ms dhoni

टीम इंडियाच्या कॅप्टन कूलचा नवा पत्ता MS Dhoni मुक्काम पोस्ट पिंपरी चिंचवड

पिंपरी चिंचवडकरांची छाती अभिमानाने फुलेल, धोनीनं इथे घेतलं नवीन घरं

May 28, 2021, 12:45 PM IST

कॅप्टन कूल धोनीची खास दोस्ताला रॉयल ट्रिटमेंट, पत्नी साक्षीने शेअर केला व्हिडीओ

कॅप्टन कूल धोनीचा प्रेमळ हात अंगावरून फिरल्यानंतर चेतकलाही खूप बरं वाटत असल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे.

May 28, 2021, 09:25 AM IST

कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनी CSKला करणार गुडबाय? आकाश चोप्रा यांचा खुलासा

एमएस धोनी लवकरच CSK सोडणार? पाहा काय म्हणाले आकाश चोप्रा

May 27, 2021, 01:04 PM IST

इंग्लंड दौऱ्याआधी जड्डूने MS Dhoniला केलं मिस...फोटो शेअर करत म्हणाला

इंग्लंड दौऱ्याआधी जड्डूने खास फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये एम एस धोनी आणि जडेजा दिसत आहेत.

May 27, 2021, 09:45 AM IST

कॅप्टन कूल MS Dhoniचा नवा लूक पाहून चाहते शॉक! ट्वीटरवर केल्या मजेशीर कमेंट्स

कॅप्टन कूल धोनीचा नवा लूक पाहून तुम्हाला काय वाटतं?

May 24, 2021, 02:54 PM IST

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनं सांगितला 'चिकू' नावामागचा खास किस्सा

विराट कोहलीला चिकू का म्हणतात कोणी ठेवलं नाव? जगभर करण्यात महेंद्रसिंह धोनीचा हात

May 15, 2021, 04:56 PM IST

कॅप्टन कूल MS Dhoni इन्स्टाग्रामवर फक्त एवढ्याच लोकांना फॉलो करतो

कॅप्टन कूल माही कोणत्या तीन लोकांना फॉलो करतो? काय आहे नेमकं यामागे कारण

May 15, 2021, 02:54 PM IST

अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि MS Dhoni ची पत्नी शाळेतल्या मैत्रिणी, फोटो व्हायरल

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि महेंद्रसिंह धोनीची पत्नी साक्षी या शाळेपासूनच्या मैत्रिणी आहेत. 

May 14, 2021, 03:14 PM IST

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसोबत पहिली भेट कुठे झाली? धोनीनं सांगितला किस्सा

माहीला टीम इंडियाचा कर्णधार करण्यात सचिन तेंडुलकरचं खूप मोठं योगदान होतं.

May 13, 2021, 09:09 AM IST

''कॅप्टन कूल धोनीच्या विकेट किपिंग मागचं रहस्य' विराटला असं उमगलं आणि चक्रावला..धोनी ग्रेटच

''धोनीच्या विकेट किपिंग मागचं रहस्य'' - हे विराटला तेव्हा समजलं जेव्हा धोनीने त्याला विकेट किपिंग करायली सांगितली...

May 8, 2021, 09:34 PM IST

क्रिकेटमध्ये पुढे जावू नये यासाठी सीनिअर्सने हॉकी स्टिकने मारलं, स्पोर्टस होस्टेलला रँगिंग, पण टीम इंडियात धडकलाच

रॅगिंगला वैतागून रैनानं सोडलं होतं कॉलेज, आईला सांगितलं वेगळंच कारण

May 8, 2021, 08:20 PM IST

IP 2021 Suspend : माहीचा हा निर्णय ऐकून तुम्हीही कराल महेंद्र सिंह धोनीचं कौतुक

चेन्नई सुपरकिंग्स संघाचा कर्णधार असलेल्या धोनी मैदानाच्या बाहेर असो किंवा मैदानात, धोनीने अनेकदा आपल्या पराक्रमासह त्याने घेतलेल्या निर्णयानं किंवा त्याच्या कामगिरीनं चाहत्यांची मने जिंकली आहेत.

May 6, 2021, 12:09 PM IST

IPLमध्ये घुसला कोरोना! KKRनंतर चेन्नईचं टेन्शन वाढलं, 7 जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह

5 ग्राऊड स्टाफ आणि 2 चेन्नईच्या फ्रांचायझीमधील सदस्य कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत.

May 3, 2021, 03:54 PM IST

IPL 2021 CSK vs MI: सामना हातून कसा निसटला? महेंद्रसिंह धोनीनं सांगितलं पराभवाचं कारण

पराभवाचं मोठं कारण महेंद्र सिंह धोनीने सांगितलं आहे. तर धोनीच्या एका चुकीच्या निर्णयामुळे मुंबई संघ जिंकल्याची सोशल मीडियावर चर्चा आहे. 

May 2, 2021, 01:16 PM IST