ms dhoni

CSK VS RCB : अंपायरने धोनीची बॅट ठरवली अवैध, मग CSK च्या कर्णधाराने जे केलं ते पाहून सर्वच थक्क, Video

IPL 2025: आयपीएल 2025  मध्ये यंदा एक नवीन गोष्ट पाहायला मिळाली ती म्हणजे मैदानात अंपायरनी फलंदाजीसाठी आलेल्या खेळाडूच्या बॅटची लांबी रुंदी तपासणं. 3 मे रोजी झालेल्या सामन्यात फिल्ड अंपायरने सीएसकेचा कर्णधार एम एस धोनीची बॅट चेक केली.

May 4, 2025, 04:35 PM IST

'माझी अब्रू थोडक्यात वाचली..' MS Dhoni ला पुरस्कार द्यायला गेलेल्या अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव

IPL : सध्या भारतात जगातील सर्वात प्रसिद्ध आणि मोठी टी 20  क्रिकेट लीग असलेली आयपीएल स्पर्धा सुरु आहे. इंडियन प्रीमियर लीगमध्ये दररोज एकापेक्षा एक रोमांचक सामने आणि अंगावर रोमांच आणणारे प्रसंग पाहायला मिळतात. सध्या टेलिव्हिजनवरील अभिनेत्री गुल्की जोशी हि तिच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. एका मुलाखतीत गुल्की जोशीने चेन्नई सुपरकिंग्सचा कर्णधार एम एस धोनी याला जेव्हा पुरस्कार देण्यासाठी गेल्यावर घडलेला प्रसंग सांगितला आहे. 

Apr 28, 2025, 05:49 PM IST

IPL 2025: 'हे योग्य नाही...', सनरायझर्सविरुद्धच्या पराभवानंतर धोनी संतापला, कोणाला धरले जबाबदार?

Chennai Super Kings vs Sunrisers Hyderabad: चेन्नई सुपर किंग्ज (CSK) चे पराभवाचं सत्र आयपीएल 2025 मध्ये सुरूच आहे. चेन्नईला शुक्रवारी (25 एप्रिल) त्यांच्या घरच्या मैदानावर सनरायझर्स हैदराबादविरुद्ध त्यांना 5 विकेटने पराभव पत्करावा लागला. 

 

Apr 26, 2025, 06:59 AM IST

8 पैकी 6 मॅच हरले, तरीही प्लेऑफमध्ये पोहोचू शकते CSK? असं आहे समीकरण

IPL 2025 : सीएसके सध्या आयपीएल पॉईंट्स टेबलमध्ये शेवटच्या स्थानी आहे. त्यामुळे आता चेन्नईच्या फॅन्सना आता चिंता वाटतेय की सीएसके प्लेऑफच्या रेसमधून बाहेर होऊ शकते. परंतू तुम्हाला अशा दोन समीकरणांबाबत सांगणार आहोत ज्याद्वारे अजूनही चेन्नई सुपरकिंग्सचा संघ आयपीएल 2025 च्या प्लेऑफमध्ये क्वालिफाय होऊ शकतो. 

Apr 22, 2025, 12:53 PM IST

पराभवानंतर धोनीचा राग अनावर... अंपायरलाच सुनावले, 'हे' ठरले पराभवाचे कारण? Video Viral

MI vs CSK: आयपीएल 2025 मध्ये, धोनीच्या नेतृत्वाखालील सीएसकेला सहाव्यांदा पराभवाचा सामना करावा लागला. पराभवानंतर धोनी अस्वस्थ दिसत होता आणि त्याने अंपायरला लक्ष्य केले.

 

Apr 21, 2025, 06:56 AM IST

17 वर्षांच्या मराठमोळ्या क्रिकेटरचं CSK कडून IPL मध्ये पदार्पण, कोण आहे आयुष म्हात्रे?

MI VS CSK : चेन्नई सुपरकिंग्सने मुंबई विरुद्ध सामन्यात त्यांच्या प्लेईंग 11 मध्ये बदल केले आहेत. चेन्नई सुपरकिंग्सने अवघ्या 17 वर्षांच्या मराठमोळ्या आयुष म्हात्रे याला आयपीएलमध्ये पदार्पणाची संधी दिली आहे. 

Apr 20, 2025, 07:30 PM IST

मुंबई इंडियन्स विरुद्ध मॅचमध्ये MS Dhoni खेळणार नाही? चेन्नई सुपरकिंग्समधून वाईट बातमी

IPL 2025 : चेन्नई सुपरकिंग्सचा पुढील सामना आता मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्ससोबत होणार आहे. मात्र या सामन्यापूर्वी चेन्नईला पुन्हा एकदा दुखापतीचं ग्रहण लागल्याची माहिती मिळतेय. 

