ms dhoni

धोनीसाठी CSK ने काढली ऋतुराजची विकेट? 'हा' Video Viral झाल्यावर चाहत्यांना पडला प्रश्न

Ruturaj Gaikwad Viral Video: चेन्नई सुपर किंग्जला मोठा धक्का बसला जेव्हा कर्णधार ऋतुराज गायकवाड दुखापतीमुळे आयपीएलच्या चालू सिजनमधून बाहेर पडला. पण आता त्याचा फुटबॉल खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 

 

Apr 12, 2025, 11:14 AM IST

KKR विरुद्धच्या पराभवाला कोण जबाबदार? पाचव्या पराभवानंतर धोनीने दिली प्रतिक्रिया, म्हणाला "आज मला जाणवले की..."

KKR vs CSK: कोलकाता नाईट रायडर्सकडून झालेल्या पराभवानंतर चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने प्रतिक्रिया दिली आहे. 

 

Apr 12, 2025, 07:08 AM IST

चेन्नईचा दुष्काळात तेरावा महिना! IPL 2025 मधून ऋतुराज गायकवाड बाहेर, 'हा' खेळाडू बनला नवा कर्णधार

IPL 2025 : नव्या सीजनमध्ये अशी अवस्था असतानाच चेन्नई सुपरकिंग्सला आता मोठा झटका बसलाय. कर्णधार ऋतुराज गायकवाड याला दुखापत झाल्याने तो संपूर्ण सीजनमधून बाहेर पडलाय.

Apr 10, 2025, 06:56 PM IST

16 बॉलमध्ये 82 धावा... धोनीचा 21 वर्षांचा अनुभव 24 वर्षांच्या पोरासमोर फिका; CSK चा टप्प्यात कार्यक्रम

IPL 2025 CSK Vs PBKS 24 Year Old Batter: मंगळवारी झालेल्या या सामन्यात 24 वर्षीय तरुणाने अनेक विक्रम स्वत:च्या नावावर करुन घेतले. या तरुणासमोर धोनीचं नियोजन सुद्धा फेल ठरलं...

Apr 9, 2025, 11:21 AM IST

IPL मध्ये खेळाडूंच्या टीशर्टच्या मागे लिहिलेले नंबर कसे ठरतात? काय आहेत याचे नियम

IPL 2025 : क्रिकेट जगतात वेळेनुसार खेळाडूंच्या जर्सी मागे लिहिलेले नंबर सुद्धा त्यांची ओळख बनतात. सध्या आयपीएल 2025 ही जगातील सर्वात मोठ्या टी 20 लिगपैकी एक असणारी स्पर्धा सुरु असून यात खेळाडूंच्या जर्सी मागे लिहिलेले नंबर तुम्ही पाहिले असतील. पण हे नंबर खेळाडूंना कसे मिळतात आणि त्याचे नियम काय आहेत याविषयी जाणून घेऊयात. 

 

Apr 7, 2025, 04:57 PM IST

'हा माझा निर्णय नाही तर...' IPL मधून निवृत्तीच्या चर्चेवर स्पष्टच बोलला MS Dhoni

IPL 2025 : दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पराभवानंतर एमएस धोनीचं यंदा शेवटचं सीजन असून तो आयपीएलमधून निवृत्ती घेणार याची पुन्हा एकदा चर्चा आता जोर धरू लागलीये. मात्र आता यावर एम एस धोनीने स्वतः खुलासा केला आहे. 

Apr 6, 2025, 07:37 PM IST

20 वर्षात पहिल्यांदाच 'माही'ला खेळताना पाहण्यासाठी आई-वडील पोहोचले स्टेडियममध्ये, धोनीच्या IPLमधून निवृत्तीबद्दल चर्चेला उधाण

MS Dhoni Parents attend CSK vs DC Match: धोनीने 2004 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि तेव्हापासून जगभरात क्रिकेट खेळला. पण त्याला पाहण्यासाठी त्याचे पालक स्टेडियममध्ये उपस्थित राहण्याची ही पहिलीच वेळ होती. 

