई हायकोर्टाचा राज ठाकरेंना मोठा दिलासा; 'तो' गुन्हा रद्द
High Court Gave Relief To Raj Thackeray
Nov 10, 2023, 11:50 AM ISTनास्तिक असून धार्मिक कार्यक्रमात कसे? जावेद अख्तर म्हणाले, राज ठाकरेंनी त्यांच्या शत्रूंना...
Javed Akhtar : कवी आणि गीतकार जावेद अख्तर यांनी गुरुवारी सांगितले की, भगवान राम आणि सीता हे केवळ हिंदू देव-देवता नाहीत तर त्यांना भारताचा सांस्कृतिक वारसा म्हणता येईल.
Nov 10, 2023, 09:20 AM ISTMNS | मनसेचा दिपोत्सव, सलीम-जावेद यांच्या हस्ते उद्घाटन
MNS Dipotsav Salim Javed and Javed Akhtar Innogration
Nov 9, 2023, 10:15 PM ISTराजकारण्यांना कंटाळून पॅनेल उभं करत 30 वर्षांचा इतिहास बदलला; इगतपुरीत तरुणांचा विजय
Igatpuri Gram Panchayat Election Result : ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक दिग्गजांना धक्का बसला आहे. तर काही ठिकाणी बऱ्याच वर्षांनंतर सत्ता बदल झाला आहे. इगतपुरीत देखील तरुणांनी मोठं यश मिळवलं आहे.
Nov 6, 2023, 05:51 PM ISTVIDEO | आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात राज ठाकरे; बीडीडी चाळींची केली पाहणी
MNS Chief Raj Thackeray At Worli BDD Chawl Redevelopment Site
Nov 4, 2023, 12:55 PM IST'अशा खोटारड्या, बेफिकीर लोकांसाठी...', राज ठाकरेंचं मनोज जरांगे पाटील यांना पत्र, 'आर्थिक निकषांवर आरक्षण...'
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांना पत्र पाठवलं आहे. उपोषण तुम्ही तात्काळ थांबवावं अशी विनंती त्यांनी पत्रातून केली आहे.
Oct 31, 2023, 02:57 PM IST
Mumbai Goa Highway | मुंबई-गोवा महामार्ग रखडण्यास मीच जबाबदार : नितीन गडकरी
Nitin Gadkari accept the delay of Mumbai Goa Highway
Oct 21, 2023, 06:00 PM IST‘मुंबई-गोवा महामार्ग रखडण्यास मीच जबाबदार!’ केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची जाहीर कबुली
Mumbai Goa Highway : मुंबई गोवा महामार्ग बांधू शकलो नाही यासाठी मी स्वतः जबाबदार असल्याची कबुली नितीन गडकरी यांनी दिली आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून या महामार्गाचे बांधकाम रखडलं आहे. त्यातच आता आपण हे काम करु शकलो नाही, असे नितीन गडकरी म्हणालेत.
Oct 21, 2023, 03:00 PM IST'...तर पुणे बर्बाद होण्यासाठी वेळ लागणार नाही', राज ठाकरेंचा पुणेकरांना इशारा
मुंबई बर्बाद व्हायला काळ गेला, पण पुणे बर्बाद व्हायला वेळच लागणार नाही असा इशारा मनेस अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे. पुण्यात प्रकट मुलाखतीत राज ठाकरे यांनी हे भाष्य केलं.
Oct 21, 2023, 12:49 PM IST
मिशन बारामती, राज ठाकरेंची रणनीती! चर्चा वसंत मोरेंची
लोकसभेसाठी मनसे कामाला लागलीय, विशेष म्हणजे पवारांच्या बालेकिल्ल्यावर राज ठाकरेंनी लक्ष केंद्रीत केलंय. वसंत मोरेंसारख्या मनसेतील लोकप्रिय नेत्यावर बारामतीची जबाबदारी येऊ शकते.. मात्र अचानक बारामती लोकसभा मतदारसंघात मनसे जोर का लावणार आहे, असा प्रश्न उपस्थित झालाय.
Oct 20, 2023, 10:57 PM ISTMNS | लोकसभा निवडणुकीसाठी मनसे रिंगणात; पुण्यात मनसेचं कार्यशाळा आयोजन
Pune MNS Organied Camp Amit Thackeray To Attend
Oct 20, 2023, 01:50 PM ISTमनसेचा पुण्यात मेळावा! राज ठाकरे करणार मार्गदर्शन
Pune MNS Melava Raj Thackeray Will Guide Party Workers
Oct 19, 2023, 05:15 PM IST