mpsc exam

MPSC Exam | तब्बल 800 जागांसाठी भरती; स्पर्धा परीक्षेच्या अभ्यास करणाऱ्यांसाठी मोठी संधी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब साठी संयुक्त पूर्व परीक्षा येत्या 8 ऑक्टोबरला घेण्यात येणार आहे. या परीक्षेची 800 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आल्याने स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Jun 24, 2022, 10:33 AM IST
Confusion in MPSC exam PT2M12S

MPSC Exam | 10 उत्तीर्ण उमेदवारांसाठी मंत्रालय तसेच BMC मध्ये मोठी भरती

mpsc latest news | Gov jobs | सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी मोठी बातमी आहे. राज्य शासनात नोकरीची सुवर्णसंधी असून एमपीएससीतर्फे 200 हून अधिक जागांसाठी भरती होणार आहे. 

Apr 21, 2022, 10:12 AM IST
Pune MPSC Exam 8 Question Removed PT40S

VIDEO | MPSC आन्सरशीटमधून 8 प्रश्न रद्द

Pune MPSC Exam 8 Question Removed

Mar 24, 2022, 06:35 PM IST

स्पर्धा परीक्षांची तयारी करताय? तर ही बातमी वाचाच

स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांसाठी महत्वाचा निर्णय राज्य सरकार घेणार आहे.  

 

Mar 16, 2022, 07:53 PM IST

MPSC Exam | एमपीएससीने मुख्य परीक्षा पुढे ढकलली, नक्की कारण काय?

एमपीएससीच्या (Maharashtra Public Service Commission) विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे. 

Jan 27, 2022, 09:25 PM IST
Mumbai Candidates Arrived 5 To 10 Minutes Late Where Not Allowed To Appear For MPSC Exam PT40S

VIDEO | MPSC गोंधळ, रिपोर्टींगला 5 मिनिटं उशीर तरी पेपर हुकला

Mumbai Candidates Arrived 5 To 10 Minutes Late Where Not Allowed To Appear For MPSC Exam

Jan 23, 2022, 03:00 PM IST

MPSC च्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा, अर्ज भरण्याच्या प्रक्रियेबाबत मोठा निर्णय

अर्ज भरण्याची मुदत वाढवली नाही तर...पाहा काय झालाय मोठा निर्णय

Jan 16, 2022, 08:02 PM IST
 MPSC Exam Form Due Date Postpone Till 17th January PT43S

VIDEO| MPSC च्या विद्यार्थ्यांना दिलासा

MPSC Exam Form Due Date Postpone Till 17th January

Jan 13, 2022, 09:35 PM IST

MPSC Exam | नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी खुशखबर; राज्य सरकारमध्ये 900 पदांसाठी मोठी भरती

राज्य शासनात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची भरतीकरीता पात्रता स्पर्धा परीक्षा घेणाऱ्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने उमेदवारांना खुशखबर दिली आहे

Dec 21, 2021, 04:05 PM IST

MPSC परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विदयार्थ्याची आत्महत्या, नैराश्येतून उचललं पाऊल

नैराश्येतून राहत्या घरी गळफास घेत केली आत्महत्या

Dec 17, 2021, 10:28 PM IST

MPSC : राज्य सेवा पूर्व परीक्षेचा अर्ज भरण्याची मुदत वाढवली, कधी भरायचा शेवटचा अर्ज पाहा

राज्य सेवा पूर्व परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी

Oct 30, 2021, 10:28 PM IST