ms dhoni

इशांत शर्मा - प्रतिमा लग्नबंधनात, धोनी-युवीची खास उपस्थिती

भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मा आणि बास्केटबॉलपटू प्रतिमा सिंह आज लग्नबंधनात अडकले. इशानने पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊन त्यांचे आर्शीवाद घेतले. तर त्याच्या लग्नाला टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि नुकताच हेजलशी विवाह केलेला युवराज सिंग यांच्या खास उपस्थिती होती.

Dec 10, 2016, 09:58 PM IST

धोनीच्या गाडीचा पाठलाग करून "आराध्या"ने मिळवला सेल्फी

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याचे करोडो चाहते आहेत. त्याला भेटायला मिळावं, त्याच्यासोबत एक फोटो काढायला मिळावा यासाठी धडपड करत असतात. धोनीच्या अशाच एका चाहतीने धोनीला भेटण्यासाठी चक्क स्कुटीवरुन त्याच्या गाडीचा पाठलाग केला. धोनीला भेटण्यासाठी तिने केलेला हा प्रयत्न वाया गेला नाही. धोनीने तिचं कौतुक करत तिच्यासोबत सेल्फीदेखील काढला. 

Nov 4, 2016, 09:44 PM IST

धोनीच्या अद्भूत रन ऑउट झाला रिपीट, किपरने न पाहाता केले रन आउट, पाहा व्हिडिओ....

 खेळाच्या मैदानावर एकापेक्षा एक विक्रम बनतात आणि लगेच तुटतातही... नुकतेच भारत-न्यूझीलंड दरम्यान खेळण्यात आलेल्या वन डे सिरीजमधील एका सामन्यात कर्णधार महेंद्रसिंग धोनीने एक अद्भूत, अद्वितीय रन आऊट केला. 

Nov 1, 2016, 08:10 PM IST

सौरभदादाचा कर्णधार धोनी, कोहलीला मोठा सल्ला

भारत आणि न्यूझीलंड यांच्या एक दिवसीय मालिका सुरु आहे. चौथा सामना भारताने गमावलाने मालिकेत बरोबर झाली. कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या रांचीच्या होमपिचवरच हा पराभव झाल्याने टीका होत आहे. धोनीला माजी कर्णधार सौरभ गांगूली अर्था बंगालचा दादाने मोठा सल्ला दिलाय.

Oct 28, 2016, 09:48 AM IST

Video : धोनीची समय सूचकता, स्टंपकडे पाठ करून केला रन आऊट

 भारतीय वन डे कर्णधार महेंद्रसिंग धोनीने डोळ्याची  पारणे फेडणारा रनआऊट केला आहे. आपल्या घरच्या मैदानावर चौथी वनडे मॅच खेळताना हा अद्भूत रनआऊट केला आहे. 

Oct 26, 2016, 05:45 PM IST

धोनीच्या होमपीचवर भारत विरुद्ध न्यूझीलंड चौथी वन-डे मॅच रंगणार

कॅप्टन महेंद्रसिंग धोनीच्या होमपीचवर भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात चौथी वन-डे मॅच रंगणार आहे. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येत फलंदाजीत पुन्हा सूर गवसलेला कर्णधार महेंद्रसिंग धोनी आजचौथ्या वन डेमध्ये विजय मिळवून टीम इंडियाचा मालिका विजय साकारण्यासाठी सज्ज झाला आहे. 

Oct 26, 2016, 07:55 AM IST

LIVE :भारत वि न्यूझीलंड, भारताला विजयासाठी 243 रनची गरज

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या वनडेमध्ये न्यूझीलंडनं 50 ओव्हरमध्ये 242 रन बनवल्या आहेत. भारताकडून हार्दिक पांड्या आणि अमित मिश्रानं प्रत्येकी 3 विकेट घेतल्या. तर न्यूझीलंडचा कॅप्टन केन विलियमसननं शानदार सेंच्युरी झळकावली.

Oct 20, 2016, 01:35 PM IST

पहिल्या वनडेत विजयासह धोनीने केला हा नवा रेकॉर्ड

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या वनडेत भारतीय संघाने शानदार कामगिरी करताना विजयी सलामी दिली. या विजयाचे शिल्पकार ठरले ते हार्दिक पंड्या आणि कसोटी कर्णधार विराट कोहली.

Oct 17, 2016, 10:58 AM IST

LIVE : न्यूझीलंडचा संघ 190 रनवर ऑल आऊट

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या वनडेत भारताने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. भारत दौऱ्यावर सलग चौथ्यांदा न्यूझीलंड संघ टॉस हरलाय. हार्दिक पंड्या या सामन्यातून वनडेत पदार्पण करतोय. 

Oct 16, 2016, 01:33 PM IST

१०० कोटींच्या पुढे एम एस धोनी : द अनटोल्ड स्टोरी

क्रिकेटर एमएस धोनी यांच्या बायोपिकने बॉक्स ऑफिसवर जोरदार फटकेबाजी करत प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. धोनी द अनटोल्ड स्टोरीने १०० कोटींचा आकडा पार केला आहे.

Oct 9, 2016, 02:33 PM IST

धोनीच्या सिनेमातील या 5 गोष्टी आहेत खोट्या

भारताचा वनडे कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या जीवनावर आधारित एम.एस.धोनी - द अनटोल्ड स्टोरी या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 80 कोटीहून अधिक गल्ला जमवलाय. सर्वत्र या सिनेमाची चर्चा सुरु आहे. मात्र सिनेमात असे काही प्रसंग दाखवलेयत ते धोनीच्या रियल लाईफमध्ये घडलेच नव्हते.

Oct 7, 2016, 11:08 AM IST

भुवनेश्वर कुमारला दुखापत, शार्दूल ठाकूरला संधी

न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेणाऱ्या भारतीय संघाला तिसऱ्या कसोटीआधी मोठा झटका बसलाय. 

Oct 6, 2016, 11:33 AM IST

गौतम गंभीरचा आणखी एमएस धोनीवर निशाणा

क्रिकेटर गौतम गंभीरनं ट्विटरवरुन शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली. आणि नवा न घेता धोनीवर निशाणा साधला. 

Sep 19, 2016, 05:18 PM IST