#CycloneBiparjoy : बिपरजॉय चक्रिवादळापुढे बलाढ्य जहाजही निकामी; पाहा वादळाची तीव्रता दाखवणारा VIDEO
Cyclone Biparjoy : अरबी समुद्रात सुरु झालेल्या चक्रिवादळसदृश वाऱ्यांनी गेल्या काही दिवसांमध्ये रौद्र रुप धारण केलं आणि देशाच्या बहुतांश किनारपट्टी भागामध्ये या वादळाचे परिणाम दिसून आले
Jun 13, 2023, 07:58 AM ISTमान्सूनबाबत महत्त्वाची अपडेट, आता 'या' तारखेपासून मुंबई-पुण्यात पावसाचा जोर वाढणार
Monsoon Updates : मान्सून तळकोकणात दाखल झाला असला तरीही वाऱ्यांमध्ये फारसा जोर नसल्याने त्याची पुढची वाटचाल मंदावली आहे. बिपरजॉय चक्रीवादळाची तीव्रता कमी झाल्यावर मुंबई आणि पुण्यात मान्सून दाखल होईल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे.
Jun 13, 2023, 07:16 AM ISTBiparjoy Effect | सोसाट्याच्या वाऱ्यांमुळे उरणमध्ये बोटी भरकटल्या
Two boats stuck in Uran Jetty because of Biparjoy Cyclone
Jun 12, 2023, 05:15 PM ISTBiparjoy Cyclone | मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये, रत्नागिरीत सतर्कतेचा इशारा
Weather Department issues alert on the background of Biparjoy Cyclone
Jun 12, 2023, 05:05 PM ISTMonsoon Updates | पुढील 2 दिवसांमध्ये मान्सून मुंबईत धडकणार
Mumbai Rains Monsoon To Arrive In Mumbai In Next 48 Hours
Jun 12, 2023, 02:20 PM ISTMonsoon Updates | राज्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता; पाहा तुमच्या भागात नेमकी काय परिस्थिती
weather news Monsoon Arrives In Maharashtra
Jun 12, 2023, 09:10 AM ISTCyclone Biporjoy मुळं महाराष्ट्रात यलो अलर्ट; पाहा कोणत्या भागाला सावधगिरीचा इशारा
Maharashtra Weather News : महाराष्ट्रासह देशाच्या बहुतांश भागांतील हवामानानं आता आपलं रुप बदललं असून मान्सूनच्या आगमानाचे थेट परिणाम या हवामानामध्ये पाहायला मिळत आहेत.
Jun 12, 2023, 06:49 AM IST
बिपरजॉय वादळाचा परिणाम; कोकणातील समुद्र किनाऱ्यावरील थरारक CCTV फुजेट; लाटांमुळे पर्यटक जखमी
Biparjoy Cyclone Latest Update: महाराष्ट्रासह बिपरजॉय चक्रीवादळाचा फटका. 15 जूनपर्यंत धोका. मुंबईत येत्या 24 ते 48 तासांत ढगांची दाटी. काही ठिकाणी वादळी वारे वाहण्याचा अंदाज. तर आर्द्रताही वाढणार असल्याची के. एस होसाळीकरांची माहिती.
Jun 11, 2023, 10:45 PM ISTCyclone Biparjoy to Become An Extremely Severe in Next 24 Hours
Cyclone Biparjoy to Become An Extremely Severe in Next 24 Hours
Jun 11, 2023, 07:00 PM ISTMonsoon Update : राज्यात पुढील 4, 5 दिवसात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस
Monsoon In Maharashtra : राज्यात मान्सून दाखल झाला आहे. राज्यात पुढील 4, 5 पाच दिवसात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असली तरी येत्या तीन ते चार तासात कोकणातील रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.
Jun 11, 2023, 03:35 PM ISTआला रे आला... मान्सून महाराष्ट्रात दाखल, पण मुंबईत अशी असेल हवामानाची स्थिती!
Mansoon in Mumbai: घामाच्या धारा आणि उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना आता दिलासा मिळणार आहे. कारण मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे.
Jun 11, 2023, 02:29 PM ISTBiporjoy चा धोका ! पुढील 6 तास महत्त्वाचे; चक्रीवादळाचे दिसणार अती रौद्ररुप, IMD चा सतर्कतेचा इशारा
Biporjoy चक्रीवादळ पुढील काही तासात आणखी तीव्र चक्रीवादळात बदलणार आहे. त्यामुळे समुद्रकिनारी राहणाऱ्यांना धोका वाढला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) काही राज्यांमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी सतर्कतेचा इशारा दिला आहे. 12 जूनपर्यंत समुद्र खवळलेला राहणार आहे.
Jun 11, 2023, 08:52 AM ISTRain News : पावसाने राज्यातील 7 जिल्ह्यांना झोडपले, वादळाचा तडाखा; झाड कोसळून महिलेचा मृत्यू
Rain In Maharashtra : राज्यात काल वादळी पावसाचा तडाखा दिसून आला. चंद्रपुरात वळिवाच्या पावसाने हजेरी लावली. यावेळी झालेल्या वादळाने झाड कोसळून एका महिलाचा मृत्यू झाला. तर परभणीच्या गंगाखेड, मानवत, सेलू तालुक्यात मान्सूनपूर्व वादळी वाऱ्यांसह पाऊस झाला. तर बिपरजॉय चक्रीवादळामुळे रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातील अलिबाग, श्रीवर्धन, मुरुड येथील समुद्रात लाटा उसळल्या होत्या.
Jun 11, 2023, 07:44 AM ISTट्रेन स्टेशनवरुन निघून गेली; पूर्व सूचना न देता कोकण रेल्वेचं पावसाळी वेळापत्रक लागू, शेकडो प्रवाशांना मनस्ताप
पावसाळ्यात कोकण रेल्वे मार्गावर दरड कोसळण्याच्या घटना घडत असतात. यामुळे कोकण रेल्वे प्रशासनातर्फे विशेष खबरदारी घेतली जाते.
Jun 10, 2023, 11:56 PM IST