monsoon

मान्सून आज केरळमध्ये होणार दाखल, राज्यात कधी बरसणार पाऊस?

Maharashtra Monsoon : जून महिना सुरु झाला की शेतकऱ्यासोबत सर्वसामान्यांचे डोळे लागलेले असताच ते आकाशाकडे. पेरणी झाली आहे आता मान्सून कधी बरसणार याकडे शेतकरी वाट पाहत असतो. हवामान विभागानुसार आज मान्सून केरळमध्ये दाखल होणार आहे. (Monsoon Update)

Jun 4, 2023, 07:33 AM IST

राज्यातील मान्सूनच्या आगमन तारखेवर शिक्कामोर्तब; त्याआधी उष्णतेची लाट झेलण्यासाठी सज्ज व्हा

Maharashtra Weather News : राज्यातील बहुतांश भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून उकाडा चांगलाच वाढताना दिसत आहे. ज्यामुळं हा मान्सून नेमका येणार तरी कधी हाच प्रश्न वारंवार विचारला जातोय. 

Jun 3, 2023, 07:56 AM IST

Weather Updates : पावसाचा चकवा; राज्यात पुढील तीन दिवस उष्णतेची लाट

Maharahshtra Weather Updates : तिथे मान्सूनचा वाटचाल वेगानं सुरु असताना इथं राज्याच्या काही भागांमध्ये पुन्हा एकदा उन्हाच्या झळा आणखी तीव्र होताना दिसत आहेत. थोडक्यात हवामानानं पुन्हा एकदा चकवा दिला आहे. 

 

Jun 2, 2023, 09:37 AM IST

Weather Forecast : पुढील दोन दिवस कोकणासह गोव्यात पाऊस वीकेंड गाजवणार, शेतकऱ्यांची चिंता मिटणार

Maharashtra Weather Update : प्रचंड उकाडा सहन केल्यानंतर, आता महाराष्ट्रासह देशाच्या बऱ्याच भागातील नागरिक मान्सूनच्या आगमनाकडे नजर लावून बसले आहेत. 

Jun 1, 2023, 06:56 AM IST

Monsoon Update in Maharashtra : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; तारखेसोबत पाहून घ्या मान्सूनचं वेळापत्रक

Monsoon Update in Maharashtra : मान्सूनची वाटचाल सुरु झाल्याची पहिली बातमी आली, त्या क्षणापासून अनेकांनाच हा वार्षिक पाहुणा महाराष्ट्राच्या वेशीवर केव्हा येणार याची उत्सुकता लागून राहिली होती. 

 

May 31, 2023, 04:07 PM IST

Monsoon Diseases : मंडळी पावसाळा येतोय! डेंग्यूचे प्रकार, लक्षणे आणि उपाय जाणून घ्या

Monsoon Health Tips : येत्या काही दिवसात पावसाळा ऋतूला सुरुवात होईल. पावसाळ्यात डेंग्यू आणि मलेरियासारख्या (dengue and malaria) आजारांचे संक्रमण जलद गतीने सर्वत्र पसरत असते. अशावेळी तुमच्याकडे डेंग्यूची लक्षणे, विविध प्रकार आणि उपाय याबाबत सर्व माहिती असणे आवश्यक आहे.

May 31, 2023, 10:09 AM IST

Weather Update : कोकणात पाऊस, पुढच्या पाच दिवसांमध्ये काय असतील हवामानाचे तालरंग? जाणून घ्या

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात अद्यापही मान्सून आलेला नाही. पण राज्याच्या बहुतांश भागांमध्ये मान्सूनपूर्व सरी बरसताना दिसत आहेत. काही भागात त्या शेतकऱ्यांच्या फायद्याच्या ठरत आहेत तर कुठे बागायतदारांचं मोठं नुकसान करत आहेत. 

 

May 31, 2023, 06:40 AM IST

Weather Update : राज्याच्या 'या' भागांना तुफानी पावसाचा तडाखा बसणार, पुढील 24 तास महत्त्वाचे

Maharashtra Weather Update : राज्यातील तापमानाचा आकडा चाळीशीपार गेलेला असतानाच मागील काही दिवसांपासून राज्याच्या बहुतांश भागांमध्ये हवामानात पुन्हा काही महत्त्वाचे बदल झाल्याचं पाहायला मिळालं. हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार सध्याच्या घडीला राज्याच्या काही भागांमध्ये जोरदार पाऊस आणि काही भागांत गारपीट सुरु असल्याची महितीही समोर आली आहे. 

May 30, 2023, 06:49 AM IST

Weather News : मान्सूनपूर्व पाऊस आजही बरसणार; पाहा Maharashtra तील कोणत्या भागाला बसणार तडाखा

Maharashtra Weather News : मान्सूनचं आगमन होण्याआधी हवामान हे कसले रंग दाखवू लागलाय? विचारानं बळीराजा हैराण, पाहा हवामान विभागाचं या परिस्थितीवर काय मत... 

 

May 29, 2023, 08:21 AM IST

Weather News : वाढत्या उकाड्यानं रंगाचा बेरंग; मान्सून आगेकूच करण्यात दंग

Monsoon News : देशाच्या बहुतांश भागांतील कमाल तापमानात काही अंशांची घट नोंदवली असतानाच आता मान्सूनचे वारे चांगल्या वेगानं प्रवास करताना दिसत आहेत. पाहा कुठे पोहोचले हे वारे... 

 

May 27, 2023, 06:42 AM IST

मांडवा- गेटवे सागरी वाहतूक तीन महिन्यांसाठी बंद; वीकेंडचे प्लान बोंबलले

Mandwa to Gateway Ferry: अलिबागच्या दिशेनं जायचं असेल तर आता पर्यायी मार्ग शोधा. कारण, तासाभराहून कमी वेळात अलिबागला (alibaug) पोहोचवणाऱ्या सागरी वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. 

 

May 26, 2023, 08:22 AM IST

Weather Forcast : ढगाळ वातावरण, सोसाट्याचा वारा आणि पाऊस...; देशभरातील हवामानाचा अंदाज एका क्लिकवर

Weather Forcast : मे महिना अखेरीस आलेला असतानाच आता देशात मान्सूनच्या वाऱ्यांचं आगमन होण्यासही सुरुवात झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच मान्सूनच्या आधी नेमकी काय परिस्थिती आहे हे इथं पाहाच. 

 

May 26, 2023, 06:41 AM IST

तो आलाय...! अरबी समुद्रातील हालचाली वाढताच Monsoon तळकोकणात येण्याची तारीख ठरली

Monsoon Update : तो आलाय.... अतीप्रचंड वेगानं आलाय....; हे असं काहीतरी कोणा पाहुण्यासाठी किंवा सेलिब्रिटीसाठी नव्हे तर चातकासारखी वाट पाहिली जाणाऱ्या मान्सूनबद्दल म्हटलं जात आहे. 

May 25, 2023, 10:13 AM IST

Maharashtra Weather Forcast : आजचा दिवस उकाड्याचा; मान्सूनच्या प्रतीक्षेचा; हवामान विभागाच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करू नका

Maharashtra Weather Forcast : महाराष्ट्राच्या एका भागात अवकाळीनं थैमान घातलेलं असतानाच राज्याच्या उर्वरित भागांना मात्र उन्हाचा तडाखा बसताना दिसत आहे. 

May 25, 2023, 06:57 AM IST