 

Apr 15, 2025, 06:06 PM IST

CSK च्या विजयानंतर सूर्यकुमार यादवने उडवली शिवम दुबेची खिल्ली, इंस्टाग्राम स्टोरी Viral

 Suryakumar Yadav Joked With Shivam Dube: शिवम दुबे आणि महेंद्रसिंग धोनीच्या दमदार फलंदाजीमुळे चेन्नई सुपर किंग्जने लखनऊ सुपरजायंट्सचा 5 विकेट्सने पराभव केला. सीएसकेच्या विजयानंतर, मुंबई इंडियन्सचा स्टार खेळाडू सूर्यकुमार यादवने शिवम दुबेची खिल्ली उडवली. 

 

Apr 15, 2025, 09:08 AM IST

CSK मध्ये ऋतुराजच्या जागेवर खेळणार मुंबईचा खेळाडू? IPL ऑक्शनमध्ये राहिलेला Unsold

दुष्काळात तेरावा महिना म्हणजे चेन्नई सुपरकिंग्सचा कर्णधार ऋतुराज गायकवाड हा दुखापतीच्या कारणामुळे संपूर्ण सीजनमधून बाहेर पडलाय. त्यामुळे पुन्हा एकदा महेंद्र सिंह धोनीकडे सीएसकेचं नेतृत्व आहे

Apr 13, 2025, 07:20 PM IST

धोनीसाठी CSK ने काढली ऋतुराजची विकेट? 'हा' Video Viral झाल्यावर चाहत्यांना पडला प्रश्न

Ruturaj Gaikwad Viral Video: चेन्नई सुपर किंग्जला मोठा धक्का बसला जेव्हा कर्णधार ऋतुराज गायकवाड दुखापतीमुळे आयपीएलच्या चालू सिजनमधून बाहेर पडला. पण आता त्याचा फुटबॉल खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 

 

Apr 12, 2025, 11:14 AM IST

KKR विरुद्धच्या पराभवाला कोण जबाबदार? पाचव्या पराभवानंतर धोनीने दिली प्रतिक्रिया, म्हणाला "आज मला जाणवले की..."

KKR vs CSK: कोलकाता नाईट रायडर्सकडून झालेल्या पराभवानंतर चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने प्रतिक्रिया दिली आहे. 

 

Apr 12, 2025, 07:08 AM IST

चेन्नईचा दुष्काळात तेरावा महिना! IPL 2025 मधून ऋतुराज गायकवाड बाहेर, 'हा' खेळाडू बनला नवा कर्णधार

IPL 2025 : नव्या सीजनमध्ये अशी अवस्था असतानाच चेन्नई सुपरकिंग्सला आता मोठा झटका बसलाय. कर्णधार ऋतुराज गायकवाड याला दुखापत झाल्याने तो संपूर्ण सीजनमधून बाहेर पडलाय.

Apr 10, 2025, 06:56 PM IST

16 बॉलमध्ये 82 धावा... धोनीचा 21 वर्षांचा अनुभव 24 वर्षांच्या पोरासमोर फिका; CSK चा टप्प्यात कार्यक्रम

IPL 2025 CSK Vs PBKS 24 Year Old Batter: मंगळवारी झालेल्या या सामन्यात 24 वर्षीय तरुणाने अनेक विक्रम स्वत:च्या नावावर करुन घेतले. या तरुणासमोर धोनीचं नियोजन सुद्धा फेल ठरलं...

Apr 9, 2025, 11:21 AM IST

IPL मध्ये खेळाडूंच्या टीशर्टच्या मागे लिहिलेले नंबर कसे ठरतात? काय आहेत याचे नियम

IPL 2025 : क्रिकेट जगतात वेळेनुसार खेळाडूंच्या जर्सी मागे लिहिलेले नंबर सुद्धा त्यांची ओळख बनतात. सध्या आयपीएल 2025 ही जगातील सर्वात मोठ्या टी 20 लिगपैकी एक असणारी स्पर्धा सुरु असून यात खेळाडूंच्या जर्सी मागे लिहिलेले नंबर तुम्ही पाहिले असतील. पण हे नंबर खेळाडूंना कसे मिळतात आणि त्याचे नियम काय आहेत याविषयी जाणून घेऊयात. 

 

Apr 7, 2025, 04:57 PM IST

'हा माझा निर्णय नाही तर...' IPL मधून निवृत्तीच्या चर्चेवर स्पष्टच बोलला MS Dhoni

IPL 2025 : दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पराभवानंतर एमएस धोनीचं यंदा शेवटचं सीजन असून तो आयपीएलमधून निवृत्ती घेणार याची पुन्हा एकदा चर्चा आता जोर धरू लागलीये. मात्र आता यावर एम एस धोनीने स्वतः खुलासा केला आहे. 

Apr 6, 2025, 07:37 PM IST