monsoon

मुंबईसह राज्यात मुसळधार पाऊस, कोकण आणि मध्य महाराष्ट्राला ऑरेंज अलर्ट

Maharashtra Rain Updates: मुंबईसह ठाणे, पालघर आणि कोकणातील काही भागात चांगला पाऊस झाला आहे. अशातच आज पुन्हा एकदा हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्राला ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून या भागातील काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

Jun 30, 2023, 10:20 AM IST

Monsoon Updates : आठवड्याचा शेवटही पावसानं; पुढील 5 दिवस राज्यात मुसळधार

Maharashtra Monsoon News : शेवटचा लख्ख सूर्यप्रकाश नेमका कधी पाहिला? हाच प्रश्न आता अनेकजण स्वत:ला विचारु लागले आहत. कारण पाऊस काही थांबण्याचं नाव घेईना. पाहा हवामान वृत्त. 

 

Jun 30, 2023, 06:40 AM IST

पावसाळ्यात सर्दी, ताप, खोकला होतोय? मग वेळीच करा 'हे' घरगुती उपाय

Home Remedies for Cough and Cold : पावसाळ्याला सुरुवात झाली की सर्दी, खोकला अशा तक्रारी घराघरांमध्ये सुरू होतात. सर्दी-खोकला झाल्यानंतर लगेच औषधे घेण्याऐवजी काही घरगुती उपाय नक्की ट्राय करा... 

 

Jun 29, 2023, 04:45 PM IST

पुण्याजवळील 7 वैभवशाली किल्ले, तुम्ही एकदा अवश्य भेट द्या

Fort Visit in Monsoon this weekend : पावसाळ्यात फिरण्याला कोणाला आवडत नाही. या वीकेंडला पावसाळ्यात किल्ल्याना तुम्ही भेट देऊ शकता. तसेच पावसाचाही आनंद आणि निसर्ग डोळे भरुन पाहू शकता. पुण्याजवळील या सात किल्ल्यांना भेट दिली तर तुमचा थकवा दूर होईल. शिवाय तुमचा जोडीदारही खूश होईल.

Jun 29, 2023, 01:33 PM IST
Monsoon rain virar update PT1M50S

Rain Update | विरारमध्ये अनेक रहिवासी संकुलं पाण्याखाली; प्रशासन आता कुठंय?

विरारमधील नागरिकांना सुरुवातीच्याच पावसामुळं मनस्ताप. पावसामुळं नागरिकांना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागत आहे.

Jun 29, 2023, 10:25 AM IST

पावसाळ्यात एकदम फिट राहायचं? तर 'या' गोष्टी टाळा

Monsoon Health Tips : पावसाळा सुरु झाला की आरोग्य जपण्याचा सल्ला दिला जातो. पावसाळ्यात संसर्गजन्य आजार पसरण्याचा धोकाही इतर ऋतुच्या तुलनेत जास्त असतो. त्यामुळे  खाण्याबाबत गाफील राहू नका. दिल्ली, मुंबईसह अनेक राज्यांमध्ये मान्सून दाखल झाला आहे. या ऋतूत डेंग्यू, मलेरियासारखे आजार फैलावतात. पावसाळ्यात एकदम फिट राहायचं असेल तर काही टिप्स फॉलो करा.

Jun 29, 2023, 08:46 AM IST

Maharashtra Monsoon: राज्यात पुढील 4 दिवस मुसळधार पाऊस; बळीराजा सुखावला

Maharashtra Monsoon Updates : महाराष्ट्राच्या कोकण पट्ट्यासह विदर्भाच्या भागाला पावसानं झोडपलेलं असतानाच तिथं काही भाग मात्र यास अपवाद ठरत आहेत. तेव्हा आता आषाढीच्या मुहूर्तावर अशा भागांवर विठ्ठलाची कृपा होते हा यावर सर्वांचं लक्ष. 

 

Jun 29, 2023, 07:49 AM IST

Monsoon: पावसाळ्याच्या आनंद घेण्यासाठी 'या' औषधी वनस्पतींचे करा सेवन, होणार नाही कोणताच त्रास

Monsoon म्हटलं की सगळ्यांना वेगवेगळे आणि चमचमीत पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशात आपल्याला पावसाळ्याचा आनंद घ्यायचा असेल तर मग आपण अशा काही औषधी वनस्पतींना आपल्या आहारात समावेश करायला हवा जेणे करून आपल्याला 

Jun 28, 2023, 05:45 PM IST

मुंबईसह उपनगरांत पावसाचा जोर, कुठे पाणी साचलं, तर कुठे झाडं कोसळली... रेल्वे सेवाही विस्कळीत

सकाळपासून सुरु असलेल्या संततधार पावसामुळे मुंबईत सखल भागात पाणी साचलं असून अनेक ठिकाणी झाडं कोसळली आहेत. तर कल्याण-डोंबिवलीत मुसळधार पावसामुळे दाणादाण उडाली आहे. कल्याणमध्ये रस्त्यावर आणि घरांमध्ये गुडघाभर पाणी साचलंय.

Jun 28, 2023, 03:58 PM IST

पावसात फोन भिजला किंवा पाण्यात पडला तर?, 'हे' काम करा आधी

How to keep smartphone safe during rain : आजकाल जवळपास सगळेच स्मार्टफोन वापरत आहेत. ते मोबाईल फोनशिवाय राहू शकत नाहीत. आता पावसाळा सुरु झाला आहे. पावसाच तुमचा मोबाईल भिजला किंवा पाण्यात पडला तर तुम्हाला टेन्शन येते. लागली मोबाईलची वाट, अशीच प्रथम प्रतिक्रिया येते. पण तुम्हा घाबरुन जाऊ नका. काही सोप्या टिप्स वापरल्या आणि थोडीशी काळजी घेतली तरी नवीन खरेदी करण्याची गरज नाही.

Jun 28, 2023, 03:19 PM IST

मुंबईत 'या' ठिकाणी भरले पाणी, 2 फुट पाणी साचल्याने रस्ता वाहतुकीच्या मार्गात बदल

Mumbai Rain Update: मुंबईमध्ये आज सकाळपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. दरम्यान अनेक ठिकाणी सखल भागांत पाणी साचले आहे. अंधेरी सबवेमध्ये दोन फुटापर्यंत साचल्याने वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे.  

Jun 28, 2023, 01:53 PM IST