monsoon

पावसात कपडे सुकत नाहीयेत? वापरा या 5 सोप्या ट्रिक

पावसाळ्यात सर्व घरांमध्ये ओले कपडे कसे सुकवायचे याची फार चिंता असते. जाणून घ्या काही सोप्या ट्रिक

Jul 14, 2023, 03:23 PM IST

How to get rid from Flies : घरात सतत माश्या भिरभिरतायत? पाहा त्यांना दूर ठेवण्यासाठीचे घरगुती उपाय...

How to get rid from Flies : 'हे' उपाय वापरा आणि पावसाळ्याच्या दिवसांमध्ये माश्यांना घरापासून दूरच ठेवा... 

Jul 14, 2023, 11:49 AM IST

Mumbai Rains : पावसाच्या संततधारीमुळं मुंबईतील वाहतुकीवर परिणाम

Mumbai Rains : काही दिवस उसंत घेतल्यानंतर शुक्रवार पहाटेपासूनच मुंबईत जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. ज्यामुळं शहरातील वाहतुकीवर याचे परिणाम होताना दिसत आहेत.  

Jul 14, 2023, 08:41 AM IST

Maharashtra Rain : पुढील 5 दिवस मुसळधार; पावसाळी सहलींना जाणाऱ्यांची मज्जाच मजा!

Maharashtra Weather News : राज्याच्या बहुतांश भागांमध्ये पावसानं चांगला जोर धरला असून, काही दिवसांच्या विश्रांतीनंतर आता तो मुंबई, नवी मंबईसह इतरही भागांमध्ये चांगलाच सक्रिय झाला आहे. 

 

Jul 14, 2023, 06:49 AM IST

Maharashtra Rain Updates : आज विजांच्या कडकडाटासह वादळ, 'या' ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता

Maharashtra Weather Updates : या आठवड्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. आज राज्यातील काही भागात विजांच्या कडकडाटासह वादळ आणि मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. 

Jul 13, 2023, 06:53 AM IST

Maharashtra Rain Updates : विदर्भात 'यलो अलर्ट' तर कोकण- मुंबईत मुसळधार, पाहा पावसाची बातमी

Maharashtra Weather Updates : महाराष्ट्राच्या बहुतांश भागांमध्ये पावसानं जोर धरला असला तरीही अद्याप काही भाग मात्र वरुणराजाच्या प्रतीक्षेत आहे. असं असतानाच आता विदर्भासाठी मात्र हवामान विभागानं यलो अलर्ट जारी केला आहे. 

 

Jul 12, 2023, 06:36 AM IST

मुंबई, पुण्यातून पाऊस गायब, उकाडा सुरु; पावसाची काय स्थिती? हवामान विभागाने दिला इशारा

Maharashtra Monsoon Update: जून महिन्यात उशिरा दाखल झालेल्या पावसाने काही दिवसांतच सगळी कसर भरुन काढली आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून मुंबई, पुण्यासह राज्यात अनेक ठिकाणी कोसळणाऱ्या पावसाने सध्या मात्र विश्रांती घेतली आहे. दरम्यान, पुढील काही दिवस मुंबई, पुण्यात उष्णता वाढण्याची शक्यता आहे. 

 

Jul 11, 2023, 05:57 PM IST

Maharashtra Rain Updates : कोकण- विदर्भात यलो अलर्ट; तुमच्या भागात काय परिस्थिती?

Maharashtra Weather News : तुम्ही जर येत्या काही दिवसांमध्ये पावसाळी सहलीसाठी किंवा आणखी कोणत्या कारणासाठी राज्याच्या दुसऱ्या भागात जाणार असाल, तर आधी ही बातमी वाचा... 

 

Jul 11, 2023, 06:42 AM IST

Maharashtra Rain News : सावधान! 13- 14 जुलै रोजी कोकणात मुसळधार; निसर्ग धडकी भरवणार

Maharashtra Rain News : साधारण आठवड्याभरापासून राज्याच्या बहुतांश भागांमध्ये कमीजास्त प्रमाणात पाऊस हजेरी लावताना दिसत आहे. असा हा पाऊस पुढील 24 तासांच नेमके काय तालरंग दाखवणार? पाहा... 

 

Jul 10, 2023, 06:53 AM IST

खेळण्यातील गाड्यांप्रमाणे कार वाहून गेल्या; मनालीमधील निसर्गाचं रौद्ररुप दाखवणारा VIDEO व्हायरल

Himachal Pradesh Rain: पावसाने सध्या अनेक राज्यांमध्ये हाहाकार माजवला आहे. दिल्ली (Delhi), पंजाब (Punjab), जम्मू काश्मीरसह (Jammu Kashmir) हिमाचल प्रदेशलाही (Himachal Pradesh) पावसाने झोडपलं आहे. हिमालच प्रदेशातील काही व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral Video) झाले असून पर्यटकांचं आवडतं ठिकाण असणाऱ्या या ठिकाणचे व्हिडीओ पाहून तुमच्या अंगावर काटा उभा राहील. 

 

Jul 9, 2023, 05:18 PM IST

Maharashtra Rain News : सावध राहा! पश्चिम महाराष्ट्राला ऑरेंज अलर्ट, तर मुंबईत...

Maharashtra Rain News : महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये सध्या पावसानं दमदार हजेरी लावली आहे. अद्यापही काही जिल्हे वरुणराजाच्या प्रतीक्षेत आहेत ही बाब मात्र नाकारता येत नाही. 

Jul 8, 2023, 06:53 AM IST