molestation

Shocking Video : ज्याचावर प्रेम केलं तो निघाला व्हिलन, गर्लफ्रेन्डच्या कॉफीमध्ये गुंगीचं औषध मिसळलं आणि...

Awareness Video: तरुण आपल्या मैत्रिणीला कॅफेमध्ये घेऊन येतो. तिथे हे दोघे कॉफीची ऑर्डर देतात. ती मुलगी फ्रेश होण्यासाठी आत जाते. याच गोष्टीचा फायदा घेत तो तरुण तिच्या कॉफीमध्ये गुंगीचं औषध मिसळतं...ज्या तरुणावर विश्वास ठेवून ही तरुणी आली होती. पुढच्या क्षणी तिच्या सोबत आयुष्यात काय होणार...

 

Oct 15, 2022, 05:20 PM IST

स्वयंघोषित राष्ट्रसंत एकनाथ लोमटे महाराज यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल, महाराज फरार

लोमटे महाराजांचं राज्यभर मोठं प्रस्त, राजकीय पुढार्‍यांचे गुरु म्हणून प्रसिद्ध

Jul 29, 2022, 03:45 PM IST

महिला खेळाडुंचा प्रशिक्षकावर विनयभंगाचा गंभीर आरोप

महिला खेळाडूंना प्रशिक्षण केंद्रात विनयभंग करण्यात आल्याच्या अनेक घटना आपण ऐकल्या असतील. 

Jul 25, 2022, 11:30 AM IST

धक्कादायक! अंघोळ करणाऱ्या तरुणीचा घरात घुसून व्हिडीओ शूट करतंय तरी कोण?

एका मुलीचा विनयभंग करून व्हिडिओ बनवल्याची घटना समोर आली आहे. काही लोकांनी 21 वर्षीय तरुणीच्या घरात घुसून तिचा विनयभंग केला आणि आंघोळ करतानाचा व्हिडिओ बनवला, असा आरोप आहे

May 28, 2022, 10:55 AM IST

छेडछाडीला ती कंटाळली होती, पण तो पिछा सोडत नव्हता, अखेर तीने घेतला टोकाचा निर्णय

रोड रोमिओच्या छेडछाडीला कंटाळलेल्या अल्पवयीन मुलीने घेतला टोकाचा निर्णय

May 13, 2022, 08:43 PM IST

धक्कादायक! पुण्यात भरदिवसा तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न, विरोध केल्याने सिगारेटचे चटके

भरदिवसा महाविद्यालयीन तरुणीसोबत अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न, विरोध केल्याने सिगारेटचे चटके

Apr 7, 2022, 11:35 AM IST

'झुकेगा नही' म्हणणाऱ्या 'पुष्पा'ला झुकवलं, महिलांनी बदड बदड बदडलं, VIDEO VIRAL

महिलांनी मारहाण करून दिलं पोलिसांच्या ताब्यात, पोलिसांकडून विनयभंगाचा गुन्हा दाखल
 

Apr 4, 2022, 11:26 AM IST

दोन भामट्यांनी एका तरुणीचा पाठलाग सुरु केला... त्यानंतर असं काही घडलं की...

दोन भामट्यांनी एका तरुणीचा पाठलाग सुरु केला. सुरुवातीला तिनं दुर्लक्ष केलं, मात्र नंतर अश्लिल शेरेबाजी सुरु झाली. (Molestation of a young woman) पण ती घाबरली नाही..

Jun 26, 2021, 03:24 PM IST

नगरसेवक मनीष आनंद यांच्यासह सात जणांवर खून, विनयभंगाचा गुन्हा दाखल

खडकी कॉन्टॅमेंटचे नगरसेवक मनीष आनंद ( Khadki Cantonment corporator Manish Anand) यांच्यासह सात जणांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

Feb 2, 2021, 02:28 PM IST
Mumbai BJP Leader Chitra Wagh Criticise Minor Girl Molestation At Covid Center PT1M34S

मुंबई | कोरोनावर उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग

Mumbai BJP Leader Chitra Wagh Criticise Minor Girl Molestation At Covid Center

Sep 15, 2020, 02:40 PM IST

'सुशांतची बहीण नशेत रियाला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करायची'

अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या वकिलांचा खुलासा.

 

Aug 19, 2020, 12:23 PM IST
 Aurangabad Molest With 8 Year Mentally Challenge Girl In School Bus PT16M14S

औरंगाबाद । चालत्या स्कूलबसमध्ये गतिमंद मुलीचा विनयभंग

औरंगाबादमध्ये चालत्या स्कूलबसमध्ये गतिमंद मुलीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. शुक्रवारी संध्याकाळी शाळा सुटल्यावर मुलगी घरी जात असताना हा प्रकार घडला आहे. ८ वर्षीय चिमुकली गतिमंद शाळेत शिकत होती. या प्रकरणात बसच्या चालकासह आणखी दोन जणही सामिल होते.

Jan 18, 2020, 08:10 PM IST

धक्कादायक! चालत्या बसमध्ये गतिमंद मुलीचा विनयभंग

चालत्या स्कूलबसमधील धक्कादायक प्रकार...

Jan 18, 2020, 06:27 PM IST