ms dhoni

चेन्नई आणि IPL ट्रॉफीच्या मध्ये KKRचा हा खेळाडू बनणार अडथळा?

चेन्नई यंदाची आयपीएल आपल्या नावे करण्याची स्वप्न पाहतेय. मात्र केकेआरचा एक खेळाडू चेन्नईसोबत धोनीचं हे स्वप्न मोडू शकतो. 

Oct 15, 2021, 11:38 AM IST

...तर आज महेंद्रसिंग धोनी निवृत्ती जाहीर करू शकतो!

एमएस धोनी चेन्नई सुपर किंग्जला चौथ्यांदा आयपीएल चॅम्पियन बनवण्याचा प्रयत्न करणार आहे.

Oct 15, 2021, 07:00 AM IST

T20 World Cup : टीम इंडियाचा मेंटर होण्यासाठी Ms Dhoni ला पैसे नाही, तर हवीय 'ही' मौल्यवान गोष्ट

धोनीचं टीम इंडियासाठी असलेलं प्रेम आपण या आधी अनेकदा पाहिलंच असेल, पण...

Oct 13, 2021, 07:26 PM IST

गर्लफ्रेंडला धोनीनं अचानकच विचारला 'तो' प्रश्न आणि मग....

नात्याच्या त्या वळणावर असं काही घडेल याची त्यालाही कल्पना नव्हती...

Oct 13, 2021, 09:44 AM IST

T20 WC 2021: मेंटॉर म्हणून MS DHONI ला मिळणार इतकी रक्कम? ऐकून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

17 ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या टी20 वर्ल्ड कपसाठी एम एस धोणीची भारतीय टीमचा मेंटॉर म्हणून नियुक्ती केली आहे

Oct 12, 2021, 08:46 PM IST

धोनीनंतर या दिवशी 'हा' खेळाडू घेणार CSKची जबाबदारी!

धोनीच्या जागी चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार कोण असणार आहे?

Oct 10, 2021, 07:21 AM IST

IPL 2021: संतापलेल्या कॅप्टन धोनीकडून मैदानात अपशब्द? पाहा व्हिडीओ

 पंजाब विरुद्धच्या सामन्यात असं काय घडलं ज्यामुळे धोनीच्या संतापाचा पारा सुटला... पाहा व्हिडीओ

Oct 8, 2021, 10:32 PM IST

वेस्टइंडिजचा कर्णधार Kireon Pollardने निवडले टी 20 मधील टॉप 5 खेळाडू, या दिग्गज भारतीयाचा समावेश

  कायरन पोलार्डने (Kieron Pollard) या वर्ल्ड कपआधी टी 20 क्रिकेटविश्वातील स्वत:सह  टॉप 5 खेळाडूंची निवड केली आहे.

Oct 7, 2021, 10:03 PM IST

IPL 2021 CSK vs PBKS | कॅप्टन K L Rahul ची वादळी खेळी, पंजाबचा चेन्नईवर विकेट्सने दणदणीत विजय

पंजाब किंग्सचा कॅप्टन के एल राहुलने चेन्नईच्या बॉलर्सला घाम फोडला आहे. चेन्नई संघाला पंजाबसमोर गुडघे टेकण्याची वेळ आली. 

Oct 7, 2021, 07:07 PM IST

धोनी 'या' खेळाडूला देऊ शकतो टी-20 वर्ल्ड कपचे तिकीट! या दिग्गजाचा दावा

प्रशिक्षक रवी शास्त्री आणि मार्गदर्शक महेंद्रसिंग धोनी यांना एक चांगला संघ मैदानात उतरवायचा आहे 

Oct 6, 2021, 12:42 PM IST

MS Dhoni Bollywood Debut : धोनी करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण?

एम एस धोनीने केला मोठा खुलासा 

Oct 6, 2021, 12:34 PM IST

साक्षीच्या उपस्थितीत, स्टेडिअममध्ये एका मुलीकडून MS Dhoniला प्रपोज; म्हणाली...

भारतासह जगभरातील अनेक लोकांनी माही प्रती आपले प्रेम व्यक्त केलं आहे.

Oct 5, 2021, 12:46 PM IST

संथ फलंदाजीचं खापर धोनीने कोणावर फोडलं? म्हणाला...

धोनीने कालच्या सामन्यात फार हळू फलंदाजी केली. यामुळे पराभवाला तो जबाबदार असल्याचं म्हटलं जातंय. 

Oct 5, 2021, 10:13 AM IST

IPL 2021 : CSKमध्ये पहिल्यांदाच घडलं असं, धोणीने मर्जीतल्या खेळाडूला दाखवला बाहेरचा रस्ता

आयपीएल सामन्यात चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) आपल्या प्लेईंग इलेव्हनमध्ये (Playing XI) फारसे बदल करत नाही, पण यावेळी धोणीने मोठा निर्णय घेतला.

Oct 4, 2021, 08:56 PM IST

Dhoni ने IPL मध्ये रचला इतिहास, याबाबतीत बनला पहिला खेळाडू

: चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनीने आयपीएल 2021 च्या 47 व्या साखळी सामन्यात राजस्थान रॉयल्सविरुद्ध मैदानात उतरताच इतिहास रचला.

Oct 2, 2021, 09:02 PM IST