ms dhoni

सचिन, धोनीलाही आवडली ही बिर्याणी

१९३८ साली सुरू झालेली वांद्रे येथील लकी बिर्याणीची चव खवैय्यांच्या तोंडी असते.

Apr 23, 2017, 06:20 PM IST

धोनीच्या पुण्याचा हैदराबादवर दमदार विजय

घरच्या मैदानावर पुण्याने हैदराबादवर ६ विकेट्स राखून दमदार विजय मिळवलाय. या विजयात मोलाची भूमिका बजावलीये ती महेंद्र सिंग धोनीने.

Apr 22, 2017, 07:49 PM IST

video : धोनी साथीदारांना म्हणाला, 'अबे खा ना! बहुत अच्छा है'

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी रविवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुविरुद्धच्या सामन्यात चांगलाच चमकला. या सामन्यात पुण्याने बंगळुरुचा २७ धावांनी पराभव केला.

Apr 18, 2017, 04:11 PM IST

पुणे टीममध्ये धोनीचा अपमान होतोय?

क्रिकेटच्या इतिहासात टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्रसिंग धोनी सर्वात यशस्वी कर्णधार ठरला असला तरी सध्या पुणे सुपरजाईंट संघात मात्र त्याचा जाणून-बुजून अपमान होतोय की काय? असंच चित्र समोर येतंय. 

Apr 12, 2017, 04:54 PM IST

IPL 10 : जेव्हा धोनीसमोर केला त्याच्या 'पहिल्या प्रेयसी'ने डान्स

 इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल)च्या दहाव्या सीझनमध्ये शनिवारी इंदूरमध्ये ओपनिंग सेरेमनीमध्ये बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानीही जोरदार डान्स केला. इंदूरच्या होळकर स्टेडिअमवर पंजाब आणि पुण्यात सामना रंगला.  यात पुण्याकडून महेंद्रसिंग धोनी खेळत होता. 

Apr 9, 2017, 02:04 PM IST

धोनीने आयपीएलमध्ये मागितला DRS रिव्ह्यू VIDEO

आयपीएल-१० च्या दुसऱ्या सामन्यात पुण्याकडून विकेटकिपींग करणाऱ्या महेंद्रसिंग धोनी याने डीआरएस रिव्ह्यूची मागणी केली. पण आयपीएलमध्ये डीआरएस तंत्रज्ञान उपलब्धच नाही. 

Apr 7, 2017, 10:01 PM IST

२०१९च्या वर्ल्डकपमध्ये खेळण्याबाबत धोनीचा खुलासा

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने २०१९च्या वर्ल्डकपमध्ये खेळण्याबाबतचा मोठा खुलासा केलाय. दिल्लीतील एका कार्यक्रमादरम्यान धोनीने तो २०१९च्या वर्ल्डकपमध्ये खेळणार की नाही याबाबतचे विधान केले. 

Mar 23, 2017, 07:26 PM IST

...तर २०१९ चा वर्ल्डकप खेळेन- महेंद्रसिंग धोनी

जसा आता आहे तसाच राहीलो तर वर्ल्डकप काय त्याहीनंतर खेळत राहीन, असं टीम इंडीयाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने एका पत्रकार परिषदेत सांगितलं.

Mar 23, 2017, 06:17 PM IST

टीम इंडियाला चीअर अप करण्यासाठी आला धोनी

शॉन मार्श आणि पीटर हँडस्कॉम्ब यांनी केलेल्या संयमी खेळीमुळे जोरावर ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीतील दुसऱ्या डावात चांगली धावसंख्या उभारली. त्यांच्या या खेळीमुळे कसोटी अनिर्णीत राहण्याच्या दिशेने आहे. 

Mar 20, 2017, 04:10 PM IST

या कारणामुळे धोनी तिसरी कसोटी पाहू शकणार नाही

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना रांचीमध्ये होतोय. भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या होमग्राऊंडवर हा सामना होतोय. मात्र त्यानंतरही कदाचित धोनी हा सामना पाहू शकणार नाहीये.

Mar 12, 2017, 02:45 PM IST

कमाईत सिंधुने धोनीलाही टाकले मागे

नवी दिल्ली : जाहीरातींमधून मिळणाऱ्या उत्पन्नाच्याबाबतीत पी.व्ही. सिंधु धोनीच्याही पुढे गेली आहे. 

मीडिया रिपोर्टनुसार पी. व्ही. सिंधुच्या स्पोर्ट्स मॅनेजमेंट फर्मने सांगितलं की, 'तिची जाहीरातींची दररोजची फी १ ते १.२५ करोड रुपये आहे.' तर विराटची फी दिवसाला २ करोड आहे. याचाच अर्थ आता तिच्यापुढे फक्त विराट कोहली आहे. 

Mar 10, 2017, 06:33 PM IST

धोनीच्या शतकी खेळीने झारखंडची सन्मानजनक धावसंख्या

कर्णधारपदावरुन निवृत्त झाल्यानंतर महेंद्रसिंग धोनी पुन्हा एकदा जुन्या स्टाईलमध्ये विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळताना दिसला. त्यांच्या शतकी आणि झंझावाती खेळीच्या जोरावर झारखंडची धावसंख्या 6 बाद 57वरुन 9 बाद 243 वर पोहोचली. 

Feb 26, 2017, 03:25 PM IST

आयपीएल 2017 : पुण्याच्या कर्णधारपदावरुन धोनीला हटवले

 भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला आयपीएलमधील रायझिंग पुणे सुपरजायंटच्या कर्णधारपदावरुन हटवण्यात आलेय. फ्रँचायजींनी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथच्या हाती पुण्याचे नेतृत्व सोपवलेय.

Feb 19, 2017, 12:39 PM IST

व्हिडिओ : तुम्ही महेंद्रसिंग धोनीला रांगताना पाहिलंय... इथे पाहा!

इंग्लंडविरुद्ध सिरीजमध्ये महत्त्वाची भूमिका निभावल्यानंतर आता टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्रसिंग धोनी सध्या आपल्या कुटुंबियांसोबत निवांत वेळ व्यतीत करतोय.

Feb 15, 2017, 05:17 PM IST

धोनीला 10वी आणि 12वीत किती टक्के मिळाले होते...घ्या जाणून

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी 12वीच्या पुढे शिक्षण घेऊ शकला नाही. मात्र तो शिक्षणात किती हुशार होता, त्याला किती मार्क्स मिळायचे याचा खुलासा धोनीने वीरेंद्र सेहवागच्या सेहवाग इंटरनॅशनल स्कूलमध्ये आयोजित कऱण्यात आलेल्या कार्यक्रमात केला.

Feb 5, 2017, 06:45 PM IST