MS Dhoni : 'धोनी त्यादिवशी ढसाढसा रडला...', माजी कोचने सांगितला ड्रेसिंग रूममधील हृदयस्पर्शी अनुभव!
Sanjay Bangar On MS Dhoni : वर्ल्ड कप सेमीफायनलमधील पराभवानंतर (India vs New Zealand) महेंद्रसिंह धोनी ढसाढसा रडला, असं माजी फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांनी म्हटलं आहे.
Oct 22, 2023, 06:00 PM ISTरोहित शर्मापासून बुमराहपर्यंत, भारतीय क्रिकेटर्सच्या मुलांची नावं आहेत खुपच खास
Team India Players Children Name : टीम इंडियातल्या लग्न झालेल्या खेळाडूंनी आपल्या मुलांची नावं अगदी खास अशी ठेवली आहेत. प्रत्येक नावाचा खास अर्थ आहे. जाणून घेऊया काही भरतीय खेळाडूंच्या मुलांची युनिक नावं.
Oct 19, 2023, 08:57 PM ISTIND-PAK मॅचमध्ये सर्वाधिक रन्स करणारा बॅट्समन, कोहलीच्याही पुढे 'हा' पाकिस्तानी
INDvsPak Batsman:यानंतर सचिनचा नंबर येतो. त्याने 141 रन्सची खेळी केली होती. सौरभ गांगुलीदेखील या लिस्टमध्ये 141 रन्स बनवून सचिनसोबत आहे. आजच्या मॅचमध्ये या बॅट्समन्सपैकी एखाद्याच्या तरी रेकॉर्ड तुटेल अशी शक्यता आहे.
Oct 14, 2023, 03:36 PM ISTरणवीरने घेतला धोनीचा Kiss! पत्नी साक्षी कमेंट करुन म्हणाली...
Ranveer Singh Kiss MS Dhoni: वर्ल्डकप स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी हे फोटो समोर आलेत.
Oct 6, 2023, 04:34 PM ISTWorld Cup 2023 : टीम इंडिया 12 वर्षांनंतर वर्ल्ड कप जिंकेल का? Rohit Sharma दिलं खळबळजनक उत्तर, म्हणतो...
ICC Men's ODI Cricket World Cup 2023 : टीम इंडिया 12 वर्षांनंतर वर्ल्ड कप जिंकेल का? असा सवाल रोहित शर्माला (Rohit Sharma) विचारण्यात आला होता. त्यावेळी रोहित काय म्हणालाय पाहा...
Oct 4, 2023, 07:32 PM ISTधोनीच्या चाहत्याने मोडला World Record, ठरला अशी कामगिरी करणारा पहिला फलंदाज
दीपेंद्र सिंह ऐरी जगातील पहिला खेळाडू ठरला आहे, ज्याने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकही चौकार न लगावता 13 षटकार लगावले.
Oct 3, 2023, 06:03 PM IST
MS Dhoni : लांब केस ठेवणारा धोनी परतला, तासाभरात लाखभर Likes
लांब केस ठेवणारा धोनी परतला, तासाभरात लाखभर Likes
Oct 3, 2023, 01:16 PM ISTWorld Cup 2023 : भारताकडून सर्वाधिक सिक्सर कुणाच्या नावावर? यादी पाहून बसेल धक्का
World Cup 2023 : आतापर्यंत झालेल्या वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक सिक्सर ठोकणाऱ्या खेळांडूंची नावं तुम्हाला माहिती आहे का? सिक्सरचा किंग युवराज सिंह कुठल्या नंबर आहे पाहून बसेल धक्का.
Oct 1, 2023, 11:06 AM ISTस्वत:ला कट्टर क्रिकेट चाहते म्हणवता... World Cup चे हे Interesting Facts माहितीच पाहिजेत
क्रिकेट विश्वचषक, अधिकृतपणे ICC पुरुष क्रिकेट विश्वचषक म्हणून ओळखला जातो, ही एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (ODI) क्रिकेटची आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशिप आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) या खेळाची प्रशासकीय संस्था, दर चार वर्षांन या स्पर्धेचा कार्यक्रम आयोजित केला जातो. ही स्पर्धा जगातील सर्वाधिक पाहिलेल्या क्रीडा स्पर्धांपैकी एक आहे आणि ICC द्वारे "आंतरराष्ट्रीय क्रिकेट कॅलेंडरची प्रमुख स्पर्धा" मानली जाते. या बद्दल जाणून घेऊया काही तथ्ये...
