monsoon

मान्सून रोमान्ससाठी एकदम बेस्ट 7 हनिमून डेस्टिनेशन्स, एकदा भेट द्याच !

Honeymoom Destinations : भारतातील 7 हनिमून डेस्टिनेशन्स, मान्सून रोमान्ससाठी एकदम बेस्ट. आपल्या प्रिय व्यक्तीबरोबर तसेच आपल्या जोडदारासोबत रोमँटिक सुट्टीची योजना आखा आणि एक चांगला वेळ घातला.

Jul 7, 2023, 03:31 PM IST

वांगी खाण्याचे 10 जबरदस्त फायदे जाणून घ्या

 Benefits of Eating Brinjal : वांगी भाजी अनेकजण चवीने खातात. वांग्याचे भरीत तुम्ही अगदी चवीने खात असाल. परंतु यामधील औषधी गुणांची तुम्हाला माहिती आहे का? वांग्यामध्ये खोकला, संसर्गजन्य आजारांना दूर ठेवण्याची क्षमता आहे.

Jul 7, 2023, 09:50 AM IST

Monsoon Alert : पावसामुळं देशातील बहुतांश भागात पूरस्थिती; 'या' राज्यांमध्ये जाणं टाळाच

Rain Alert News : इथं महाराष्ट्राच्या बहुतांश भागांमध्ये आता पाऊस चांगलाच जोर धरताना तिथं देशातही परिस्थिती काही वेगळी नाही. सध्या देशातील बहुतांश राज्यांमध्ये पावसामुळं हाहाकार माजल्याचं दिसत आहे. 

 

Jul 7, 2023, 08:09 AM IST

Maharashtra Rain Updates : वीकेंडला पावसाचीच बॅटिंग; कोकण- विदर्भात ऑरेंज अलर्ट

Maharashtra Rain Updates : आठवड्याच्या शेवट अगदी समोर असतानाच आता अनेकांचेच आठवडी सुट्टीसाठी भटकंतीला निघण्याचे बत बनू लागले आहेत. अशा सर्व मंडळींसाठी हे हवामान वृत्त... 

 

Jul 7, 2023, 07:00 AM IST

पावसाळ्यात 'या' 5 आयुर्वेदिक गोष्टींचा आहारात करा समावेश, अनेक आजार राहतील दूर

Monsoon Health Tips: पावसाळ्यात तुम्हाला निरोगी राहायचे असेल तर काही आयुर्वेदिक पदार्थांचा आहारात समावेश केला पाहिजे. ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहते आणि तुम्ही अनेक आजारांपासून दूर राहू शकता. 

Jul 6, 2023, 02:56 PM IST

Maharashtra Rain News : रायगडमध्ये रेड अलर्ट; कोकणासह मध्य महाराष्ट्रात मुसळधार

Maharashtra Rain News : मुंबईत मागीत काही दिवसांपासून पावसानं काहीशी उसंत घेतलेली असताना राज्यात मात्र पुढील काही दिवस पावसाचे असल्याचं सांगण्यात आलं आहे

Jul 6, 2023, 07:03 AM IST

पावसाळ्यात फिरायला जाताय? मग कोकणातील या 10 प्रसिद्ध धबधब्यांना नक्की भेट द्या!

Famous Waterfalls in Konkan: पावसाळा सुरु झालाय आणि तुम्हाला कोकणात जाण्याचा मोह आवरता येत नाही. तुम्ही प्रसिद्ध असा ठिकाणांना भेट देऊन निसर्गाचा आनंद लुटू शकता. शहरातील धावपळीच्या युगातून काही दिवासंचा ब्रेक घ्यायचा असेल तर? कोकणातील धबधबे तुमच्यासाठी खुणावत आहेत.  हिरवागार पसरलेल्या निर्सगाच्या सानिध्यात गेलात तर थकवा दूर होईल आणि नवा उत्साह तुम्हाला मिळेल. या ठिकाणांना नक्कीच भेट द्या.

Jul 5, 2023, 09:14 AM IST

Maharashtra Rain News : पुढील 48 तासात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता; IMD कडून 'यलो अलर्ट'

Maharashtra Rain News : राज्याच्या बहुतांश भागामध्ये सध्या पावसानं चांगलीच हजेरी लावली असताना मुंबईतही पावसाची संततधार सुरुच आहे. हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार पुढील 48 तासांत... 

 

Jul 5, 2023, 06:41 AM IST

Mumbai Rains : मुंबईत पावसाची संततधार, ठाणे ते मुंबईच्या दिशेने वाहतूक कोंडी

Mumbai Rains : मुंबईत आज सकाळपासूनच पावसाची संततधार सुरु आहे.असाच पाऊस सुरु राहिल्यास सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात होईल. मुंबईत पुढचे तीन दिवस मुसळधार पाऊस हजेरी लावण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तर मुंबईच्या मुलुंड टोल नाक्यावर वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे.  

Jul 4, 2023, 11:17 AM IST

Maharashtra Rain Updates : मुंबई, कोकणासह राज्याच्या कोणत्या भागांत मुसळधार? पाहा हवामान वृत्त

Maharashtra Weather News : सोमवारी राज्याच्या काही भागांमध्ये अंशत: उसंत घेतल्यानंतर पावसानं मंगळवारची सुरुवात मात्र दणक्यात केली. सोमवारी रात्रीपासून कोकण पट्ट्यातही पावसाच्या सरी बरसल्या. 

 

Jul 4, 2023, 06:53 AM IST

Maharashtra Weather News : पुढील काही दिवस मुंबईत ऊन- पावसाचा खेळ; राज्यात मुसळधार

Monsoon Updates : राज्याच्या काही भागांत गेल्या काही दिवसांपासून सुरु असणाऱ्या पावसानं काहीशी उसंत घेतली असली तरीही येते काही दिवस मात्र पावसाची संततधार राज्याला ओलीचिंब करणार आहे. 

 

Jul 3, 2023, 07:07 AM IST
 Monsoon update today in kokan marathi news PT2M44S

महाराष्ट्रातील सर्वात धोकादायक किल्ला कोणता? ट्रेकिंग साठी आहे सर्वात अवघड.. जाणून घ्या

Harihar Fort Trekking Tips: ट्रेकिंगची आवड असणारे तरुण तरुणी आवर्जून या किल्ल्याला भेट देतात.  इथल्या पायऱ्या चढण्याचा थरार अनुभवतात. 

Jul 1, 2023, 10:16 PM IST

वीकेंडसाठी मुंबईपासून 80 किमी अंतरावरील 10 सर्वात सुंदर ठिकाणे

वीकेंडसाठी मुंबईपासून 80 किमी अंतरावरील 10 सर्वात सुंदर ठिकाणे पाहण्यासारखी आहेत. एक लोकप्रिय हिल स्टेशन आहे. याठिकाणी निसर्गरम्य वातावरण पाहायला मिळेल. लँडस्केप्स, धबधबे आणि ट्रेकिंग ट्रेल्ससाठी लोणावळा ओळखले जाते. मुंबई आणि पुण्यापासून जवळ आहे. सुंदर समुद्रकिनारा, ऐतिहासिक किल्ला आणि धबधबे पाहायला मिळतात. रायगड जिल्हयातील अलिबाग हे किनारपट्टीचे शहर. मुंबईपासून हाकेच्या अंतरावर आहे. येथे भाऊचा धक्क्यावरुन बोटीनेही जाऊ शकता.

Jul 1, 2023, 03:20 PM IST