money

Post Office : पोस्टाची एक नंबर स्कीम, अवघ्या दीड हजारांची गुंतवणूक आणि लाखोंचा नफा

गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम आणि सुरक्षित पर्याय म्हणजे (Post Office Scheme) पोस्ट स्कीम.

Aug 26, 2022, 09:25 PM IST

RBI कडून 1 ऑक्टोबरपासून Banking क्षेत्रात मोठा बदल... तुमच्या पैशांवर होणार थेट परिणाम?

गेल्या काही दिवसांपासून  Credit Card आणि Debit Card द्वारे फसवणुकीच्या अनेक बातम्या समोर येत होत्या. 

Aug 25, 2022, 05:09 PM IST

'ती'ला हवाय तुमच्या मदतीचा हात

सांगली जिल्ह्यातील  या 14 वर्षाच्या ताईला bone marrow transplant करायचं आहे.  तिच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

Aug 24, 2022, 11:31 PM IST

Vastu Tips : घरात हे 5 छोटे बदल करा, मिळेल चांगले सुख आणि दुप्पट पैसा !

Vastu Tips For Home: वास्तुशास्त्राचे काही नियम सुखी आणि समृद्ध जीवन मिळविण्यासाठी खूप प्रभावी ठरु शकतात. वास्तूचे काही मूलभूत नियम घरात पाळले तर अनेक फायदे मिळू शकतात.  

Aug 24, 2022, 03:31 PM IST

Zee 24 Taas Special Report : मुलांच्या शिक्षणाच्या खर्चावर 'झी 24 तास'चा स्पेशल रिपोर्ट

मुलांच्या शिक्षणावरच्या खर्चात (Education Expenses) गेल्या काही वर्षांत कशी वाढ झालीय? आणि पालकांना वाढीव भुर्दंड कसा सोसावा लागतोय, पाहूयात (Zee 24 Taas Special Report) हा रिपोर्ट.

Aug 23, 2022, 11:34 PM IST

Tech news: मोबाईलवरून घरबसल्या कमवा पैसे! जाणून घ्या कसं

तुम्हाला माहिती आहे तुमचा हातातील हा मोबाईल तुम्हाला मालामाल करु शकतो. हो, बरोबर एक छोटासा मोबाईल तुम्हाला घरबसल्या पैसे कमावून देऊ शकतो. 

Aug 21, 2022, 05:07 PM IST

ATM मधून होणारे व्यवहार मोफत नसतात, एका मर्यादेनंतर व्यवहारांवर आकारले जातात जास्तीचे पैसे

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने गेल्या वर्षी जूनमध्ये जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, बँकांना 1 जानेवारी 2022 पासून मासिक व्यवहाराच्या मर्यादेपेक्षा जास्त व्यवहार केल्यास प्रती व्यवहाराला 21 रुपये आकारण्याची परवानगी दिली होती.

Aug 17, 2022, 06:24 PM IST

काहीही कळण्याआधी त्याच्या खात्यातून उडाले 75 लाख, तुम्ही अशी चूक करत नाही ना?

खात्यातून व्यवहार होत असतानाही नोंदणीकृत मोबाइल क्रमांक आणि नोंदणीकृत ईमेलवर एसएमएस किंवा ईमेल येतो. तो मेसेज देखील या बिल्डरला आला नाही.

Aug 14, 2022, 08:57 PM IST

चिप्सवर रेषा का बनवल्या जातात? तुम्हाला माहितीय यामागचं कारण? जाणून वाटेल आश्चर्य

बऱ्याच चीप्सना तुम्ही अशा रेषा असल्याचे पाहिले असेल, परंतु या अशा रेषा का बनवल्या जातात यामागचं कारण तुम्हाला माहितीय का?

Aug 14, 2022, 07:20 PM IST

WhatsApp ला युजर्सकडून मोठा झटका, नक्की काय आहे हे प्रकरण? जाणून घ्या

वास्तविक, UPI म्हणजेच युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस वाढवण्यासाठी WhatsApp मर्यादित कालावधीसाठी युजर्सनां कॅशबॅक देत होते.

Aug 14, 2022, 05:59 PM IST

Fact Check : आता भाडेकरूंनाही भरावा लागणार 18% GST?

हा सर्वसामान्यांशी निगडीत प्रश्न असल्यानं आम्ही या मेसेजची पडताळणी केली. तेव्हा काय सत्य समोर आलं पाहा.

Aug 13, 2022, 10:52 PM IST

Palmistry: हातावर 'अशी' रेखा असेल तर, चाळीशीनंतर उजळेल तुमचं भाग्य

नशीब हे हातांच्या रेषांवर आधारलेलं असतं, असं कायम सांगितलं जातं. 

 

Aug 13, 2022, 08:12 AM IST
Pune Base Rupee Cooperative Bank License Get Terminate By RBI PT1M19S

VIDEO | पुण्यातील रुपी बँकेचा परवाना रद्द, कारण काय?

Pune Base Rupee Cooperative Bank License Get Terminate By RBI

Aug 10, 2022, 09:20 PM IST

चपाती लाटताना 'या' चुका कधीही करु नका... नाहीतर भोगावं लागू शकतं आर्थिक नुकसान

स्वयंपाकघरात काळजी घेण्यासारखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे चपाती. ती बनवताना कोणत्या चूका करु नये, हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Aug 10, 2022, 02:44 PM IST

Horoscope : 'या' राशींच्या व्यक्तींना आज मिळणार शुभ संकेत

कोणती आहे तुमची रास? या राशींच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस खास, तणाव संपणार

 

Aug 9, 2022, 07:30 AM IST