प्रभासच्या 'सालार' चित्रपटाचं 'केजीएफ 2' शी कनेक्शन? चित्रपटाच्या दमदार टीझर प्रदर्शित
Salaar Teaser : प्रभासच्या सालार चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाचा ट्रेलर पहाटे 5.12 मिनिटांनी प्रदर्शित झाला. या चित्रपटाचं आणि 'केजीएफ 2' चं कनेक्शन असल्याचं अनेक चाहत्यांचे म्हणणे आहे.
Jul 6, 2023, 10:44 AM ISTटेनिस कोर्टवरुन बेडरुमपर्यंत, एकाच वेळी दोघांशी रोमान्स अन्...; इंटरनेटवर 'ति'चीच चर्चा
Tennis Love Triangle Zendaya: सोशल मीडियावर केवळ याच तरुणीची चर्चा आहे.
Jun 21, 2023, 10:23 AM ISTअपघात की षडयंत्र? अंगावर शहारे आणणारा Godhra चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला
Godhra Movie Teaser: 21 वर्षांपुर्वी गुजरात येथे घडलेल्या गोध्रा दुर्घटना या प्रकरणावर आधारित 'गोध्रा' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला असून या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे प्रेक्षकांच्या नजरा आता या चित्रपटाच्या टीझरवर खिळल्या आहेत.
May 31, 2023, 09:16 PM ISTअल्लू अर्जून, सलमान खान, आमिर खान म्हातारे झाल्यावर 'असे' दिसतील; AI फोटोज पाहून चक्रावून जाल
Bollywood Celebrity Old Age AI Photos: सध्या AI फोटोजची सगळीकडेच क्रेझ आहे. सध्या असेच काही बॉलिवूड सेलिब्रेटींचे AI Photos सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तुम्ही हे व्हायरल फोटोज पाहिले नसतीलच तर आत्ताच पाहा...
May 10, 2023, 07:33 PM ISTPS 2 box Office Collection Day 6 : ऐश्वर्याची अदाही ठरली फिकी; सहाव्या दिवशी चित्रपटाच्या कमाईचा वेग मंदावला
PS 2 box Office Collection Day 6 : ऐश्वर्या रायचा ‘पोन्नियिन सेल्वन: 2’ हा चित्रपट 28 एप्रिल रोजी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटानं प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी चांगलीच कमाई केली होती. त्या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या सहाव्या दिवशी कमाई मंदावली आहे. या चित्रपटाच्या पहिल्या भागानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती.
May 4, 2023, 11:12 AM ISTWar 2 : ज्युनियर एनटीआर - ह्रतिक रोशन यांच्यात 'वॉर', मोठी अपडेट समोर
War 2 Movie : बॉलिवूड अभिनेता ह्रतिक रोशन सध्या वॉर 2 या चित्रपटामुळे चर्चेत आहे. टायगर श्रॉफ आणि ह्रतिक रोशनचा वॉर हा सिनेमा 2019 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमाने बॉक्स ऑफीसवर चांगलीच कमाई केली.
Apr 5, 2023, 02:52 PM ISTAdipurush Poster: संस्कृतीच्या नावावर हे काय? 'आदिपुरुष'चं पोस्टर पाहून सिनेरसिकांचा सवाल
Adipurush: अभिनेता प्रभास आणि क्रिती सेनन यांच्या मध्यवर्ती भूमिका असणाऱ्या महत्त्वाकांक्षी 'आदिपुरुष' या चित्रपटाचं पोस्टर नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं. राम नवमीच्या निमित्तानं हे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आलं खरं. पण....
Mar 30, 2023, 09:18 AM IST
Viral News! युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पाहिला पठाण सिनेमा? काय आहे व्हायरल फोटोमागचं सत्य
Viral Polkhol UP CM Yogi Watchin Pathaan Movie
Feb 9, 2023, 10:10 PM ISTरौंदळ चित्रपटातील नव गाण प्रदर्शित
A new song from the movie Rawindal is released
Feb 3, 2023, 10:35 PM ISTराष्ट्रीय पारितोषिक विजेते महेश रावसाहेब काळे दिग्दर्शित टर्री चित्रपटाचा टिजर प्रदर्शित
National award winner Mahesh Raosaheb Kale directed movie 'Terry' teaser released
Jan 31, 2023, 09:30 PM ISTBamboo: बांबू सिनेमाच्या टीमशी खास गप्पा, तेजस्विनी पंडित म्हणते...
Bamboo team in zee 24 taas studio
Jan 29, 2023, 09:55 PM ISTAnimal Video Leaked : Animal च्या सेटवरून व्हिडीओ लीक, गँगस्टर Ranbir Kapoor ने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष...
Animal Video : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर यांने चाहत्याचा फोन फेकून दिल्याचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत असतानाच...रणबीरच्या आगामी सिनेमा Animal च्या सेटवरील व्हिडीओ लीक झाला आहे. या व्हिडीओमध्ये रणबीरचा लूक पाहून चाहते हैराण झाले आहेत.
Jan 28, 2023, 02:22 PM IST
Prajakta Mali ला पहिला सिनेमा कसा मिळाला? जाणून घ्या सिनेमागची रंजक गोष्ट
अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या खूपच चर्चेत असते. नुकतचं तिने आपल्या 'प्राजक्तराज' या नव्या ज्वेलरी ब्रँडची सुरूवात केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते या ब्रॅण्डच्या उद्घाटनाची कार्यक्रम देखील पार पडली. आता पुन्हा एकदा प्राजक्ता माळी आपल्या या ब्रँडमुळे चर्चेत आली आहे. मात्र चर्चेत येण्यापूर्वी प्राजक्ता माळी कशी होती तसेच तिला पहिला सिनेमा कसा मिळाला यामागची रंजक गोष्ट जाणून घेऊया...
Jan 22, 2023, 01:23 PM ISTSalman Khan: तब्बल 12 वर्षांनी सेक्रेड गेम्समधल्या अभिनेत्रीला अस्वस्थ करतोय सलमान खानचा 'तो' प्रसंग
Kubra Sait and Salman Khan News: सलमान खान सतत कुठल्या ना कुठल्या कारणासाठी चर्चेत असतो. कधी वेगवेगळ्या वादांमुळे त्याची चर्चा रंगते तर कधी वेगळ्याच कारणांमुळे त्याची चर्चां रंगत असते. परंतु ह्या ना त्या कारणानं सलमान खान हा कायमच चर्चेत असतो.
Jan 21, 2023, 08:14 PM ISTDaisy Irani : सेलिब्रिटी कुटुंबातील बालकलाकारावर अत्याचार, नंतर पट्ट्यानं मारहाण; कलाजगताला हादवरणारी घटना
Bollywood Shocking News : कलाकार म्हणून आयुष्य जगताना जगाला फक्त झगमगाट दिसतो. पण, त्यामागे असणारी अंधकारमय दुनिया जाणून घेण्याचा किमान प्रयत्न तरी केला आहे का कधी?
Jan 4, 2023, 09:51 AM IST