molestation

व्हिडिओ : छेड काढणाऱ्या तरुणाला महिलेनं असा शिकवला धडा की...

महिलेने ३० वर्षीय तरुणाचे आपल्या दोन मित्रांच्या मदतीने गुप्तांग कापले

Dec 27, 2018, 11:34 AM IST

विद्यार्थिनीचा विनयभंग, पालकांनी शिक्षकाला चोपलं

विद्यार्थिनीने घडलेला प्रकार आपल्या पालकांना सांगितला

Nov 3, 2018, 03:24 PM IST

पालिका महिला अधिकाऱ्याकडे शरीरसुखाची मागणी, गुन्हा दाखल

बाळासाहेब साबळे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे

Oct 26, 2018, 01:17 PM IST

विनयभंग प्रकरणी प्रीतीची माफी मागण्यास नेसचा नकार...

 सामोपचाराने तोडगा काढा, कोर्टाचा सल्ला 

Oct 2, 2018, 09:51 AM IST

शिक्षकाने केला विद्यार्थिनीचा विनयभंग, ग्रामस्थांनी चोपले

शाळेत शिक्षकानंच विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय.

Sep 30, 2018, 03:35 PM IST

पालकांनो सावधान, अल्पवयीन मुलींना हेरुन होतोय बलात्कार

वसई, विरार आणि नालासोपाऱ्यामध्ये अल्पवयीन मुलींवर बलात्कार होण्याच्या प्रकारात वाढ होत आहे. यात एका सिरीयल रेपिस्टचा समावेश आहे. याच्यावर नवी मुंबईत अनेक गुन्हे आहेत.

Sep 22, 2018, 04:50 PM IST

चिमुरडीवर वारंवार लैंगिक अत्याचार, नगरसेविकेच्या पतीला अटक

 लायकर अवघ्या 10 वर्षांच्या चिमुरडीवर गेल्या तीन वर्षापासून अत्याचार करत होता

Sep 21, 2018, 01:11 PM IST

छेडछाड केल्याप्रकरणी राधिका आपटेने लगावली कानाखाली

पाहूया आणखी काही अभिनेत्रींचा अनुभव 

Sep 7, 2018, 12:28 PM IST

आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूकडून सानिया मिर्झाशी छेडछाड

आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूनं सानिया मिर्झाची छेड काढल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

Sep 2, 2018, 04:42 PM IST

दोषी विद्यार्थ्यांना अटक केल्याशिवाय शाळेबाहेर पडणार नाही, पालकांची भूमिका

दोषींवर तत्काळ कारवाईची मागणी त्यांनी केलीय. 

Sep 1, 2018, 12:17 PM IST

कांदिवलीतील शाळेत विद्यार्थीनीचा विनयभंग

 यानंतर पीडित विद्यार्थिनीने सगळा प्रकार घरी सांगितला.

Sep 1, 2018, 11:51 AM IST

महिलेचा विनयभंग करणाऱ्या आरपीएफच्या 'त्या' जवानाला नोकरीवरुन काढले

प्रवाशांनी या जवानाला चोप दिला होता.

Aug 19, 2018, 11:17 AM IST

तरुणीची भरदिवसा छेडछाड, व्हिडिओ व्हायरल

धक्कादायक म्हणजे, या कृत्याचा एक जण व्हिडिओदेखील काढत आहे

Jul 24, 2018, 09:58 AM IST

ओला टॅक्सी चालकाने तरुणीची छेड काढत कपडे उतरवले आणि काढले फोटो

एका तरुणीला मुंबईत जाण्यासाठी विमान पकडायचे होते. त्यासाठी तिला बंगळुरुतून विमानतळावर जायचे होते. त्यासाठी तिने ओला टॅक्सी बुक केली. मात्र, चालकाने दुसऱ्या मार्गाने कार घेतली. हा रस्ता जवळ असून लवकर पोहचू असे सांगितले.

Jun 5, 2018, 08:38 PM IST