Sep 30, 2023, 04:40 PM IST
World Cup 2023: 'आम्हाला सर्वात जास्त...' भारतात पोहोचताच पाकिस्तान संघाला धास्ती; केली मोठी मागणी
वर्ल्डकप स्पर्धेसाठी पाकिस्तान संघ भारतात दाखल झाला आहे. पाकिस्तान संघ 6 ऑक्टोबरला नेदरलँडविरोधातील सामन्यासह स्पर्धेला सुरुवात करणार आहे. यानंतर 10 ऑक्टोबरला ते श्रीलंकेशी भिडणार आहेत.
Sep 28, 2023, 02:57 PM IST
'MS Dhoni ने वर्ल्ड कप जिंकला नव्हता तर...', Mr. 360 ने मिसळला गंभीरच्या सुरात सूर
AB de Villiers On MS Dhoni : टीम इंडियाने 2011 च्या वर्ल्ड कपवरून अनेक वाद समोर येतात. त्यावरून डिव्हिलिअर्सने देखील मोठं वक्तव्य केलंय.
Sep 26, 2023, 05:06 PM ISTहाच तो दिवस! जेव्हा धोनी ब्रिगेडने पाकिस्तानला धूळ चारत टी 20 वर्ल्ड कप जिंकला
ICC T20 World Cup:मिडल ऑर्डरमध्ये सलामी देणाऱ्या मिसबाह-उल-हकने हरभजन सिंगच्या चेंडूवर तीन षटकार मारून स्पर्धा पुन्हा जिवंत केली आणि शेवटच्या षटकापर्यंत आपल्या संघाच्या आशा जिवंत ठेवल्या.
Sep 24, 2023, 09:21 AM ISTKL Rahul : धोनीची कॉपी करणं राहुलला पडलं महागात; कर्णधाराच्या 'या' चुकीवर सूर्या-जडेजाही संतापले
KL Rahul : पहिल्या 2 सामन्यांमध्ये कर्णधारपदाची धुरा केएल. राहुल ( KL Rahul ) याच्या खांद्यावर कर्णधारपदाची धुरा देण्यात आली आहे. या सामन्यामध्ये विकेटकीपिंग करताना केएल राहुलने ( KL Rahul ) चाहत्यांना फार निराश केलं.
Sep 22, 2023, 06:47 PM ISTस्वप्न नाही सत्य... प्रॅक्टिस सेशननंतर धोनीने स्वत:च्या बाईकवरुन चाहत्याला दिली लिफ्ट! पाहा Video
Dhoni Gave Lift To Fan: धोनीचं बाईकप्रेम जगजाहीर आहे. मात्र धोनीने एखाद्या चाहत्याला लिफ्ट दिल्याचं तुम्हाला सांगितलं तर नक्कीच धक्का बसेल. मात्र खरोखर हे घडलं असून या चाहत्यानेच हा व्हिडीओ शेअर केलाय.
Sep 15, 2023, 02:26 PM ISTलंच आणि टी ब्रेकदरम्यान क्रिकेटर्स काय खातात?
व्यावसायिक खेळाडू बनणे आव्हानात्मक आहे. मैदानावर सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी शरीर सुस्थितीत ठेवणे ही सर्वात मोठी अडचण आहे. एक कसोटी सामना पाच दिवस चालतो आणि संघाला यश मिळवण्यासाठी प्रत्येक खेळाडूने सर्वोत्कृष्ट प्रयत्न केले पाहिजेत. पाच दिवस शरीर कार्यरत राहण्यासाठी खेळाडूंना त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागते. आणि सुदैवाने स्पर्धकांसाठी, संपूर्ण स्पर्धेत नियतकालिक मध्यांतरांचे नियोजन केले जाते. त्यांना मैदानावरील थकवणाऱ्या खेळातून आराम मिळावा आणि बरे व्हावे यासाठी.
Sep 14, 2023, 12:29 PM IST