monkey video

Anand Mahindra : पठ्ठ्यानं 5 भाषेत गायलं 'केसरीया' गाणं, आनंद महिंद्राही भारावले; पाहा Video

Anand Mahindra Tweet Video: सोशल मीडियावर 'केसरिया' हे गाणं (kesariya song)  पुन्हा एकदा अनेक भाषांमध्ये गायलेला स्नेहदीप सिंग (Snehdeep Singh Kalsi) याच्यामुळे चर्चेत आहे. हा व्हिडिओ शेअर कर आनंद महिंद्रा यांनी स्तुती केलीये.

Apr 8, 2023, 09:51 PM IST

VIRAL VIDEO: स्वयंपाक घरात बेसिनमध्ये बसून माकडानं घासली भांडी? काय घडला प्रकार...

Monkey Viral Video : हल्ली घराघरात प्राणी घुसण्याच्या घटना आपण पाहत असतो. कधी चित्ता तर कधी बिबट्या तर कधी कुत्रा, मांजरीपासून ते अगदी उंदीरांपर्यंत अनेक प्राणी हे घरात घुसतात आणि अक्षरक्ष: धुडगूस घालतात. 

Jan 19, 2023, 08:38 PM IST

Money Video: हेअरस्टाईल पाहून माकड झालं हैराण, रिअ‍ॅक्शन पाहून तुम्हालाही येईल हसू

सोशल मीडियावर रोज हजारो व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यात वन्यप्राण्यांच्या व्हिडीओंना नेटकऱ्यांची सर्वाधिक पसंती मिळते. जंगलात राहणारे प्राणी कसे वागतात? काय करतात? याबाबत कुतुहूल असतं. 

Nov 7, 2022, 03:53 PM IST

कुत्रा आणि माकडांच्या वादात ग्रामस्थ हैराण, पाहा नेमका काय प्रकार

कुत्रा आणि माकडांच्या वादात ग्रामस्थ हैराण, पाहा नेमका काय प्रकार

Dec 16, 2021, 09:22 PM IST

सलूनमध्ये माकडाने केली दाढी... तुम्ही कधी असा व्हिडीओ पाहिलाय का?

आतापर्यंत तुम्ही मांजर आणि कुत्र्याला सलूनमध्ये केस कापताना पाहिलं असेल पण चक्क माकड जेव्हा सलूनमध्ये गेलं तेव्हा काय घडलं पाहा व्हिडीओ

Dec 3, 2021, 05:50 PM IST

आईची शिकार झाली, तरीही तिला सोडायला तयार नाही माकडाचं पिल्लू, मन हेलावून सोडणारा व्हिडीओ व्हायरल

मूल लहान असो वा मोठी माणसं, प्रत्येताला त्याची आई सर्वात जास्त प्रिय असते. 

Dec 1, 2021, 08:11 PM IST

आरशात स्वत:चाच चेहरा पाहून घाबरला माकड, त्यानंतर त्यानं जे केलं ते पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही, पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर आपल्याला नेहमीच काही ना काही व्हिडीओ पाहायला मिळताता, जे आपलं मनोरंजन करतात.

Oct 15, 2021, 07:40 PM IST

पर्यटकाला माकडाने अशी कानखाली लगावली... पाहा व्हिडीओ

पर्यटकाची मस्ती माकडाने जिरवली, पाहा नेमकं काय घडलं...व्हिडीओ

Oct 13, 2021, 09:55 PM IST

बापरे! 'या' शाळेचा मुख्याध्यापक झालं चक्क एक माकड, पाहा व्हिडीओ

माकडाला मिळालं मुख्याध्यापकाचं 'पद', पुढे काय झालं तुम्हीच पाहा व्हिडीओ

Jul 30, 2021, 11:02 PM IST

लहानमुलांप्रमाणे माकडालाही मोबाईलचा मोह आवरेना...तुम्हीच सांगा मोबाईल कोणाकडे हवा?

ही तरी कशी बरं देईल मोबाईल त्याला? आजकालची लहान मुलं ज्यांना मोबाईलमधून बाहेर डोकं काढायला जराही वेळ नसतो.

Jul 8, 2021, 04:57 PM IST

हे माकड चहाच्या कप बश्या धुतंय? पण याच्या पगाराचं काय? पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावरील व्हिडीओ नेहमीच आपलं मनोरंजन करत असतात.

Jul 2, 2021, 06:03 PM IST