 

Apr 6, 2025, 12:25 PM IST

'धोनीला सांग आता तू...', ऋतुराज गायकवाडला माजी सहकारी खेळाडूचा थेट सल्ला; 'जर तो साध्या 10 ओव्हर्सही...'

IPL 2025: दिल्लीविरोधातील सामन्यात महेंद्रसिंग धोनीने (MS Dhoni) केलेल्या संथ खेळीमुळे पुन्हा एकदा त्याला क्रिकेट चाहते आणि समीक्षकांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे. 

 

Apr 6, 2025, 11:01 AM IST

धोनी पुन्हा चेन्नईची कमान सांभाळणार? 'या' सामन्यात चाहत्यांना मिळू शकते मोठे सरप्राईज

MS Dhoni: एमएस धोनी पुन्हा एकदा चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व करताना दिसू शकतो अशी चर्चा असल्याने क्रिकेट आणि धोनीच्या चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. 

 

Apr 5, 2025, 10:51 AM IST

MS Dhoni: धोनी आयपीएलला तात्काळ अलविदा करणार? Viral पोस्टमुळे आलं चर्चेला उधाण

MS Dhoni IPL 2025: आयपीएलचा हा सीजन जोरदार सुरु आहे. याच दरम्यान भारताचा स्टार खेळाडू आयपीएललाही अलविदा करणार का? अशी चर्चा आहे. 

 

Apr 2, 2025, 06:49 AM IST

धोनीच्या CSK ची फॅन फॉलोईंग RCB समोर पडली फिकी, नोंदवला नवा विक्रम

आयपीएल संघांची फॅन फॉलोइंग खूप मोठी आहे. मात्र त्यातही मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपरकिंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू  या संघांचे फॅन्स बाजी मारताना दिसतात. 

Mar 31, 2025, 06:34 PM IST

धोनीची विकेट घेतल्यानंतर संदीप शर्माने कोणाला केला व्हिडीओ कॉल? Video Viral

Sandeep Sharma Video call: चेन्नई सुपर किंग्ज (CSK)  विरुद्धच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सच्या (RR) संदीप शर्माने फक्त एक विकेट घेतली. पण ती इतकी मोठी विकेट होती, की त्याने सामन्याचा मार्गच बदलून टाकला. या यशानंतर संदीप शर्माने एका व्यक्तीला व्हिडीओ कॉल केल्याचे दिसून आले. 

 

Mar 31, 2025, 09:13 AM IST

काम थांबलं नाही पाहिजे! राहुल द्रविडने व्हीलचेअरवर बसून केली खेळपट्टीची पाहणी, धोनीनेही घेतले दुखापतीचे अपडेट

RR vs CSK, IPL 2025: T20 विश्वचषक 2024 चा चॅम्पियन प्रशिक्षक राहुल द्रविड सध्या पायाच्या दुखापतीने त्रस्त आहे. पण या दुखापतीचा द्रविडच्या कामगिरीवर अजिबात परिणाम झाला नाही. 

Mar 31, 2025, 08:17 AM IST

IPL 2025: 'धोनी आता फक्त ब्रँड म्हणून खेळतोय, त्याने खरं तर....', मांजरेकर स्पष्टच बोलले, 'फलंदाजीसाठी इतका...'

IPL 2025: महेंद्रसिंग धोनीने आयपीएल 2023 मध्ये चेन्नई संघाचं कर्णधारपद सोडून दिलं 

 

Mar 30, 2025, 07:22 PM IST

धोनी सोबत फोटोत दिसणारा 'हा' चिमुकला, आज CSK विरुद्ध उतरणार IPL 2025 च्या मैदानात

IPL 2025 : राजस्थान रॉयल्स संघाला अद्याप त्यांच्या विजयाचं खात उघडायचंय. तेव्हा चेन्नई आणि राजस्थानपैकी कोणता संघ बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. असं असतानाच धोनी सोबत एका चिमुकल्या मुलाचा फोटो सध्या व्हायरल होतोय.

Mar 30, 2025, 03:11 PM IST