कोर्टात बकऱ्यांची साक्ष, जगातील मीडिया हैराण
बकऱ्याला त्याच्या खऱ्या आईकडे सुपूर्द करण्यासाठी बकरीला कोर्टात बोलविण्याच्या खंडवा न्यायालयाच्या निर्णयाची केनियाने प्रशंसा केली आहे. केनियाच्या वाइल्ड लाइफ ट्रस्टने खंडवा न्यायालयाचे सीजेएम गंगाचरण दुबे यांच्या नावे पत्र पाठवले आहे.
Jun 12, 2013, 06:03 PM ISTमंत्र्यांनी केले विद्यार्थींनीसमोर अश्लिल भाषण
नेतेमंडळी काही विचित्र वक्तव्य करतात हे गेल्या काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात अजित पवार यांचे उदाहरणावरून आपल्या लक्षात येते. पण भोपाळमधील आदिवासी कल्याण मंत्री विजय शहा यांनी हद्द केली. त्यांनी झाबुआ येथे शेकडो विद्यार्थीनी आणि शिक्षकांसोबत अश्लिल भाषण केले.
Apr 16, 2013, 10:29 PM ISTसायकलस्वार परदेशी महिलेवर सामूहिक बलात्कार
मध्यप्रदेशातल्या दातियामध्ये स्वित्झर्लंडच्या महिलेवर शुक्रवारी रात्री सात जणांनी रात्री सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडलीय.
Mar 16, 2013, 02:25 PM ISTरेल्वे अर्थसंकल्प : महाराष्ट्रातील खासदार नाराज
लोकसभेत रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांनी मंगळवारी रेल्वे अर्थसंकल्प मांडला. या अर्थसंकल्पाला महाराष्ट्रातील खासदारांनी तीव्र विरोध केला आहे.
Feb 26, 2013, 02:59 PM ISTखासदार सुप्रिया सुळे मारणार कानफाडात
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यापाठोपाठ त्यांची बहीण सुप्रिया सुळेंचीही ताईगिरी पाहायला मिळाली.. निमित्त होतं राष्ट्रवादीच्या युवती मेळाव्याच्या समारोपाचं. यापुढे युवतींनो थप्पड मारायला सज्ज राहा. दुसरी थप्पड ही राष्ट्रवादी काँग्रेसची असेल, असा दम सुप्रिया सुळे यांनी भरलाय.
Oct 28, 2012, 08:14 PM ISTसचिन तेंडुलकरच्या गावात जल्लोष
क्रिकेटचा देव समजल्या जाणा-या सचिन तेंडुलकरनं खासदारकीची शपथ घेतल्याचे समजताच त्याच्या रत्नागिरी जिल्ह्यातील हर्चे गावात आनंदाचे वातावरण पसरले आहे. मात्र त्याचबरोबर खासदार झाल्यावर तरी सचिननं वेळ काढून गावात यावे आणि गावाच्या समस्यांचा आढावा घेऊन त्या सोडवाव्यात, अशी प्रामाणिक इच्छा गावकरी बाळगून आहेत.
Jun 5, 2012, 12:49 PM ISTअधिकाऱ्यांना भष्ट्राचाराचा भस्म्या झालाय
मध्यप्रदेशात बेहिशोबी मालमत्ता जमवणाऱ्या आणखी एका भ्रष्ट अधिकाऱ्याचं पितळ उघडं पडलं आहे. भोपाळच्या आरोग्य संचालकाकडून थोडीथोडकी नव्हे तर चक्क १०० कोटींची संपत्ती असल्याचं आढळून आलं आहे.
May 10, 2012, 02:42 PM ISTसचिनच्या खासदारकीने मांजरेकर हैराण
देशात बदल घडवण्याइतका वेळ तरी तो राज्यसभेला नक्कीच देऊ शकतो. पण सचिन खूपच साधा आहे. तो क्रिकेटचे प्रश्नही राज्यसभेत मांडू शकणार नाही." असं मांजरेकर म्हणाले
Apr 27, 2012, 07:10 PM ISTराष्ट्रवादी उद्या पुन्हा फोडणार एक खासदार!
एका पक्षाचा अध्यक्ष आणि खासदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात येणार असून उद्या राष्ट्रवादी राजकीय भूकंप करणार असल्याचा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मधुकरराव पिचड यांनी आज सांगलीत केला.
Jan 28, 2012, 11:36 AM ISTकारकुन लबाड, कमावलं कोट्यावधींचं घबाड
मध्यप्रदेशातल्या उज्जैन शहरात पालिकेच्या आणखी एका क्लर्कच्या घरी करोडो रुपयांची संपत्ती सापडली आहे. लोकायुक्तांच्या टीमनं कैलास सांगटे नावाच्या कारकुनाच्या घरी छापा टाकला तेव्हा आतापर्यंत त्यांना पाच कोटी रुपयांचं घबाड हाती लागलं.
Jan 12, 2012, 06:21 PM IST