monsoon

हवामान खात्याकडून शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी; यंदाच्या पावसावर ‘अल निनो’चं सावट

Al nino effects on monsoon : यंदाच्या वर्षीचा पावसाळा सर्वसाधारण असेल अशी माहिती दिल्यानंतर मान्सून अंदमानात दाखल झाल्याची आनंदवार्ताही हवामान विभागानं दिली. आता मात्र...

May 24, 2023, 02:34 PM IST

राज्यात उन्हाचा तडाखा वाढणार, देशावर पावसाळी वारे घोंगावणार; पाहा हवामानाचा अंदाज

Maharashtra Weather : महाराष्ट्रातील बहुतांश भागांमधून अवकाळीनं काढता पाय घेतला असून, याच अवकाळीच्या मागोमाग आता मान्सून केव्हा येणार याची राज्यातील नागरिक आणि बळीराजाला प्रतीक्षा लागून राहिली आहे. 

May 24, 2023, 06:55 AM IST

Nautapa 2023 : नवतपामुळे पुढील 9 दिवस कडक उन्हाचा तडाखा

Nautapa 2023 : नवतपामुळे पुढील  9 दिवस सूर्यदेवाचा प्रकोप सहन करावा लागणार आहे. कधी पासून नवतपा सुरु होतोय. त्याशिवाय उष्णता आणि नवतपा यांचा काय संबंध आहे जाणून घ्या?

May 23, 2023, 09:52 AM IST

मान्सूनबाबत मोठी बातमी, कर्नाटक आणि केरळमध्ये 'या' दिवशी दाखल

Monsoon Updates in India: मान्सूनची वाटचाल योग्य दिशेने सुरु आहे. मान्सून पुढे सरकत आहे. महाराष्ट्रात 10 ते 11 जून दरम्यान दाखल होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे राज्यात आज पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.  

May 23, 2023, 09:48 AM IST

महाराष्ट्रात Monsoon चं आगमन नेमकं कधी? ऊन- पावसाची धरपकड सुरुच

Maharashtra Monsoon News : राज्याच्या बहुतांश भागांना मागील काही दिवसांपासून उष्णतेच्या झळा सोसाव्या लागतानाच आता नेमका मान्सून येणार कधी हाच प्रश्न बळीराजा आणि नागरिकांना पडू लागला आहे. याच धर्तीवर पाहूया हवामानाचा अंदाज...  

 

May 22, 2023, 06:42 AM IST

मान्सून संदर्भात महत्त्वाची अपडेट, पुढील तीन दिवसात 'या' भागात जोरदार पाऊस

Weather Update : राज्यात उकाड्यात चांगलीच वाढ झाली आहे. त्याचवेळी पुढील तीन दिवस वादळासह विजांच्या कडकडासह मध्यम ते जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. विदर्भ वगळता मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणात उष्णतेची लाट कायम राहणार आहे. 

May 21, 2023, 07:54 AM IST

Monsoon आला रेssss! पुढील 24 तासांत अंदमानात बरसणार आणि पुढे....

Monsoon Update : भरपूर झाला उकाडा, आता पाऊस पडला पाहिजे, असं म्हणत सर्वसामान्य नागरिक आणि बळीराजा मान्सूनची चातकासारखी वाट पाहत आहेत. त्या सर्वांसाठी ही मोठी बातमी 

May 19, 2023, 12:09 PM IST

Monsoon Updates : मान्सून लांबणीवर; शेतकऱ्यांसाठी स्कायमेटचा महत्त्वाचा इशारा

Monsoon Updates : महाराष्ट्रासह देशभरात हवामानाचे तालरंग बदलत असतानाच आता मान्सूनकडे सर्वांच्याच नजरा लागून राहिल्या आहेत. अवकाळीनं पूर्णपणे पाय काढलेला नसतानाच आता मान्सून नेमका कधी येणार हाच प्रश्न बळीराजालाही पडला आहे. 

May 16, 2023, 01:18 PM IST

Cyclone Mocha Latest Updates: 'मोचा'चे तीव्र चक्रीवादळात रुपांतर, काही राज्यात जोरदार पावसाची शक्यता

Cyclone Mocha Latest Updates: आज अनेक राज्यांमध्ये गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. तसेच  'मोचा' वादळ अतिशय वेगाने किनारपट्टीवर धडकेल. त्यानंतर कमी वेग होईल. मात्र, अंदमान समुद्रात सुरु झालेल्या मोचा चक्रीवादळाचे तीव्र चक्रीवादळात रुपांतर झाले आहे.

May 14, 2023, 08:27 AM IST

अवकाळीचा मान्सूनवर परिणाम? IMD नं स्पष्ट सांगितली परिस्थिती

Weather Monsoon News : या साऱ्यामध्ये येत्या काळात मान्सूनवर अवकाळीचा मान्सूनवर नेमका काय परिणाम होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

 

May 10, 2023, 12:32 PM IST

Maharashtra Weather Forecast : मान्सून मार्गी लागण्यापूर्वी राज्यात यलो अलर्ट, कोणत्या भागाला सावधगिरीचा इशारा?

Maharashtra Weather Forecast Latest News : राज्याच्या हवामानात सातत्यानं बदल होत असतानाच मान्सूनच्या तयारीचं वृत्त समोर आलं. त्यातच 'मोचा' चक्रिवादळाचा इशाराही असल्यामुळं आता देशाच्या महासागरांवर तयार होणाऱ्या वातावरणाकडे हवामान विभागाचंही लक्ष आहे.

 

May 4, 2023, 07:40 AM IST

मान्सूनबाबत मोठी बातमी, महाराष्ट्रात पुढील 5 दिवस मेघगर्जनेसह पाऊस बरसणार

Maharashtra Weather:  मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उद्या गुरुवारी मात्र मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे.  सिंधुदुर्गात उद्या मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो, तर शुक्रवारी याची तीव्रता कमी होईल, असा अंदाज आहे. 

May 3, 2023, 12:57 PM IST

उरले फक्त काही तास...; वर्षातील पहिलं चक्रीवादळ देशात नेमकं कुठे धडकणार?

Cyclone Mocha News: भारतीय हवामान विभागानं अतिशय महत्त्वाची माहिती देत यंदाच्या वर्षातील पहिलं चक्रीवादळ कुठे धडकणार आहे, याबाबतची सविस्तर माहिती दिली आहे.

 

May 3, 2023, 07:36 AM IST