molested

VIDEO : पाणी मागण्याच्या बहाण्याने घरात घुसून केली छेडछाड

नशेत असलेल्या एका व्यक्ताने जबरदस्ती एका मुलीच्या घरात घुसून तिची छेड काढण्याचा प्रयत्न केल्याची घटना मुंबईत समोर आलीय. 

Dec 28, 2015, 02:40 PM IST

पिझ्झा डिलिव्हरी बॉयकडून अल्पवयीन मुलींचा लिफ्टमध्ये विनयभंग

पिंपरीमधल्या उच्चभ्रू पिंपळे सौदागरमध्ये एका वसाहतीत पिझ्झा डिलिव्हरी बॉयनं अल्पवयीन मुलींचा लिफ्टमध्ये विनयभंग केला. निखील शिंदे असं या तरूणाचं नाव आहे. 

May 18, 2015, 08:43 PM IST

चाटे कोचिंग क्‍लासेसच्या शिक्षकाकडून १७ वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग

येथील चाटे कोचिंग क्‍लासेसच्या जुनियर कॉलेजमध्ये १७ वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी शिक्षक मयुर कुंभार याला पोलिसांनी अटक केली आहे. 

May 9, 2015, 08:46 AM IST

नवोदय विद्यालय विनयभंग : प्राचार्यांची उचलबांगडी

जिल्ह्यातील नवोदय विद्यालय विनयभंग प्रकरणी प्राचार्य रामवतार सिंग यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. 

Apr 9, 2015, 09:10 AM IST

पोलीस स्टेशनजवळच 'तडीपार' गुंडाकडून तरुणीचा विनयभंग

नागपुरातील कायदा आणी व्यवस्था योग्य असल्याचे दावे होत असतानाच, एका तडीपार गुंडाने एका महिलेला मारहाण केल्याची खळबळजनक आणि तितकीच संताप आणणारी घटना नागपुरात घडली आहे. 

Mar 31, 2015, 11:00 AM IST

घाटकोपर रेल्वे स्टेशनवर परदेशी महिलेचा विनयभंग सीसीटी कॅमेऱ्यात कैद

दोन दिवसांपूर्वी घाटकोपर रेल्वे स्थानकावर एका परदेशी महिलेचा विनयभंग करण्यात आला होता. त्या घटनेचे सीसीटिव्ही फुटेज झी मीडीयाच्या हाती लागलंय.

Mar 20, 2015, 10:59 AM IST

टीव्ही सीरियल अभिनेत्रीची छेडछाड... मोबाईल हिसकावला

शहारात एका बदमाशानं एका टीव्ही सीरियलमध्ये काम करणाऱ्या एका अभिनेत्रीची कथित रुपात छेडछाड काढल्याची घटना घडलीय. इतकंच नाही तर तिचा मोबाईल हिसकावून घेण्यापर्यंत या गुंडाची मजल गेलीय. संबंधित अभिनेत्रीनं याची तक्रार पोलिसांत नोंदवलीय.

Dec 30, 2014, 05:04 PM IST

गोव्यात शेजाऱ्यानं महिलेला विवस्त्र करून गुप्तांगात टाकलं तिखट

गोव्याची राजधानी पणजी इथं एक धक्कादायक प्रकार घडलाय. एका महिलेला विवस्त्र करून गुप्तांगात तिखट टाकल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. पीडित महिलेनं आरोप लावलाय की तिच्या शेजाऱ्यानं तिच्यावर दोन दिवस अत्याचार केला होता. 

Jul 3, 2014, 02:16 PM IST

महिला कंडक्टर आणि प्रवासी महिलेचे कपडे फाडले

कल्याणहून पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या एसटी बस मध्ये क्षुल्लक वादातून एका प्रवाशाने महिला कंडक्टरला मारहाण केल्याची घटना घडली. इतकेच नव्हे सदर पीडीत महिलेची मदत करण्यास गेलेल्या दुसऱ्या महिला कंडक्टरलाला या माथेफिरू प्रवाशाने बेदम मारहाण केली.

Jun 4, 2014, 08:53 PM IST

२० वर्षीय मुलीचे विनयभंग प्रकरण, ११ जण दोषी

गुवाहटीमध्ये पबबाहेर एका मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी गुवाहाटीच्या उच्च न्यायालयाने आज एकूण १६ आरोपींपैकी ११ जणांना दोषी ठरविले.

Dec 7, 2012, 08:50 PM IST