close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

moving car

चालत्या कारमधून उतरून लोक करतायत डान्स; ट्रेंडमुळे घातक आव्हान

हा डान्स खास करून...अमेरिका, यूरोप, इजिप्त, जोर्डन आणि यूएईमध्ये जोरदार ट्रेंडमध्ये आहे. हा ट्रेंड फॉलो करताना अपघाताच्या घटना घडल्याचेही पुढे आले आहे.

Jul 28, 2018, 11:20 AM IST

धावत्या कारमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

एका अल्पवयीन मुलीवर धावत्या कारमध्ये बलात्कार सामूहिक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 

Jan 20, 2018, 02:00 PM IST

मुंबई | कारचालकांना लुबाडणारी टोळी अटकेत

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 20, 2017, 10:58 AM IST

१०० किमी स्पीड असलेल्या गाडीत चोरी (व्हिडिओ)

चालत्या गाडीवर स्टंट करणारे अनेक सीन आपण बॉलिवूड - हॉलीवूडमध्ये पाहिले आहे. मात्र हल्लीच एका चालत्या व्हॅनमध्ये चोरी केल्याचा प्रकार घडला आहे. आणि हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. 

Aug 17, 2017, 08:34 PM IST

मुंबई पुन्हा हादरली, महिलेवर धावत्या कारमध्ये गँगरेप

दिल्र्लीतील निर्भया गँगरेप प्रकरण आणि मुंबईतील शक्तीमिल कंपाऊंड गँगरेप प्रकरण ताजं असतांनाच पुन्हा एकदा देशाची आर्थिक राजधानी हादरलीय. मुंबईत पुन्हा सामूहिक बलात्काराची घटना घडलीय. कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या एका ४० वर्षीयवर महिलेवर कारमध्ये बलात्कार करण्यात आलाय. 

Jul 24, 2014, 01:50 PM IST