mobile

सेव्ह द इंटरनेट... नेटीझन्सची नवी मोहीम!

सेव्ह द इंटरनेट... नेटीझन्सची नवी मोहीम!

Apr 14, 2015, 06:46 PM IST

मोबाईलला लावा टेलिफोनसारखा रिसिव्हर....कारण

तुम्हाला यापुढे रस्त्यावर टेलिफोन रिसिव्हरवर बोलतांना दिसलं तर दचकू नका, कारण आता टेलिफोन रिसिव्हरसारखा दिसणारा अॅण्टी रेडिएशन रिसिव्हर सध्या लोकप्रिय होतोय.

Apr 9, 2015, 09:09 PM IST

विद्यार्थ्यांच्या हातातला मोबाईल... शिक्षकांसाठी डोकेदुखी!

हल्ली लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच हातात मोबाईल दिसतो... तो ही स्मार्ट फोन... स्मार्ट फोन्सनी सगळ्यांनाच वेड लावलंय. पण, हेच स्मार्ट फोन्स शाळांसाठी मात्र डोकेदुखी ठरतायत. 

Apr 3, 2015, 01:56 PM IST

विद्यार्थ्यांच्या हातातला मोबाईल... शिक्षकांसाठी डोकेदुखी!

विद्यार्थ्यांच्या हातातला मोबाईल... शिक्षकांसाठी डोकेदुखी!

Apr 3, 2015, 09:09 AM IST

240 रुपयांना अनलिमिटेड इंटरनेटचा 'धडाकेबाज' प्लान!

तुम्ही तुमच्या डाटा कार्डचं बिल भरून भरून वैतागला असाल तर आता तुमचा त्रास कमी होण्याची शक्यता आहे. मोबाईलवर इंटरनेटचा वापर धडाधड करणाऱ्यांसाठी बीएसएनएलनं (भारत संचार निगम लिमिटेड) एक धडाकेबाज प्लान सादर केलाय. 

Apr 2, 2015, 05:17 PM IST

मोबाईल फोन्सच्या स्पर्धेच्या जंजाळात ग्राहकांना 'अच्छे दिन'!

शियोमी, आसुसु, मोटोरोला, ओबी यांसारखे मोबाईल फोन ब्रान्डद्वारे भारतात आपली भागिदारी वाढवण्याच्या प्रयत्नात असलेल्या कंपन्यांच्या स्पर्धेमुळे ग्राहकांना 'अच्छे दिन' मिळणार आहेत.

Feb 20, 2015, 02:46 PM IST

46 तास टॉक टाइम वाला 4G स्मार्टफोन

चीनची कंपनी लिनोवोनं शक्तीशाली बॅटरी असलेला एक स्मार्टपोन p70 लॉन्च केलाय. हा फोन पी सीरिज अंतर्गत लॉन्च केलाय. याचा रिअर कॅमेरा 13 मेगापिक्सेल आहे आणि फ्रंट कॅमेरा 5 मेगापिक्सेल.

Feb 11, 2015, 05:31 PM IST

तुम्ही फक्त चाला, मोबाईल होणार चार्ज

मोबाईल सर्वांच्याच जीवनाचा अविभाज्य घटक बनलाय. मात्र इंटरनेटच्या वापरामुळे मोबाइलची बॅटरी लवकर 'डाऊन' होते. अशा परिस्थितीत काय करावे असा प्रश्न प्रत्येकालाच पडतो. यावर उपाय शोधून काढलाय गेलाय की, तुम्ही फक्त चाला.

Jan 30, 2015, 11:25 AM IST

एक एप्रिलपासून वीज बिल भरा मोबाईलवरून

महावितरणच्या ग्राहकांना वीज बिल भरण्यासाठीची डेस्कटॉपची संकल्पना मोबाईल अॅप्लिकेशनमुळे मागे पडणार आहे. दिवसेंदिवस वाढत्या स्मार्टफोनमुळे महावितरणने वीज बिल भरण्याचा पर्याय मोबाईल अॅप्लिकेशनद्वारे देण्याचे ठरवले आहे. येत्या एक एप्रिलपासून हे ऍप्लिकेशन सुरू करण्याचा महावितरणचा मानस आहे. 

Jan 28, 2015, 01:21 PM IST

तीन हजाराचा मोबाईल... अन् वर्षभर इंटरनेट फ्री!

स्वस्त दरात मोबाईल फोन उपलब्ध करून देणाऱ्या 'डेटाविंड' या कंपनीनं आपल्या ग्राहकांना आणखी एक खुशखबर दिलीय. 

Jan 27, 2015, 06:56 PM IST

कम्प्युटर, मोबाईलमुळे डोळ्यांना त्रास आणि काळजी

कम्प्युटर आणि मोबाईल आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याचं एक महत्त्वाचं अंग बनलेला आहे. आता घराघरात त्याच एक बळकट आणि अबाधित स्थान आहे. हल्ली सगळ्यांचेच डोळे कुठल्या ना कुठल्या स्क्रीनला खिळून असतात. त्यामुळे डोळे आणि कम्प्युटर यांचं नातं समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. आजकाल जवळ जवळ सर्वच क्षेत्रातल्या लोकांना कम्प्युटरवर दिवसातले ८-१० तास काम करण्याची सवय झालेली आहे.

Jan 13, 2015, 04:19 PM IST

मोबाईलचा सेल्फी आता येणार अभ्यासक्रमात

मला माझा सेल्फी घ्यायचाय. असे शब्द सध्या वारंवार ऐकायला येतात.  स्वतःला स्वतःच किंवा इतरांबरोबर क्लिक करण्याची ही कला मोबाईल फोनने शिकवली. सेल्फी घेण्याचे  सध्या फॅडच झाले आहे. रोज लाखो सेल्फी घेतले जात असतील. या कलेला आता शैक्षणिक  दर्जा प्राप्त झाला आहे. चक्क सेल्फी कोर्स सुरू होणार आहे.

Jan 8, 2015, 08:15 PM IST