Cyclone Biporjoy : 24 तास वैऱ्याचे! चक्रिवादळामुळं समुद्रात मोठमोठ्या लाटा उसळण्यास सुरुवात
Cyclone Biporjoy : पावसाची सुरुवात होण्याआधीच महाराष्ट्रासह देशाच्या बहुतांश राज्यांमध्ये चक्रिवादळानं हजेरी लावली आहे. बिपरजॉय असं या वादळाचं नाव.
Jun 10, 2023, 02:05 PM IST
Weather Forecast : मान्सून नेमका कोणत्या दिशेला? बिपरजॉय चक्रिवादळामुळे महाराष्ट्रात ऊन पावसाचा खेळ सुरु
Maharashtra weather forecast : केरळात दाखल झालेला पाऊस महाराष्ट्रात नेमका कधी येणार याचीच उत्सुकता आता सर्वांना लागून राहिली आहे. पण, पावसाच्या वाटेतही काही अडचणी असल्यामुळं हे चित्र स्पष्ट व्हायला वेळ लागत आहे.
Jun 10, 2023, 06:53 AM IST
Weather Updates : कसला वीकेंड अन् कसलं काय! पुढील पाच दिवस राज्यात उष्णतेची लाट
Maharashtra Weather Updates : सुट्ट्यांच्या दिवशी नातेवाईकांकडे, कोणा एका सुरेख ठिकाणी किंवा सहजच घरबाहेर पडण्याचा बेत आखताय? आताच पाहा हवामान वृत्त. कारण, उकाडा वाढणार आहे....
Jun 9, 2023, 06:20 PM IST
Cyclone Biparjoy चा कोकण किनारपट्टी भागात परिणाम, 'अल निनो' सक्रीय झाल्याने तापमान वाढीचा धोका
बिपरजॉय चक्रीवादळ आणि 'अल निनो' संदर्भात बातमी. बिपरजॉय या वादळामुळे कोकण किनारपट्टी भागात परिणाम दिसू लागलेत. ढगाळ वातावरण तसेच वाऱ्याचा वेग वाढलेला दिसून येतोय. तर उत्तर गोलार्धात अल निनो ही सक्रीय झाल्याचे अमेरिकन हवामान खात्याने म्हटले आहे. या धोका भारताला बसण्याची शक्यता आहे.
Jun 9, 2023, 11:45 AM ISTMaharashtra Mansoon: राज्यात हलका पाऊस पडण्याची शक्यता, उत्तर महाराष्ट्राला झोडपले
Maharashtra Mansoon Updates : दक्षिण महाराष्ट्रात हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर उत्तर महाराष्ट्रातील जळगावच्या रावेर आणि यावल तालुक्यांना वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने तडाखा दिला आहे.
Jun 9, 2023, 07:36 AM ISTमहाराष्ट्रात मान्सूनचे आगमन कधी होणार?
When will monsoon arrive in Maharashtra
Jun 8, 2023, 10:10 PM ISTMonsoon Arrive in kerala । आला रे आला पाऊस ! मान्सून केरळात दाखल
Monsoon 2023 update Monsoon finally Arrive in kerala
Jun 8, 2023, 02:25 PM ISTMonsoon 2023 : पावसाची प्रतीक्षा संपली, मान्सून केरळमध्ये दाखल
Monsoon 2023 : मान्सूनची प्रतीक्षा संपली आहे. मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. भारतीय हवामान विभागाकडून याबाबत घोषणा करण्यात आली आहे.
Jun 8, 2023, 12:38 PM ISTCyclone Biporjoy नं धारण केलं रौद्र रुप; कोकणापासून विदर्भापर्यंत हवामानात मोठे बदल
Maharashtra Weather Updates : महाराष्ट्रात आणि संपूर्ण देशातच सुरु असणारे हवामान बदल पुन्हा एकदा सक्रिय झाले असून, आता तर, क्षणाक्षणाला हवामानाचे तालरंग बदलताना दिसत आहेत.
Jun 8, 2023, 07:00 AM IST
Monsoon Updates : पाऊस आलाsss; पुढच्या 48 तासांत मान्सून केरळात
Monsoon Updates वाढत्या तापमानानं तुम्हीही हैराण झाला असाल, तर ही बातमी तुम्हाला नक्कीच आनंद देईल. कारण, मान्सून केरळाच्या वेळीवर पोहोचला आहे.
Jun 7, 2023, 03:21 PM ISTCyclone Biporjoy महाराष्ट्रापासून नेमकं किती दूर? मान्सूनवर चक्रिवादळाचे काय परिणाम, पाहा...
Maharashtra Weather News : आयएमडीनं दिलेल्या इशाऱ्यानुसार पुढील काही तासांमध्येच 'बिपरजॉय' हे चक्रिवादळ रौद्र रुप धारण करणार असून, महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात त्याचे परिणाम दिसून येणार आहेत.
Jun 7, 2023, 06:45 AM ISTराज्यात अनेक भागात वळिवाच्या पावसाचा इशारा, पुढील दोन ते तीन दिवस महत्त्वाचे
Weather Updates in Maharashtra: राज्यात मान्सूनचे आगमन लांबलं असलं तरी आज कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी वळिवाच्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील दोन ते तीन दिवस राज्यात पावसाचा जोर कायम राहील.
Jun 6, 2023, 10:24 AM ISTMonsoon Updates : अर्रsss; मान्सूनचा मुहूर्त हुकला; कोकणाला चक्रीवादळाचा धोका?
Maharashtra Weather Forecast : राज्यात सकाळच्या वेळा वाढणारं तापमान दुपारपर्यंत कमी होण्याचं नाव घेत नाहीये. ज्यामुळं नागरिक हैराण झाले असून, आतातरी या पावसाचं आगमन व्हावं अशीच इच्छा प्रत्येकजण व्यक्त करत आहे.
Jun 6, 2023, 06:56 AM IST
Maharashtra Rain : अरबी समुद्रात चक्रीवादळ? मुंबई, ठाण्यासह कोकणात कोसळणार पाऊस!
Maharashtra Rain 2023 : रविवार महाराष्ट्राच्या अनेक भागात मान्सूनपूर्व पावसाचे आगमन झाले. काही ठिकाणी वादळी वारे व मुसळधार पावसामुळे आर्थिक नुकसान झाले. त्यातच आता हवामान विभागाकडून अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Jun 5, 2023, 09:39 AM ISTMonssoon Update | चक्रीवादळाचा मान्सूनला बसणार फटका; आगमन लांबणीवर
Monsoon around the corner signs of cyclone in Arabian Sea raises stakes
Jun 4, 2023, 03:20 PM IST