mpsc exam

MPSC परीक्षेचा अखेर मुहूर्त ठरला, 'या' तारखेला होणार परीक्षा

2020 मध्ये होणारी संयुक्त पूर्व परीक्षा आतापर्यंत 6 वेळेस पुढे ढकलण्यात आली होती

Aug 4, 2021, 07:19 PM IST

''सत्तेसाठी नुसती भांडणं, इकडे मुलगा म्हणत होता, आई माझा Interview झाला नाही''

पोटचा गोळा गमावल्याने स्वपनीलच्या आईवर (Swapnil Lonkar Mother) दुखाचा डोंगर कोसळलाय. 

Jul 4, 2021, 04:13 PM IST

MPSC मायाजाल आहे, यात पडू नका!, आत्महत्येपूर्वी स्वप्नीलने लिहिलेलं मन हेलावून टाकणारं पत्र

एमपीएससी (MPSC) उत्तीर्ण झाल्यानंतरही  नोकरी न मिळाल्यानं  स्वपनील लोणकर (Swapnil Lonkar) या 24 वर्षीय तरुणाने  गळफास घेत आत्महत्या केली. 

Jul 4, 2021, 03:16 PM IST

MPSC परीक्षेसंदर्भात राज्य शासनाचा महत्वाचा निर्णय

11 एप्रिल रोजी होणार परीक्षा पुढे 

Apr 9, 2021, 02:46 PM IST

MPSC परीक्षा पुढे ढकलणार ? मुख्यमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक

 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महत्वाचा निर्णय घेणार 

Apr 9, 2021, 01:31 PM IST

MPSC परीक्षा पुढे ढकला, राज ठाकरेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

MPSC परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी

Apr 9, 2021, 11:34 AM IST

MPSC च्या परीक्षेसंदर्भात महत्वाची बातमी

MPSC ची परीक्षा वेळापत्रकानुसारच होणार 

Apr 6, 2021, 06:30 PM IST