दुसऱ्यांच्या 'या' 3 वस्तू वापरल्यास व्हाल कंगाल, घरात पैसे टिकणारच नाहीत
दुसऱ्यांच्या 'या' 3 वस्तू वापरल्यास व्हाल कंगाल, घरात पैसे टिकणारच नाहीत
Apr 15, 2024, 06:48 PM IST'या' 5 सवयी तुम्हाला कायम कंगाल करतील; जाणून घ्या आणि तातडीनं बदला
प्रत्येकजण यशस्वी होऊ इच्छितो आणि सुरक्षित निवृत्तीसाठी बचत करू इच्छितो, परंतु आपल्यापैकी बरेच जण ठेवतात आणि अगदी जोपासतात, वाईट पैशाच्या सवयी ज्यामुळे आमचे आर्थिक भविष्य खराब होईल. किंवा विलंब आणि अधीरतेपासून बदलाचा प्रतिकार करणे आणि योजना करण्यात अयशस्वी होण्यापर्यंत ५ खरोखरच वाईट सवयी आणि वैशिष्ट्ये बदलण्यासाठी येथे आहेत.
Oct 13, 2023, 02:55 PM IST
दुसऱ्यांचे घड्याळ वापरताय, तुमच्यावर येऊ शकते वाईट वेळ!
मित्र-मैत्रिणींच्या किंवा कुटुंबीयांच्या वस्तू वापरणे हे खूपच सामान्य आहे. पण ही सवय चुकीची व घातक ठरु शकते.
Sep 6, 2023, 06:28 PM ISTश्रीकृष्ण जन्माष्टमीला करा 'हे' काम, व्हाल धनवान
Shri Krishna Janmashtami: भक्तीभावाने भगवान श्रीकृष्णाची पूजा करतो, त्याच्यावर श्रीकृष्णाची कृपा राहते. जन्माष्टमीच्या दिवशी विधीवत पुजेचे अनेक फायदे आहेत.
जन्माष्टमीच्या दिवशी श्रीकृष्णाला शंखामध्ये दूध अर्पण केले तर असे केल्याने तुमची आर्थिक समस्या दूर होते.
Astro Tips : माती कलशाच्या या उपायाने मोठ्या कर्जातून होईल सुटका, पैशाची तंगी होईल दूर
Money Vastu Tips : तुमच्यावर कर्जाचा डोंगर आहे. हा कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी वास्तुशास्त्रात असे अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. हा उपाय केल्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते. देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी मातीच्या भांड्याचे काही उपाय केले जाऊ शकतात. यामुळे पैशाची टंचाई दूर होईल आणि आर्थिक स्थिती सुधारेल.
May 28, 2023, 11:51 AM ISTDiwali च्या दिवशी दिसेल तिथून घरी आणा हे फुल; असंख्य गोष्टी एखाद्या चुंबकाप्रमाणे तुमच्याकडे आकर्षित होतील
Vastu Tips तुम्हीआम्ही सगळेच वाचतो, त्या अंमलात आणण्याचाही प्रयत्न करतो. पण, बऱ्याचदा काही मोठ्या गोष्टींविषयी जाणून घेण्याच्या घाईत लहानसहान गोष्टी आपण विसरुन जातो. हे फुल आणि त्याच्या फायद्यांविषयीसुद्धा असंच घडतं...
Oct 12, 2022, 12:36 PM IST