MPSC परीक्षा पुढे ढकलली जाऊ शकते - अजित पवार
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील MPSC परीक्षा ५ ते १० दिवस पुढे ढकलली जाऊ शकते असे आज विधानपरिषदेत स्पष्ट केले.
Apr 4, 2013, 01:21 PM ISTMPSC परीक्षेत रमेश घोलप राज्यात पहिला
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे २०११ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत रमेश गोरख घोलप हा राज्यात पहिला आला आहे. मनिषा धोंडीराम छोठे ही राज्यात दुसरी, तर मुलींमध्ये राज्यात पहिली आली आहे.
Jul 1, 2012, 10:24 AM IST