mobile

मोबाईल वापरताना सावधान, सीमकार्ड तुमची डोकेदुखी ठरु शकते

मोबाईल वापरताना सावधान. कारण तुमचं सीमकार्डच तुम्हाला अडचणीत आणू शकतं. तुमच्या नावाचे बनावट कागदपत्र वापरून तुम्हाला लाखोंचा गंडा घातला जाऊ शकतो.

Oct 15, 2015, 03:30 PM IST

इंटरनेटचा वापर न करता पाहा मोबाईलवर टीव्ही

तुम्हाला टीव्ही आणि मोबाईलवर २ ऑक्टोबरपासून टीव्हीचं प्रसारण बिना इंटरनेटने पाहता येणार आहे, ही सुविधा सध्या १६ शहरांमध्ये आहे, या नुसार एकूण २० चॅनेल तुम्ही पाहू शकता. यात पाच दूरदर्शनचे असतील आणि १५ चॅनेल्सचा लिलाव होणार आहे.

Sep 20, 2015, 04:28 PM IST

'गणेश'गर्दीत हात साफ करणारा चोर भक्तांच्या तावडीत सापडला अन्...

गणेशोत्सवादरम्यान तुमच्या वस्तू सांभाळा... कारण गर्दीचा फायदा घेऊन हात साफ करणारे कदाचित तुमच्याही आजूबाजूला फिरत असतील.... अशीच घटना आज जळगावातही घडली... 

Sep 17, 2015, 07:56 PM IST

एअरटेल, आयडियानं पोस्ट पेड ग्राहकांना दिला झटका, डाटा प्लान महागला

भारती एअरटेल आणि आयडिया सेल्युलरनं दिल्लीत प्रीपेड ग्राहकांसाठी डाटा चार्जमधील दरवाढीनंतर आता पोस्ट पेड ग्राहकांवरही महागाईची कुऱ्हाड टाकलीय. आयडिया, एअरटेलनं डाटा प्लानमध्ये २० टक्क्यांनी वाढ केलीय. देशाची राजधानी दिल्लीतही ही दरवाढ लागू झालीय.

Aug 30, 2015, 03:31 PM IST

मोबाईलवर आता इंटरनेट सुरु-बंद करणे ग्राहकाला शक्य

आपल्या मोबाईलवर हवी तेव्हा इंटरनेट सेवा सुरु करता येणार आहे तसेच बंदही. दरम्यान, मोबाइल डेटाची संपूर्ण मा​हिती ग्राहकाला देणे दूरसंचार कंपन्यांना बंधनकारक करण्यात येणार आहे.  ग्राहकांना १९२५ या क्रमांकावर इंटरनेट सेवा सुरु तसेच बंद करता येणार आहे.

Aug 8, 2015, 02:19 PM IST

'टॉयलेटमध्ये जातानाही भारतीय मोबाईल सोडत नाहीत'

सुमारे ७४ टक्के भारतीय रात्री झोपतानाही आपल्या बाजुला ठेवून झोपतात तर ४४ टक्के लोक वॉशरूममध्ये जातानाही आपला मोबाईल घेऊन जातात नव्हे त्याचा वापरही करतात

Aug 1, 2015, 12:25 PM IST

सावधान! तुमचा स्मार्टफोन बनावट असू शकतो...

जर तुम्ही स्मार्टफोन खरेदी करण्याच्या विचारात असाल तर जरा सतर्क रहा. चीनमधून मागवलेल्या बनावट भागांपासून निर्मिती केलेला स्मार्टफोन सध्या बाजारात विक्रीसाठी आले आहेत. 

Jul 13, 2015, 05:48 PM IST

शुक्रवारपासून नॅशनल मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी सेवा

 देशातील प्रमुख दुरध्वनी कंपन्या शुक्रवारपासून नॅशनल नंबर पोर्टेबिलिटी सेवा सुरू करणार आहेत.  म्हणजे जर तुम्ही बंगळुरूमध्ये नोकरी सोडून, आणि मुंबईत नोकरीला आले, तर मुंबई सर्कलमध्ये तुम्हाला तुमचा बंगळुरूचा नंबर कायम करता येईल, त्यासाठी तुम्हाला नंबर बदलण्याची गरज नाही. 

Jul 2, 2015, 11:03 PM IST

मोबाईलचा स्फोट झाल्याने युवकाचा मृत्यू

मोबाईलचा स्फोट झाल्याने युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे. 

Jul 2, 2015, 05:11 PM IST

घरबसल्या 'फेसबुक दिंडी' अनुभवा मोबाईलवर!

यंदाच्या आषाढ़ी वारीत देहू ते पंढरपूर या पालखी मार्गावरील प्रत्येक टप्प्यातील पालखीचा प्रवास तुम्हाला घरबसल्या अनुभवता येणार आहे. देहूतल्या चार तरुणांनी यासाठी तयार केलंय एक मोबाईल अॅप... 

Jul 1, 2015, 08:10 PM IST

तुमच्या घरात काय चाललंय, दिसेल मोबाईलवर...

घराच्या सुरक्षिततेसाठी लावलेले सेक्युरिटी कॅमेरे आपल्याला एखाद्या उपकरणाद्वारे जोडून सेव्ह करण्याचा त्रास आता संपणार आहे. सेक्युरिटी कॅमेरे बनवणारी नेटगिअर कंपनीनं अर्लो या नावानं हे किट बाजारात आणले असून त्याची किंमत 35000 आहे.

Jun 20, 2015, 01:45 PM IST

23.7 मेगापिक्सलचा Gionee E8 लवकरच बाजारात

खूप चर्चेनंतर चीनमधील मोबाईल कंपनी जिओनीने आपल्या बहुप्रतिक्षित फोन E8 आणि M5 बद्दल खुलासा केला आहे. हे मोबाईल बीजिंगमध्ये १० जूनला कंपनी हे मोबाईल बाजारात उतरवणार आहे. 

Jun 7, 2015, 05:42 PM IST

मोबाईची चोरी झाली आणि...आयडियाची कल्पना!

मोबाईल फोन चोरी झाल्यानंतर आपण काय करतो..? पोलीस तक्रार नोंदवतो आणि फोन परत मिळण्याची वाट बघत बसतो. किंवा नवा फोन घेऊन मोकळे होतो. पण बदलापूरच्या एका तरूणानं मात्र आयडियाची कल्पना लढवली आणि मोबाईल चोराला रंगेहाथ पकडले.

May 28, 2015, 12:16 PM IST